
आचार्य चाणक्य यांच्या 'या' 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, 2025 मध्ये होईल भरपूर आर्थिक लाभ
आचार्य चाणक्य यांनी 2025 मध्ये पैशांची बचत होण्यासाठी आणि भरपूर आर्थिक लाभ होण्याबाबत 5 गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घ्या सविस्तर

'या' राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार, आर्थिक लाभ होणार; आज 12 राशींचे भविष्य कसं असेल?
Rashi Bhavishya 2 January 2025: 2 जानेवारी रोजी गुरुवारी तृतीया तिथी, श्रवण नक्षत्र आणि हर्षण योग आहे. आजच्या दिवशी चंद्र मकर राशीत असणार आहे. आजच्या राशीभविष्यात सर्व व्यक्तींना करिअर, कौटुंबीक सुख, आरोग्यासंदर्भातील नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही मुद्द्यावर चर्चा होणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंत 10 राशींचा दैंनदिन राशीभविष्य जाणून घेऊया.

तीन दिवसांनंतर बुध ग्रह घडवणार कमाल; कुंभ राशीत प्रवेश करताच 'या' 4 राशींचं भाग्य उजळणार
Grah Gochar January 2025 In Marathi: नवीन वर्षात ग्रहांची स्थिती कशी आहे, त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, वर्षातील पहिले गोचर कधी आहे, जाणून घेऊया.

2025 Calendar: दिवाळी कधी? गणपती कधी येणार? पाहा यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला
2025 Calendar Important Festivals Dates: नवीन वर्षाचं कॅलेंडर हाती पडल्यानंतर अनेकांना आधी कोणता सण कुठल्या तारखेला येतोय हे पाहण्यात विशेष रस असतो. पाहूयात या वर्षी कधी येणार दिवाळी, गणपती अन् इतर सण...

'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रमोशन, मन प्रसन्न राहिल; नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा असेल?
Rashi Bhavishya 1 January 2025: 1 जानेवारी बुधवारपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. आजच्या दिवशी द्वितीया तिथी, उत्तराषाढा नक्षत्र आणि व्याघात योग आहे. आजच्या दिवशी चंद्र मकर राशी, सूर्य धनु आणि शनि स्वग्रही आणि गुरू वृष राशीत असेल. ग्रहांची चाल सर्व राशीच्या लोकांसाठी वेगवेगळे संकेत देत आहे. आज मेष ते संपूर्ण 12 राशींचे दैनिक राशीभविष्य जाणून घेऊया.

Horoscope: 'या' राशींच्या अडचणीत वाढ होण्याची भीती, वर्षातील शेवटचा दिवस कसा असेल?
Today Horoscope 31 December 2024: वर्षातील शेवटचा दिवस काही राशींसाठी अडचणींचा ठरणार आहे. आज तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे.

आठवड्याचा पहिला दिवस, मेष ते मीन राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?
Daily Horoscope: 30 डिसेंबर रोजी चंद्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. आज नक्षत्र मूल आणि वैधृती योग आहे. ग्रहाचा तुमच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडणार, जाणून घेऊया तुमचे आजचे राशीभविष्य

Somvati Amavasya 2024: वर्षातील शेवटच्या अमावस्येच्या दिवशी तुळशीला अर्पण करा 'ही' गोष्ट, लक्ष्मी होईल प्रसन्न
सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात? जाणून घ्या सविस्तर

'या' राशींना होणार अचानक धनलाभ, वर्षातील शेवटचा रविवारी कसं असेल तुमचं राशीभविष्य?
Todays Horoscope : आज 29 डिसेंबर चंद्र वृश्चिक राशीमध्ये राहणार आहे. तर आजचं 12 राशींचं भविष्य काय असणार याकडे पाहुया...

2025 Prediction : नवीन वर्ष धोक्याचं! लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमसने 2025 साठी केलेत 7 भयानक भाकीत
2024 या सरत्या वर्षाला निरोप देताना प्रत्येकाला येणारं नवीन वर्ष 2025 हे कसं असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. त्यात 'लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमस' या नावाने प्रसिद्ध असलेल्या ब्राझिलियन एथोस सलोमने नवीन वर्ष धोक्याचं अशी भविष्यवाणी केलंय.

