
'भूता'सोबत सेक्स केल्याचा २५ वर्षीय महिलेचा दावा!
एक २५ वर्षीय प्रेमात पडलीय... तीनं आपल्या प्रियकरासोबत काही जवळचे क्षणही व्यतीत केलेत... तुम्ही म्हणाल त्यात नवलं ते काय...? पण, तीचा प्रियकर म्हणजे एक १०० वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेला तरुण आहे, असं सांगितलं तर...

पान आणि कामजीवन
यौन शक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय नेहमी समोर येतात. आयुर्वेदानुसार पान यौन शक्ती वाढविण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका आहे. पानाचा वापर लोक माऊथ फ्रेशनर किंवा पचन क्रिया चांगली होण्यासाठी करतात. पूर्वी रात्री पतीला पान खाऊ घालण्याची प्रथा होती.

कामजीवनाचा मानसिकतेवर होणार परिणाम
तुमच्या जीवनात रोमान्स म्हणजेच काम जीवनाला मोठं महत्व आहे, कामजीवन ही फार मोठी उर्जा देत असते, कामवासनेला योग्य मार्ग मिळाला नाही, तर मन आणि शरीर यांच्यात उलथा पालथ होण्याची शक्यता वाढते.

लसूण, चिरतारूण्य, हृदयविकार आणि बरंच काही...
लसूण आणि तारूण्याचा काय संबंध असं तुम्हाला वाटू शकतं, पण लसूण आणि आरोग्याचा देखील मोठा संबंध आहे. लसूण प्रभावी जंतुनाशक आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण लसणात अॅलिसिन नावाचं रसायन असते, लसूण अॅन्टिबायोटिकचेही काम करतो.

VIDEO | मुलींची उत्तरं - 'मुलांमधील 'ही गोष्ट' मला आवडते'
सेक्स म्हटलं की त्याच्यावर जाहीरपणे बोलतांना तोंडमुरडलं जातं, पण आम्ही तुम्हाला सेक्स विषयी काहीही दाखवत नाहीयत, तर काही मुलींनी मुलांमधील नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला आवडते यावर उत्तर दिली आहेत. ही उत्तरं अतिशय मजेदार आहेत.

बेडरूममध्ये थोडी बिअर बदलू शकते आपलं सेक्स लाइफ
सेक्स लाइफ अधिक चांगली बनविण्यासाठी आता बिअरला वियाग्रा पेक्षा अधिक चांगला पर्याय मानला जातोय. एका संशोधनात पुढे आलंय की, बेडरूममध्ये यशस्वी ठरण्यासाठी बिअरला चिअर करणं एक चांगला उपाय ठरतोय.

जाणून घ्या, या फूड्सने सेक्स लाइफ बनवू शकतात चांगली आणि मजेदार
मनुष्याच्या जीवनात सर्वात मोठ्या सुखांमध्ये यौन सुखाचे महत्त्वाचे स्थान आहे. ज्या पद्धतीने शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी चांगल्या भोजनाची आवश्यकता असते, तसेच सुखी दाम्पत्य जीवनासाठी चांकली सेक्सुअल लाइफ असणे आवश्यक आहे.

पत्नीला का देतात पुरूष धोका?
मुंबई : लग्नानंतर आपल्या या पवित्र बंधनाला जपून ठेवण्याची जबाबदारी पुरूष आणि स्त्री दोघांची असते. हे बंधन तोडण्यात दोघांचा हात असू शकतो. पण पुरूष चिटिंगच्या बाबतीत महिलांपेक्षा पुढे आहेत. सर्वेक्षणानुसार पुरूष आपल्या सेक्स लाइफशी बोअर होऊन आणि जबाबदारीतून वाचण्यासाठी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे बाहरख्यालीपणा करतात. जाणून घ्या पाच कारण त्यामुळे पुरूष आपल्या पत्नीला धोका देतात किंवा बाहेरख्यालीपणा करतात किंवा दुसऱ्या महिलेशी शारिरीक संबंध निर्माण करतात.

लग्नाच्या पहिल्या रात्री भीतीपासून दूर राहण्यासाठी ८ फंडे
लग्नानंतर नवविवाहितांसाठी सर्वात प्रथम संधी येते लग्नाच्या पहिल्या रात्रीची... हा काळ नवविवाहितांसाठी खूप कठीण काळ असतो. या काळात मुलगा आणि मुलगी खूप उत्सूक असतात आणि चिंतीतही असतात. ही उत्सुकता महिला आणि पुरूषांमध्ये अनेक स्तरांवर होते. दोघांच्या मनात अनेक भाव असतात, भीती, चिंता आणि साशंकता असते.

सेक्स केल्याने होणारे दहा फायदे जाणून घ्या
आपल्या देशात सेक्सवर बोलणं एक वाईट गोष्ट काहींच्या मते मानली जाते, पण एका संशोधनानुसार सेक्स आयुष्यात महत्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्य देखील लाभतं, ब्लड प्रेशरमध्ये सुधार होतो, कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होते, सर्वेनुसार सेक्समुळे हार्टअटॅकची शंका कमी होते.

