अपघात

धक्कादायक! विमानाच्या हायड्रॉलिक फ्लॅपमध्ये अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू

'या' विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या विमानात अपघात घडला. 

 

Jul 10, 2019, 10:39 AM IST

कोल्हापूर येथे डंपर - ट्रक्स अपघात, ४ ठार तर ३ जण गंभीर

कोल्हापूर जिल्ह्यात डंपर आणि  ट्रक्स यांच्यात भीषण अपघात झाला. 

Jul 10, 2019, 08:59 AM IST

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, तीन ठार तर एक जखमी

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. 

Jul 7, 2019, 09:29 AM IST

त्याच्या डोळ्यांत शिक्षणाचं ध्येय होतं, पण 'ढिम्म प्रशासना'नं त्याचा जीव घेतला

ज्या रिक्षाने धमाणे गावातील माध्यमिक शाळेत जात होता, त्याच रिक्षाच्या चाकाखाली येऊन दर्शनचा मृत्यू झाला

Jul 4, 2019, 07:32 PM IST

अपघाताच्या अफवांना बॉलिवूड गायकाकडून पूर्णविराम

गायक हिमेश रेशमिया अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या.

Jul 3, 2019, 08:14 AM IST

राज्यात चार अपघात, पाच ठार तर तीन जखमी

नाशिक-शिर्डी महामार्गावर  झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तसेच बुलडाणा येथे झालेल्या अपघातात चार जण ठार झालेत. 

Jun 23, 2019, 11:51 AM IST

अपघातग्रस्त 'एएन ३२' विमानातील १३ प्रवाशांचे मृतदेह हाती

हे विमान अरुणाचलच्या लिपोपासून १६ किलोमीटर उत्तरेत आणि समुद्रतळापासून १२,००० फूट उंचीवर आढळलं होतं

Jun 20, 2019, 01:50 PM IST

सायन - पनवेल मार्गावर विचित्र अपघात, डंपर असा झाला उभा । फोटो

सायन - पनवेल मार्गावर विचित्र अपघात उड्डाण पुलावर झाला. दिशादर्शक खांबाला डंपर लटकला.

Jun 14, 2019, 11:22 PM IST

सायन - पनवेल मार्गावर विचित्र अपघात, डंपर दोन चाकांवर हवेत उभा

सायन - पनवेल मार्गावर विचित्र अपघात उड्डाण पुलावर झाला. दिशादर्शक खांबाला डंपर लटकला.

Jun 14, 2019, 11:06 PM IST

विक्रोळीत भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Jun 9, 2019, 07:55 AM IST

काजवा महोत्सव पाहून घरी परतताना अपघात; एकाचा मृत्यू

भंडारदऱ्याजवळील मुतखेल रस्त्यावरून गाडी थेट दरीत कोसळली.

Jun 8, 2019, 08:37 PM IST
Hyderabad Pandharpur ST Bus On Fire After Accident PT2M17S

सोलापूर : बसच्या अपघातात ११ जण जखमी

सोलापूर : बसच्या अपघातात ११ जण जखमी

Jun 8, 2019, 01:35 PM IST

गायक- संगीतकार बालाभास्करचा मृत्यू अपघातामुळे नव्हे, तर....

आता या प्रकरणाला मिळणार नवं वळण..... 

Jun 6, 2019, 03:29 PM IST