
Horoscope : कन्या, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना वसंत पंचमीला मिळेल शुभ संकेत; आजचं भविष्य वाचा
फेब्रुवारी महिन्यातील पहिला रविवार कसा असेल? आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल?

Horoscope : माघी गणेश जयंती 'या' राशींसाठी धनलाभाचा योग! पाहा फेब्रुवारीचा पहिला दिवस कसा आहे तुमच्यासाठी?
Horoscope 1 February 2025 : फेब्रुवारीचा पहिला दिवस श्री गणेशाने होणार आहे. शनिवारी शनिदेवाचा वार आणि त्यात माघी गणेश जयंती अनेक राशींसाठी शुभ असणार आहे. असा हा फेब्रुवारीचा पहिला दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल पाहा राशीभविष्य

Ganesh Jayanti Wishes in Marathi : माघी गणेश जयंती निमित्त प्रियजणांना द्या खास मराठीतून शुभेच्छा
Happy Ganesh Jayanti Wishes in Marathi : आज आम्ही तुमच्यासाठी गणेश जयंतीनिमित्त खास मराठीतून शुभेच्छा घेऊन आलो आहोत. आपल्या प्रियजनांना आणि स्टेट्सवर ठेवा या शुभेच्छा आणि साजरा करणारा बाप्पाचा जन्मोत्सव

Chanakya Niti : भाग्यवान लोकांकडेच असतात 'या' 3 गोष्टी! त्यांना आयुष्यभर मिळतो आनंद अन् पैसा
Chanakya Niti : आयुष्यात आनंद, सुख आणि पैसा दुसरं आपल्याला काय हवं असतं. आचार्य चाणक्य सांगतात की, ज्या लोकांकडे 3 गोष्टी असतात ते सर्वात भाग्यवान लोक असतात. त्यांच्या आयुष्यात कायम पैसा, आनंद राहतो.

Horoscope : कन्या राशीच्या लोकांनी आरोग्याकडे लक्ष द्या, जानेवारी महिन्यातील शेवटचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी?
Horoscope 31 January 2025: जानेवारीचा शेवटचा दिवस आणि या महिन्यातील शेवटचा शुक्रवार हा कोणत्या राशीसाठी कसा असेल पाहा 31 जानेवारीचं राशीभविष्य

Ganesh Jayanti 2025: 1 की 2 फेब्रुवारी? माघी गणेशोत्सव कधी? चुकूनही 'या' वेळेत चंद्रदर्शन करू नका!
Maghi Ganesh Jayanti 2025 : यंदा माघी गणेश जयंतीच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवशी गणेश जयंती साजरी करणं शुभ असेल जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर.

February Horoscope : करिअर, नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि नातेसंबंध...! फेब्रुवारी महिना 12 राशींसाठी कसा असेल?
Monthly Horoscope February 2025 : करिअर, नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि नातेसंबंध या 12 राशींसाठी फेब्रुवारी महिना कसा राहील? जाणून घ्या फेब्रुवारी महिन्याचे मासिक राशीभविष्य...

Horoscope : आज 30 जानेवारी, हा गुरुवार कोणत्या राशींना देणार प्रगतीसह यशाची संधी?
Horoscope 30 January 2025: आजचा दिवस कोणत्या राशींना फळणार, कोणाला सावध होण्याचे संकेत मिळणार? पाहा राशीभविष्य एका क्लिकवर...

Weekly Tarot Horoscope : 'हा' आठवडा कोणासाठी लकी आणि कोणासाठी अलकी, पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 27 January to 2 February 2025 in Marathi : जानेवारीचा शेवटचा आठवडा कोणासाठी लकी आणि कोणासाठी अनलकी असणार आहे टॅरो कार्डनुसार 12 राशींसाठी कसा असेल जानेवारीचा हा आठवडा एकदा वाचा.

Horoscope : मेष, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बुधादित्य योगासह लाभदायी
आज, सोमवार, 27 जानेवारी रोजी, चंद्र उत्तराषाढा नक्षत्रातून दिवसरात्र धनु राशीत भ्रमण करत आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे आज शुभ योग तयार होत आहे, तर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होत आहे.