घरात पाळणा हलण्याच्या पाच सॉलिड टिप्स
आई बनणे हे प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात किंमती आणि आवडती गोष्ट असते. पण जेव्हा महिलेला गर्भवती बनण्यात अडचणी येतात, याचं महत्त्वाचं कारण ती महिला तणावगस्त असू शकते. महिलांमध्ये वंधत्वाचे अनेक कारणं असतात जाणकारांच्या मते उचित आहार घेणे प्रभावी उपाय आहे. तसेच पुढील पाच उपाय करून महिलांची गर्भधारणेची समस्या दूर होण्यात मदत होऊ शकते.

नियमित सेक्सने वाढते प्रेग्नेंसीची शक्यता
नियमितपणे सेक्स केल्याने प्रजननसाठी अक्षम म्हणविणाऱ्या महिला गरोदर राहण्याची शक्यता वाढते. नव्या रिसर्चनुसार नियमित यौन क्रियेमुळे महिलांमध्ये शारिरीक परिवर्तन होते त्यामुळे हे शक्य होते आणि घरात पाळणा हलण्यास मदत होते.

सेक्सनंतर कसं वाटतं महिलांना?
एका नव्या अभ्यासात निष्कर्ष समोर आला आहे की संभोगानंतर अनेक महिला पोस्टक्वाइटल डायसफोरिया (पीसीडी) म्हणजे पोस्ट सेक्स उदासपणाचा अनुभव करतात. त्या महिलांमध्ये डिप्रेशन, चिंता, व्याकुळता, आक्रमता आणि खिन्नता पाहायला मिळते.

या कारणांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात येऊ शकतं नैराश्य
तुम्ही विवाहित आहात आणि काळानुसार तुमच्या यौन क्रियांमधील रूची कमी होत असेल तर चकीत होण्याची गरज नाही. एका नवी अध्ययनानुसार, वैवाहिक जीवन सुरू झाल्यानंतर 12 महिन्याच्या आत घरगुती भांडण आणि वादविवाद यामुळे दाम्पत्यातील यौन क्रियांमध्ये कमतरता येते. अभ्यासात हे देखील सांगितले आहे की मुलं झाल्याने तुमच्या यौन क्रियांमध्ये घट होत नाही.

कामेच्छा कमी होण्याचं कारण मुलं जन्म नाही तर...
जर आपण विवाहित असाल आणि काळापूर्वीच तुमची कामेच्छा कमी होत असेल तर त्याचं कारण मुलांचा जन्म नाही. एका सर्व्हेक्षणानुसार, वैवाहिक आयुष्य सुरू झाल्यानंतर एका वर्षाच्या आता घरात भांडणं, वाद, टोमणे मारणं सुरू होतं. यामुळं जोडप्यांमधील संबंध कमी होतात.

सहा नैसर्गिक गोष्टी ज्या काम करतात, व्हायग्रा सारख्या
वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी अनेक जण गोळ्या औषधं किंवा व्हायग्राचा आधार घेतात. पण आपल्याकडील आयुर्वेदीक गोष्टींच्या खजिन्यात डोकावलं असता पूर्वापार पासून आपल्याकडे अशा वस्तू आहेत ज्या नैसर्गिक व्हायग्राचे काम करतात.

बेडरूमशिवाय सेक्ससाठी आणखी काही वेगळ्या जागा?
रोमान्ससाठी फक्त बेड रूमचीच जागा योग्य असते का, सेक्स संबंधांमध्ये उत्साहित करण्यासाठी आणखी काही जागा आहेत.

तुमची रास तुमच्या लव्ह लाईफबद्दल भरपूर काही सांगते
तुमच्या आणि तुमच्या जोडीदारात राशींचं एक नातं असतं असं म्हटलं जातं. तसं सर्वांचंच जुळून येतं, जमतं असं म्हणायला हरकत नाही, पण थोडाफार दुरावा, त्यानंतर जवळीकता वाढण्यास वेळही लागतो. राशीनुसार स्वभाव ठरतो असं सांगतात, यात राशीनुसार आवडी-निवडी, सवयी, बोलणं, दुखावणं, समजून घेणं आलंच. तुमच्या राशीचा स्वभावाचा परिणाम तुमच्या लव्ह लाईफवरही अनेक वेळा दिसून येतो, तेव्हा तुमची रास तुमच्या लव्ह लाईफबद्दल काय म्हणते ते पाहा.

या टिप्सने आपली सेक्स लाइफ बनवा मजेदार
मनुष्य जीवनात लैंगिक सुखाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. असे मानले जाते ती एखाद्या व्यक्तीची सेक्सुअल लाइफ चांगली असेल तर तो प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. शरीराला हेल्दी राहण्यासाठी अन्नाची गरज असते तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगल्या सेक्सुअल लाइफची गरज आहे. काही अशा टीप्स आहे त्याने सेक्स लाइफ आणखी चांगली होऊ शकते.

लग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे!
लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड झाला आहे. काही वर्षांपूर्वी केवळ देशात जाण्याचे फॅड होते. आता अनेक दाम्पत्य दुसऱ्या देशाची निवड करीत आहेत. लग्नानंतर सर्व परंपरा आणि रीती-रिवाज पूर्ण केल्यानंतर सर्वात आधी हनीमूनचा विचार केला जातो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, हनीमूनसाठी जाणे ईतके का म्हत्वाचे आहे?