
'...तर मी 1000 वेळा विचार करेन'; समांथासोबत घटस्फोट घेण्यावर नागा चैतन्यनं सोडलं मौन
Naga Chaitanya on Divorce with Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत समांथासोबत घटस्फोट देण्यावर वक्तव्य केलं आहे.

VIDEO : महाकुंभमधील Viral Girl मोनालिसाच्या मॉर्डन वेस्टर्न कपड्यातील लूकमागील Video चं सत्य समोर
Maha Kumbh Viral Girl Monalisa : महाकुंभ 2025 मधून व्हायरल झालेली व्हायरल गर्ल मोनालिसाच्या त्या व्हिडीओंचं सत्य आलं समोर...

तू अभिनय कधी शिकणार? साई पल्लवीच्या प्रश्नावर नागा चैतन्य म्हणाला...
Naga Chaitanya -Sai Pallavi : साई पल्लवीनं नुकत्याच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय त्यावेळी तिनं थेट नागा चैतन्यला त्याच्या अभिनयावरून प्रश्न विचारला आहे.

'माझ्याकडे प्रायव्हेट जेट नाही, ना गुंतवणूक करण्यासाठी पैसे...'; अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपति 16' शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये खुलासा केला आहे.

अक्षय कुमारनं विकला वरळीतील आलिशान फ्लॅट; कोटींमध्ये केली Deal
Akshay Kumar : सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या आणि इनकम टॅक्स भरणाऱ्या अक्षय कुमारनं विकला वरळीतील आलिशान फ्लॅट...

'छावा'ची स्क्रिप्टिंग आणि विकीला असलेले मराठीचे प्रश्न; लेखकानं सांगितला अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव
Chhaava Movie : 'छावा' या चित्रपटात विकीसोबत काम करायचा अनुभव कसा होता याचा खुलासा केला आहे.

पाकिस्तानी मौलवीला करायचंय राखी सावंतशी लग्न; प्रपोज करण्याआधी घेणार 'या' व्यक्तीची परवानगी
Rakhi Sawant : राखी सावंतशी पाकिस्तानच्या मौलवीला करायचंय लग्न,,,

VIDEO : पापाराझींसमोर कशी पोझ द्यायची? होणाऱ्या वहिनीला प्रियांका चोप्राकडून स्मार्ट टिप्स
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचा आणि नीलमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

'मीठ, लिंबू, कापूर आणि...' गोविंदाच्या बाल्कनीमध्ये अशा गोष्टी का ठेवते पत्नी सुनीता? स्वत: केला खुलासा
Govinda's Wife Sunita Ahuja : गोविंदाची पत्नी सुनीता अहुजानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घराच्या बाल्कनीत या सगळ्या गोष्टी का ठेवल्या याचं कारण सांगितलं आहे.

रिक्षा चालकासमोर आमिर खानला ओळखण्यास लेक जुनैदनं दिला नकार; स्वत: सांगितला मजेदार किस्सा
Aamir Khan's Son Junaid : आमिर खानचा मुलगा जुनैद खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

छत्रपतींच्या आठवणीनं शंभुराजे भावूक; 'छावा'च्या नव्या गाण्यानं आलंय स्वराज्याचं 'तूफान', Video पाहताच ऊर भरून येईल
Chhaava movie song Aaya Re Toofan : विकी कौशलची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'छावा' चित्रपटातील नवं गीत प्रेक्षकांच्या भेटीला. रातोरात 11,97,983 व्ह्यूज.

...म्हणून सलमान नाईटी घालून नाचला! सुरज बडजातिया खुलासा करत म्हणाले, 'माधुरीने स्वत:...'
Salman Khan wearing a Nighty: सलमान खान आणि माधुरी दीक्षितचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडलेले. त्याचबद्दल आता एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.

5000 सँडल, 8000 ड्रेस... श्वानांनाही आलिशान कारनं फिरवायची बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल; अखेरचे दिवस अतिशय दयनीय
Bollywood First Item Girl : कधीकाळी श्रीमंती अनुभवलेल्या बी टाऊनच्या पहिल्या आयटम गर्लनं अखेरच्या दिवसांमध्ये इतके वाईट दिवस पाहिले की...

'स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे', शिवरायांचा अपमान करणाऱ्या अभिनेत्याला हेमंत ढोमेचा टोला; म्हणाला, नवा इतिहास सांगणारे...
Hemant Dhome Slames Rahul Solapurkar: राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाजारांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर महाराष्ट्रात वादंग उडालं होतं. त्यावर हेमंत ढोमे याने प्रतिक्रिया दिली आहे.

काजोल धाकट्या लेकीलाच संपवेल अशी तनुजा यांना होती भीती, तनिषाचा खुलासा
Tanishaa Mukerji: तनिषा मुखर्जी हिने एक वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमिर खानची 3rd इनिंग! बंगळुरुमधील महिलेबरोबर रिलेशनमध्ये; कुटुंबाशीही घालून दिली भेट
Aamir Khan In Serious Relationship With Mystery Woman: यापूर्वी आमिर खानची दोन लग्न झाली असून एका अभिनेत्रीबरोबरही त्याचं नाव जोडलं गेलं.

टॉयलेट सीट चाटायला लावल्याने 'त्या'ची आत्महत्या! भावूक हिरोईन म्हणाली, 'तुम्हाला कुठेही...'
15 Year Old Kerala Teen Dies Actress Insta Story: 15 जानेवारी रोजी घडलेला हा प्रकार समोर आल्यानंतर अभिनेत्रीने आपल्या भावना इन्स्टाग्राम स्टोरीतून व्यक्त केल्यात.

'हिरोईनच्या पोटाला चिमटे काढले असते तर...' पुरुषार्थाविषयी असं का म्हणाला अदिती राव हैदरीचा पती?
Entertainment News : रुपेरी पडद्यावर 'हिरो' साकारला जात असताना तो नेमका कसा दाखवला जातो? चित्रपटांमधील पुरुष पात्रांविषयी असं काय म्हणाला सिद्धार्थ, ज्याची होतेय इतकी चर्चा

'परिस्थिती कशीही असो...' म्हणत अभिनेत्यानं पत्नीच्या नावे केली सगळी 22,50,90,10,108 रुपयांची संपत्ती
Entertainment News : अभिनेत्यानं घेतलेल्या निर्णयानं सारे हैराण. एकाही क्षणाचा विलंब न करता पत्नीच्याच नावे केली सगळी संपत्ती. लग्नानंतरच पत्नीनं घेतलेला एक निर्णय ठरला कारणीभूत...

शूटिंग पूर्ण होऊनही रिलीज झाला नाही सलमान-संजय दत्तचा 'हा' सिनेमा; गाण्याने मात्र मोडले सर्व रेकॉर्ड
Salman Khan Sanjay Dutt Film Dus: सलमान खान आणि संजय दत्त यांचा एक चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पार पडले मात्र हा सिनेमा कधीच रिलीज होऊ शकला नाही.