Weekly Numerology : सोमप्रदोष व्रताचा हा आठवडा 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी सोनेरी, तर कोणी राहवं सावधान?
Saptahik Ank jyotish 27 January to 2 February 2025 In Marathi : 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी हा आठवडा सोम प्रदोष व्रताने सुरु होणार आहे. हा आठवडा मूलांक संख्या 1, 4 आणि 8 असलेल्या लोकांसाठी विशेषतः महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.

Weekly Horoscope : मालव्य राजयोगामुळे मिथनुसह 5 राशींच्या लोकांचे अच्छे दिन! आर्थिक फायद्याचे संकेत
Weekly Horoscope 27 January to 2 February 2025 in Marathi : जानेवारीचा शेवटचा आठवडा मिथनुसह 5 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली असणार आहे. मालव्य राजयोगामुळे लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळते आणि त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया की मेष ते मीन राशीच्या आर्थिक बाबतीत सर्व राशींसाठी हा आठवडा कसा राहील, या आठवड्याचे धनी करिअर राशीभविष्य सविस्तर पहा. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून

Eye Blinking Astrology: डोळे फडफडल्याने काय होते? पुरुषांची डोळे फडफले तर...
Eye Blinking Astrology: सामुद्रिक शास्त्र आणि ज्योतिष शास्त्रात डोळे फडफडण्याबाबत अनेक समजुती प्रचलित आहेत. हे शुभ किंवा अशुभाचे लक्षणही मानले जाते.

Horoscope : आज व्याघ्र योगाचा 12 राशींवर कसा परिणाम होईल? 26 जानेवारीला कुणाच नशिब फळफळणार?
Horoscope Today : 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. 76 व्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार स्वातंत्र्य?

Horoscope : जोडीदारासोबत वेळ घालवाल; मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास
हिंदू कॅलेंडरनुसार, शनिवार २५ जानेवारी हा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. चंद्र राशीनुसार शनिवारी दिवस कसा असेल? मेष राशीपासून मीन राशीपर्यंतच्या सर्व १२ राशींचे कुंडली जाणून घेऊया.

...म्हणून PM मोदी 5 फेब्रुवारीलाच महाकुंभमध्ये करणार शाहीस्नान; तारीख निवडण्यामागे विशेष कारण
Why PM Modi Chose February 5 For Shahi Snan At Maha Kumbh: पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला महाकुंभमध्ये हजेरी लावणार असून शाहीस्नान करणार आहेत. मात्र त्यांनी ही तारीख निवडण्यामागे काही खास कारणं आहेत.

Horoscope : मिथुन, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांसाठी आज सुनफा योग ठरेल महत्त्वाचा; लाभ आणि उन्नती
आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? शुक्रवारी 4 राशींना होणार अतिशय लाभ

Right Sleeping Direction : उत्तरेकडे तोंड करुन झोपल्यास काय होईल? शुभ की अशुभ, माणसावर कसा होईल परिणाम?
Right Sleeping Direction : चांगल्या खाण्याच्या सवयींसोबतच, निरोगी मन आणि आरोग्यासाठी व्यक्तीला शांत झोपेची गरज असते. पण अनेक वेळा खूप झोप येत असली तरी झोपायला गेल्यावर झोप लागत नाही.

कुंभ राशीची अपूर्ण कामे पूर्ण होतील, वाचा मेष ते मीन 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Daily Horoscope: 23 जानेवारी गुरुवारी चंद्र तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळं विशाखा नक्षत्र आणि गंड योग निर्माण होत आहे. आज मेष ते मीन राशीपर्यंतच्या 12 राशींचे भविष्य कसे असेल जाणून घेऊया.

Horoscope : 'या' राशीच्या लोकांच्या घरी राहणार आनंदाच वातावरण; पूर्ण होतील काम
कसा असेल आजचा 22 जानेवारी 2025 चा बुधवार. 12 राशींपैकी कोणत्या राशींसाठी असणार लाभदायक.