
ऑनलाईन वधू वराची निवड करताना या '4' गोष्टीचं भान ठेवा
आजकाल घरातल्या भाज्यांपासून ते अगदी जीवनसाथीची निवडही ऑनलाईन माध्यमातून केली जाते.

मुलांंना टाळण्यासाठी मुली करतात हे ६ बहाणे!
मुलांनी प्रपोज केल्यावर त्यांना टाळण्यासाठी साधारणपणे मुली या सबबी पुढे करतात.

हे ५ गुण असल्यास मुली होतील तुमच्या फॅन्स!
प्रत्येक मुलीचे आपल्या पार्टनरबद्दल काही स्वप्नं असते.

दुसऱ्यांदा प्रेमात पडताय तर जरुर लक्षात ठेवा या ४ गोष्टी
प्रेम ही एक सुंदर भावना आहे. ही भावना प्रत्येकाला सुखावून जाणारी असते. आपल्यावर कुणीतरी प्रेम करतंय ही भावनाच सुखावून जाणारी असते.

..म्हणून जोडप्याच्या आयुष्यात चुंबनाला आहे महत्त्व
मुळात ज्यांची मने जुळली जातात तेच, एकमेकांना किस करतात. अशा या किसला नातेसंबंधात अत्यंत महत्त्व आहे

बॉयफ्रेंडशी लग्न झाल्यास या ५ गोष्टी बदलतात!
अनेक वर्षांची ओळख, मैत्री, प्रेम असले तरी लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात.

या '5' गोष्टींबाबत मुली ठेवतात आयुष्यभर गुप्तता
मुलींना समजून घेणं ही महाकठीण गोष्ट असल्याचं अनेक मुलांचं मत आहे.

या प्रकारे नात्यांमधील समस्यांचा आरोग्यावर परिणाम होतो!
आपल्या आयुष्यात नातेसंबंधांना महत्त्वाचे स्थान असते.

नात्यात खुश नाही आहात तर करा या ३ गोष्टी
एखाद्या व्यक्तीसोबत सुखाचे दोन क्षण घालवावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर तुमच्या आयुष्यात तुमचे सुखदु:ख जाणून घेणारी व्यक्ती तुमच्यासोबत असेल तर तुम्ही खूप नशीबवान आहात.

मुलींनी बिनधास्तपणे करायला हव्यात या ३ गोष्टी
लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील? हे प्रश्न आपल्याला नेहमीच सतावत असतात.

गर्लफ्रेंडमध्ये हे ५ गुण असल्यास नात्याचा पुन्हा विचार करायला हवा!
नात्यामध्ये पार्टनरच्या चांगल्या सवयींसोबत वाईट सवयींचाही स्वीकार करणे गरजेचे आहे.

जोडीदाराची निवड करताना या ५ गुणांचा विचार करा!
कोणतेही नाते निभावण्यासाठी साथीदारीची साथ अत्यंत महत्त्वाची असते.

या '5' गोष्टींंबददल खोट बोलूनही नातं मजबुत होतं
अनेकदा नातं हे सत्यावर अवलंबून असतं त्यामधून खोटं बोलणं टाळा असा सल्ला तुम्हांलाही अनेकदा मिळाला असेल पण काही गोष्टींना अपावाद असतात. त्यानुसार, नात्यांमध्ये काही गोष्टींबाबत खोटं बोलूनही फायदा होतो. त्यामुळे तुम्हीच पहा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हांला फायदा होऊ शकतो.

ऑफिसमध्ये तुमचं 'अफेअर' लपवण्यासाठी या '4' गोष्टी करतील मदत
माणूस प्रेमात पडला की तो एका वेगळ्याच विश्वात रममाण होतो.

पुरूषांच्या लांब पायांवर महिला फिदा - सर्वे
या सर्व्हेच्या निष्कर्ष आणि परिणांमंध्ये म्हटले आहे की, पायांची लांबी त्यांच्या सेक्शुअल सिलेक्शनसाठी (लैंगिक पसंती) मोठी भूमिका बजावते.

घरातील कामात पार्टनरला मदत करण्याचे हे आहेत फायदे...
नाते उत्तम बॉण्डींगने अधिक मजबूत होते.

या ४ राशींच्या पतींकडून धोका मिळण्याची शक्यता फार कमी असते!
आयुष्यात जीवनसाथीची निवड अचूक ठरली तर आयुष्य अतिशय आनंदी आणि सुखकर होते.

या ४ राशीच्या मुली असतात प्रामाणिक जोडीदार!
आयुष्यभर आपल्या पार्टनरचे प्रेम मिळावे, असे प्रत्येक मुलाला वाटते.

बहिणींंसोबत वाढणारी मुलं या '4' गोष्टींमध्ये खास असतात
दोन बहिणी किंवा भावापेक्षा एक भाऊ आणि एक बहीण असणार्यांचं नातं खास असतं.

मदर्स डे : या ५ सोप्या गोष्टी आपल्या आईसाठी नक्की करा
आपली आई आनंदी रहावी अस तुम्हाला वाटत असेल तर या पाच गोष्टी नक्की अंमलात आणा.