New Year 2025 : 'या' 5 राशींवर बरसणार लक्ष्मी कृपा! मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष 2025?
Yearly Horoscope 2025 : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी 2025 करिअर, आर्थिक, लव्ह लाइफ आणि आरोग्य, एकंदरीत यासाठी कसं असेल हे वर्ष जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून

स्त्रियांनी शंख वाजवावा की नाही? धर्मशास्त्र काय सांगत
हिंदु धर्मात शंख वाजवणे हे अतिशय शुभ मानले जाते. पण शंख वाजवण्याचे अनेक नियम असतात. अशातच स्त्रियांनी शंख वाजवावा की नाही याबद्दल शास्त्र काय सांगते.

Horoscope : सिंह, मकर आणि मीन राशीच्या लोकांवर शनिची राहिल कृपादृष्टी; कसा असेल वर्षाचा शेवटचा शनिवार?
आज, शनिवार 28 डिसेंबर रोजी चंद्र दिवसरात्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल आणि या संक्रमणादरम्यान चंद्र अनुराधा नक्षत्रातून ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल.

Makar Sankranti 2025: यंदा मकर संक्रांतीला 'या' रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका!
Makar Sankranti 2025 : नवीन वर्षातील पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांती. 14 जानेवारी 2025 मकर संक्रांती साजरी करण्यात येते. यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे आवर्जून जाणून घ्या.

Horoscope : वृषभ, कर्क आणि वृश्चिक राशीला मिळेल चहुबाजूंनी होणार लाभ; नीचभंग राजयोगाकडून मिळणार फायदा
Horoscope : आज शुक्रवार 27 डिसेंबर रोजी विशाखानंतर चंद्र अनुराधा नक्षत्रातून भ्रमण करेल. आज या संक्रमणादरम्यान, चंद्र तूळ राशीतून आपल्या कनिष्ठ राशीच्या वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

दातांमध्ये गॅप असणे शुभ की अशुभ? काय सांगत दातांमधील अंतर...
अनेकदा काही लोकांच्या दातांमध्ये गॅप असल्याचे तुम्ही पाहिलं असेल. दातांमधील गॅप त्या व्यक्तीसाठी शुभ आहे की अशुभ काय सांगतं शास्त्र पाहा.

महिलांच्या नाभीचा आकार उघड करतो सर्व रहस्य, जाणून घ्या
एखाद्याच्या शरीराच्या अवयवांच्या आकारावरून आपण त्याच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकतो का? ही गोष्ट रंजक वाटत असेल तरी समुद्रशास्त्रानुसार हे सांगता येतं.

Horoscope : मार्गशीर्ष महिन्याचा आज शेवटचा गुरुवार 5 राशींसाठी शुभ, सुख-समृद्धी धनप्राप्तीचे योग
आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवारचं व्रत आहे. त्यासोबत इंग्रजी महिन्यानुसार डिसेंबर महिन्याचाही शेवटचा गुरुवार असून आज सफला एकादशीचा शुभ संयोग जुळून आला आहे. असा या शुभ दिवस 12 राशींच्या लोकांसाठी कसा जाईल जाणून घ्या.

Thursday Panchang : आज मार्गशीर्ष गुरुवार शेवटच्या व्रतासह सफला एकादशी! उभयचरी योग असल्याने कधी करायची पूजा?
26 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा आणि शेवटचं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त

Horoscope 2025 : कामांना खोडा! नवीन वर्षाची सुरुवात 'या' राशींसाठी बिकट; प्रचंड आर्थिक नुकसानासह अडचणीत वाढ
Horoscope 2025 : नवीन वर्ष कसं असेल हे प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येणारं नवीन वर्ष 2025 हे तीन राशींच्या लोकांसाठी प्रचंड आर्थिक नुकसानासह अडचणीत वाढ करणारं ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासून काळजी घ्यावी.