
मित्र/मैत्रिणीचा बदललेला 'हा' अंदाज देतो प्रेमाचा इशारा!
प्यार दोस्ती है, या शाहरुखच्या फेमस डायलॉगचा प्रत्यय तुम्हालाही आला असेल.

या '३' राशीचे पुरुष असतात बेस्ट हजबंड्स!
आपला लाईफ पार्टनर बेस्ट असावा, असे प्रत्येकाला वाटते.

लग्न ठरवताना वधू वराच्या वयात अंतर ठेवणं का गरजेचं?
पूर्वीच्या काळी लग्न ठरवताना वधू वरांमध्ये असलेल्या वयाच्या अंतराचा निकष प्रामुख्याने लावला जात असे.

'क्रश'ला समोर पाहून मुलींकडून हमखास होतात 'या' चूका
प्रत्येक नातं अपेक्षेप्रमाणे खुलतं असं काही नसतं.

प्रेमाचं राशीभविष्य - २४ जून २०१८
तुमच्या-आमच्या 'प्रेमाचं भविष्य' काय? तुम्हीही प्रेमात पडला असाल... कुठपर्यंत होणार तुमच्या प्रेमाचा प्रवास... जाणून घेऊयात 'प्रेमाचं भविष्य'मधून...

बॉयफ्रेंडच जगणं मुश्किल करतात या '6' गर्लफ्रेंड्स !
व्यक्ती तितक्या प्रकृती असतात.

या '४' अक्षरांवरुन नाव सुरु होणाऱ्या मुली असतात अत्यंत नखरेबाज!
अनेकदा मुले मुलींची पर्सनालिटी, ड्रेसिंग सेन्स, स्वभाव पाहुन त्यांची पार्टनर म्हणून निवड करतात.

गर्लफ्रेंडच्या या '5' इच्छा पूर्ण करताना मुलांंच्या नाकीनऊ येतात !
मुलींना समजून घेणं अशक्य असल्याचं अनेकांचं मत असतं.

बेस्ट फ्रेंड आवडू लागल्यास या ३ गोष्टी करा!
प्यार दोस्ती है, हा रोमान्स किंग शाहरुखचा डायलॉन तुम्हालाही चपलखपणे बसतो का?

तुमच्या पार्टनरला अधिक रोमँटिक करतील या टिप्स
असं म्हणतात ही प्रेम हे नेहमी तरुण राहिले पाहिजे. नात्यात तोचतोचपणा आला की कंटाळवाणे होते. त्यासाठी नात्यात नवे काहीतरी हवे.

या ५ राशीचे पुरुष अधिक रोमांटिक असतात!
प्रत्येक मुलीला प्रेमळ आणि रोमांटिक पार्टनर हवा असतो.

पुरूषांसाठी लग्न करण्याचे ५ योग्य संकेत
आपण अशा काही संकेतांबद्दल चर्चा करुया ज्यातून आपल्याला कळू शकेल की हीच लग्नाची योग्य वेळ आहे.

या ५ इशाऱ्यांवरुन जाणा समोरची व्यक्ती तुमच्यावर फिदा आहे!
अनेकदा काही लोक पहिल्या भेटीतच समोरच्या बद्दल सर्व काही जाणून घेऊ इच्छितात.

दूर राहूनही या ३ पद्धतीने नाते बनवा मजबूत
नोकरी, घर, लग्न अथवा दुसऱ्या एखाद्या कारणाने अनेकदा आपल्या पार्टनरसोबत राहता येत नाही. दूर राहून नाते सांभाळणे अधिक कठीण होते.

नात्यातील रोमान्स गायब होत आहे? मग या ४ गोष्टी करा!
बऱ्याचदा लग्नाच्या काही वर्षांनंतर कपल्समधील रोमान्स फिका होऊ लागतो.

गर्लफ्रेंड नाहीये...यामागे हे कारण तर नाही?
जीवनात प्रत्येक व्यक्तीला असा एका व्यक्तीची गरज असते ज्याला ती आपला म्हणू शकेल. त्याच्यासोबत जीवनातील सुख:दुख शेअर करता येतील.

ब्रेकअपनंतही मुली 'एक्स'बॉयफ्रेंडवर लक्ष ठेवण्यासाठी करतात 'या' गोष्टी
आजकाल लग्नापेक्षा तरूणांची ब्रेकअप्स अधिक वेगाने होतात.