
Saif Ali Khan Attack: 'धार्मिक कट्टरतावाद्यांकडून...', आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले, 'जिवे मारण्याच्या..'
Jitendra Awhad on Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच शरद पवारांच्या आमदाराने हे विधान केलं आहे.

येरझऱ्या घालणारी करिना, रिक्षा अन्... Saif Ali Khan वरील Attack नंतरचा पहिला Video
First Video After Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानला जखमी अवस्थेत रात्री साडेतीन वाजता लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

Saif Ali Khan Attack: 'मुंबईत सेलिब्रिटीही सुरक्षित नसतील तर...', ठाकरेंच्या सेनेचा थेट फडणवीसांना सवाल
Saif Ali Khan Attack Latest News in Marathi: सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्या चाकू हल्ला करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया

Saif Ali Khan Attack: सैफवर एकूण 6 वार, पाठीत चाकू खुपसलेल्या अवस्थेत...; पोलिसांचं म्हणणं काय?
What Happened Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील राहत्या घरी हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांबरोबरच डॉक्टरांनीही माहिती दिली आहे. त्यांचं म्हणणं काय आहे पाहूयात...

मोठी बातमी! सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरी चाकू हल्ला; रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर झालेला हा हल्ला मुंबईतील राहत्या घरी घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास हाती घेण्यात आला आहे.

चक्क दिलीप कुमार यांच्या कानशिलात लगावणारा तो ‘इंस्पेक्टर’ कोण? नाना पाटेकर आजही आदराने घेतात नाव!
This Inspector Once Slapped Dilip Kumar : दिलीप कुमार यांना या 'पोलिस इंस्पेक्टर' नं लगावली होती कानशिलात...

15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार ‘हुप्पा हुय्या’
Huppa Huiyya 2 : ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच 2 भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘प्रेमाची गोष्ट’ नंतर अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे पुन्हा येणार एकत्र?
Premachi Gosht : ‘प्रेमाची गोष्ट’ नंतर अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे पुन्हा येणार एकत्र? काय आणि कशी आहे शक्यता...

'चित्रपट साईन कर नाहीतर...', जेव्हा शाहरुख खानला अंडरवर्ल्डने दिली होती धमकी, 'तुला जीवे मारु अन्....'
Shah Rukh Khan Death Threat : शाहरुख खानला जेव्हा अंडरवर्ल्डकडून मिळाली होती जिवेमारण्याची धमकी...

PHOTO : सलमानच्या कुशीत फिरणारी छोटी राशा; 16 वर्षात इतकी बदलली रवीनाची लेक
Rasha Thadani Childhood pic with Salman Khan : राशा थडानीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत दाखवले सलमान खानसोबतचे फोटो...

वयाच्या 16 व्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या प्रेमात; लग्नानंतर सोडली इंडस्ट्री अन् 10 वर्षानंतर घेतला मोठा निर्णय
Actress Was in Love With CM's Son at the Age of 16 : वयाच्या 16 व्या वर्षी ही अभिनेत्री होती मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या प्रेमात; लग्नानंतर सोडली इंडस्ट्री पण 10 वर्षानं...

'तारे जमीन पर' फालतू चित्रपट!' युवराज सिंगचे वडील म्हणाले, 'असे चित्रपट पाहत नाही कारण...'
Yograj Singh on Taare Zameen Par : 'तारे जमीन पर' या चित्रपटाला युवराज सिंगचे वडील योगराज सिंग म्हणाले 'फालतू'

आधी गाणी शूट केली अन् नंतर स्क्रिप्ट शोधत बसले; गोविंदाच्या 'या' सुपरहिट चित्रपटाचा अजब रेकॉर्ड
Govinda Movie : गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्या 'या' चित्रपटातील गाणी आधी झाली शूट मग निघाले पटकथेच्या शोधात

'पत्नीकडे पाहिलं नाही तर...', अनुपम मित्तलनं L&T च्या चेअरमनला दिलं सडेतोड उत्तर; वाचून अनेकांना हसू अनावर
Anupam Mittal Reply to SN Subrahmanyan: आठवड्यातून 90 तास काम करण्याच्या वक्तव्यावरून अनुपम मित्तलनं L&T च्या चेअरमनला दिलं सडेतोड उत्तर

'तू पैशांची चिंता करु नको, फक्त...'; 'Roadies 20'च्या स्पर्धकाला प्रिंस नरूला, एल्विश यादव असं का म्हणाले?
Elvish Yadav - Prince Narula : एल्विश यादव आणि प्रिंस नरूलानं स्पर्धकासाठी का केला मदतीचा हात पुढे... नक्की काय झालं...

VIDEO : 'जलसा' च्या बाहेर बिग बींनी घेतली चाहत्यांची भेट, चर्चा मात्र बाल्कनित असलेल्या अभिषेकची
Abhishek - Amitabh Bachchan Video : अभिताभ बच्चन यांनी घेतली चाहत्यांची भेट, पण अभिषेकनं मिळवली लाईम लाईट...

दाक्षिणात्य अभिनेत्यानं दुबईमधील कार रेसिंग स्पर्धा जिंकली! रजनीकांतनेही लिहिली स्पेशल पोस्ट
South Actor Wins Car Race in Dubai : दाक्षिणात्य अभिनेता ज्याच्या कारचा आधी झाला होता अपघात, त्यानंच मारली दुबईच्या कार रेसिंग स्पर्धेत बाजी

बॉलिवूडनं जिला कुरुप म्हटलं तिनं दिला 400 कोटींचा चित्रपट; 7 वर्षात दिसली नाही एकाही चित्रपटात
Actress : ज्या अभिनेत्रीला सगळ्यांनी कुरुप म्हटलं तिनंच दिला 400 कोटींचा चित्रपट...

45 कोटींमध्ये बनवण्यात आला भारतातील सगळ्यात फ्लॉप सिनेमा; चित्रपटामुळे इंडस्ट्रीचं 99.99 % नुकसान
India's Flop Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील तो चित्रपट ज्यानं बॉक्स ऑफिसवर 1 लाख रुपयांपेक्षा देखील केली कमी कमाई...

'निर्दयी इंडस्ट्री...', Periods मुळे सेटवर उशिरा पोहोचल्यानंतर दिग्दर्शकानं दिलेल्या उत्तरावर अभिनेत्रीला बसला धक्का
Actress Talk About Period Cramps : अभिनेत्रीनं चित्रपटसृष्टीत असलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा करत पिरीयेड्स क्रॅम्पविषयी वक्तव्य केलं आहे.