
रात्री 12.50 ला झालेल्या कार अपघाताबद्दल Urmila Kothare चा धक्कादायक आरोप! म्हणाली, 'मुंबई पोलीस खासगी..'
Urmila Kothare Car Accident: भरधाव वेगातील कारने दोन मजुरांना उडवलं होतं. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण जखमी झालेला. या प्रकरणात आता अभिनेत्रीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सुनीताशी लग्न होऊनही ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होता गोविंदा वेडा, ‘कुंडलीत दुसरं लग्न...’
नीलम कोठारी, रवीना टंडन, राणी मुखर्जी आणि दिव्या भारती ही अशी नावे आहेत ज्यांच्याशी गोविंदाचे नाव त्या काळात जोडलं गेलं होतं. त्याने ते कधीच उघडपणे स्वीकारले नाही, पण एका अभिनेत्रीबद्दल गोविंदाने प्रेमाची कबुली दिली होती.

‘मेलेल्या BF चं नाव वापरणारी मला शिकवते!’ अंकिता लोखंडेवर अतिशय खालच्या पातळीची टीका
Rozlyn Khan Slams Ankita Lokhande : अभिनेत्री हिना खानला पाठिंबा देत पुढे आलेल्या अंकिता लोखंडेवर रोजलिन खानची खालच्या पातळीची टीका

UK से आया मेरा दोस्त... अरिजीत सिंग आणि एड शीरनच्या Night Out चा VIDEO VIRAL
Ed Sheeran Arijit Singh : एडी शीरन आणि अरिजीत सिंग यांचा रात्री Scooty वरुन फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

'या' अभिनेत्यासाठी एटलीने सलमान खानला ठेवलं होल्डवर? 500 कोटींच्या सिनेमाचं भविष्य अंधारात?
Atlee Shelved Salman Khan : एटलीनं या अभिनेत्यासाठी थांबवून ठेवला सलमान खानचा 500 कोटींचा चित्रपट...

लहानपणी खळखळून हसवणारा शाहिद कपूरचा 'चुप चुप के' ओरिजनल नाहीच, 'या' चित्रपटाची डिट्टो कॉपी!
Shahid Kapoor Chup Chup Ke Movie : शाहिद कपूरच्या 'चुप चुप के' चित्रपट ओरिजनल नाही! नेमक्या कोणत्या चित्रपटाचा आहे रिमेक?

रणवीर अलाहबादियाला कॉमेडीयन म्हटल्याने सुनील पाल संतापून म्हणाला, 'त्यांना दहशतवाद्यांसारखं...'
Annu Kapoor and Sunil Pal on Ranveer Allahbadia : अन्नू कपूर आणि सुनील पाल यांनी रणवीर अलाहबादियाच्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नागा चैतन्यचा 'थंडेल' चित्रपटाचं पाकिस्तानच्या जेलरशी कनेक्शन? कथा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Naga Chaitanya Thandel Pakistan Connection : नागा चैतन्यच्या थंडेल चित्रपटाचं पाकिस्तान जेलरशी कनेक्शन? तुम्हालाही बसला धक्का कथा ऐकून विचारात पडाल

कोण आहे आरुषी निशंक? भारताच्या माजी शिक्षणमंत्र्यांच्या लेकीची 4 कोटींची फसवणूक
Arushi Nishank : कोण आहे आरुषी निशंक? माजी शिक्षणमंत्र्यांच्या लेकीची करण्यात आली 4 कोटींची फसवणूक

रस्त्यावर परफॉर्म करणाऱ्या ED Sheeran ला पोलिसांनी थांबवलं अन्...; बंगळुरुच्या रस्त्यावर नेमकं घडलं काय?
Ed Sheeran India Bengaluru Viral Video : एडी शीरनचा बंगळुरुमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात पोलिसांनी त्याला परफॉर्म करताना अडवल्याचं दिसतंय नेमकं त्यावेळी काय झालं जाणून घ्या

'गर्लफ्रेंड सोडून गेली तर...', सलमान खानने पुतण्याला दिला ब्रेकअपसंदर्भातील लाखमोल्याचा सल्ला
Salman Khan : सलमान खाननं नुकतीच त्याचा पुतण्या अरहानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी त्याला ब्रेकअपनंतर काय करायचं याचा सल्ला दिला आहे.

'त्यावेळी प्रचंड राग यायचा, पण...'; मोकळ्या जागेत कपडे बदलण्यावरून मंदाकिनी यांचा संताप
Mandakini On Changing Clothes : मंदाकिनी यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती... त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे.

प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर आणि प्रार्थना बेहरेची रियुनियन पार्टी, VIDEO एकदा पाहाच
Prajakta Mali, Prasad khandekar and Prarthana Behere's Reunion: नक्की यांच्या रियुनियन पार्टीत काय आहे... त्याचा व्हिडीओ एकदा तुम्ही पण पाहाच...

प्रसिद्ध गायिकेने 4 मुलांच्या बापाशी केल लग्न, 45 भाषांमध्ये गायलीयेत 50 हजारांपेक्षा जास्त गाणी
Famous Singer : लोकप्रिय गायिकेनं विवाहीत आणि 4 मुलं असणाऱ्या वायोनलिस्टशी लग्न केलं.

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये चोरी, कर्मचाऱ्यानं लंपास केले 40 लाख रुपये
Pritam Chakraborty Cash Steal : प्रीतम चक्रवर्तीच्या ऑफिसमध्येच झाली चोरी

'लग्न, घटस्फोट आणि प्रसुती...'; करीना कपूरनं मध्यरात्री शेअर केली भावूक पोस्ट
Kareena Kapoor Cryptic Post : करीना कपूरनं मध्यरात्री शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

संजय दत्तच्या नावावर महिला चाहतीनं केली 72 कोटींची संपत्ती; अभिनेत्याची एकूण नेटवर्थ माहितीये
Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर त्याच्या चाहतीनं केली तब्बल 72 कोटींची संपत्ती

सलमान खानने जेलमध्ये घालवलेल्या दिवसांबद्दल केला खुलासा; 'तिथे मस्त झोपलो आणि आता 2 तास...'
Salman Khan On His Days In Jail : सलमान खाननं पुतण्याच्या 'डंब बिर्यानी' या पॉडकास्टमध्ये त्याच्या जेलमधील दिवसांविषयी खुलासा केला आहे.

अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलमान खानचं वक्तव्य; पुतण्याला दिला 'हा सल्ला
Salman Khan on Arbaaz and Malaika's Divorce : सलमान खाननं भाऊ अरबाज खान आणि मलायका अरोराच्या घटस्फोटावर वक्तव्य करत पुतण्याला दिला 'हा' सल्ला

चित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत आमिर खानच्या मुलाला हिमेश रेशमियानं टाकलं मागे
Himesh Reshammiya VS Junaid's Loveyapa Box Office Collection : चित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत हिमेश रेशमियानं आमिर खानच्या मुलाला टाकलं मागे