
तुम्हीही Dieting वर आहात? मग पनीर-चण्यापासून तयार केलेला हा सॅलड चवीत आहे एक नंबर
जर तुम्ही डाएटिंगवर असाल, तर तुम्हाला खूप विचारपूर्वक खाण्याची गरज असते. अनेक पदार्थांपासून दूर राहावे लागते. अशा वेळी तुम्ही प्रथिनांनी भरलेला हेल्दी पनीर तुमच्या डाएटचा भाग बनवू शकता. यासाठी पनीर आणि उकडलेल्या चण्याचा सलाड तयार करण्याची ही रेसिपी वाचाच.

जाणून घ्या, केळीच्या सालीवरून पाय निसटण्याचं वैज्ञानिक कारण
केळ्याच्या सालीवरुन पडण्यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घ्या.

लहान मुलांना आवडीने चहा पाजताय? त्या अगोदर नुकसान समजून घ्या
Side Effects Of Tea For Kids:बऱ्याचदा अनेक पालक त्यांच्या मुलांना आग्रह धरल्यावर त्यांना एक कप चहा देतात. पण चहा पिणे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. मुलांच्या वाढीच्या काळातच होतो नकारात्मक परिणाम.

राजमाता जिजाऊंच्या नावावरुन मुलींसाठी खास आणि युनिक नावे, आऊसाहेबांप्रमाणे गुण अंगीकारले जातील
Baby Girl Names on Jijau : राजमाता जिजाऊ साहेबांचा आज 427 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. यानिमित्ताने जिजाऊंच्या नावावरुन मुलींची खास नावे आणि त्याचे अर्थ.

विमानतळावजवळ घर असणं आरोग्यासाठी धोकादायक, कसं ते समजून घ्या
House near airport: लोकांना नेहमीच अशा ठिकाणी घर घ्यावेसे वाटते जिथून विमानतळ, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन जवळ असतील. याचं कारण यामुळे प्रवास करणे सोपे होते आणि वेळही वाचतो. पण विमानतळाजवळ घर घेणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या नेमकं कारण काय?

जीवन यशस्वी आणि समृद्ध बनवतील स्वामी विवेकानंद यांचे विचार
दरवर्षी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी केली जाते. 1984 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 'आंतरराष्ट्रीय युवा वर्ष' घोषित केले.

मकरसंक्रातीच्या हळदी कुंकवात द्या Unique वाण; कमी खर्चात भन्नाट पर्याय
मकर संक्रांतीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांती म्हणजे महिलांना हळदी कुंकूच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रणाचे आकर्षण म्हणजे वाण म्हणून कोणती वस्तू मिळणार आणि कोणती वस्तू देता येईल? हे अनेकदा कळत नाही. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वाण म्हणून कोणत्या वस्तु देता येतील.

'आठवड्यातून 90 तास काम करा'वरुन दीपिकाने थेट L&T अध्यक्षांना सुनावलं; म्हणाली, 'मोठ्या पदावरील...'
Deepika Padukone On L&T Chairman Comment: कर्मचाऱ्यांनी रविवारीसुद्धा काम करायला हवं असं मत नोंदवणाऱ्या या अधिकाऱ्यावर अभिनेत्री संतापल्याचं दिसत आहे.

वाढलेलं वजन पुढच्या पिढीसाठी ठरु शकतं धोकादायक; पुरुषांनो हे वाचाच...
एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार जास्त वजन असलेल्या पुरुषांच्या मुलांवर पित्याच्या लठ्ठपणाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जाड अंगकाठी असलेल्या पुरुषांच्या मुलांचं डोक्याचं परिघ लहान असतं. जाणून घ्या अशा पुरुषांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

Recipe: ना पाक बनवायचं टेन्शन, ना हाताला चटके बसण्याची भिती; 10 मिनिटांत बनवा खुसखुशीत तिळाचे लाडू
Makar Sankranti 2025: मकरसंक्रातीला तिळाचे लाडू खाण्याची परंपरा आहे. आज आम्ही तुम्हाला अगदी झटपट होतील अशी तिळाच्या लाडवांची रेसिपी सांगणार आहोत.

Hindu Ritual: महिलांनी नारळ का फोडू नये? याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
women should not break coconut: प्रत्येक हिंदू धार्मिक कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो. कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो, नारळ फोडण्याची परंपरा फार जुनी आहे. पण महिला नारळ फोडत नाहीत. यामागचे कारण काय आहे, हे जाणून घ्या.

वॉकला जाताना 'या' चुका पडू शकतात महागात, आताच पाहा Morning Walk साठीच्या खास टीप्स
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना योगासनं करणे, वॉकला जाणे आवडते. तर कित्येक जण निरोगी राहण्यासाठी व्यायाम करतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये या सवयी रामबाण उपाय ठरतात. पण तुम्हाला माहित आहे का? वॉकला जाताना जरी तुम्ही काही किरकोळ चुका केल्या तरी त्याचा परिणाम खूप विपरीत होऊ शकतो.

मांसाहारी लोकांना मटणातून मिळतो Vitamin B12, मग व्हेजिटेरियन लोकांनी काय खावं?
Vitamin B12 : Vitamin B12 हे अधिकतर मांसाहारातून शरीराला मिळत असतं, त्यामुळे शाकाहारी लोकांच्या शरीरात बऱ्याचदा Vitamin B12 ची कमतरता जाणवते. तेव्हा शरीरातील Vitamin B12 ची कमतरता दूर करण्यासाठी शाकाहारी लोकांनी कोणत्या पदार्थांचं सेवन करावं याविषयी जाणून घेऊयात.

स्वादिष्ट बीट आणि ओट्सपासून बनवलेले कटलेट्स; एकदा नक्की बनवून पाहा
लहान मुलांना नेहमीच काहीतरी चटपटीत आणि वेगळं खाण्याची आवड असते. त्यांना रोजचे पोहे, उपमा, डोसा यांसारखे पारंपरिक पदार्थ खायला थोडी कटकट करतात. अशा वेळी तुम्ही एक वेगळी आणि चवदार रेसिपी तयार करू शकता, जी मुलांनाही आवडेल आणि त्यांचा आरोग्यासाठी फायदेशीरही असेल.

रात्री मोजे घालून झोपणे चांगले की वाईट? फायदे अन् नुकसान दोन्ही समजून घ्या
हिवाळ्यात, बहुतेक लोक रात्री मोजे घालून झोपतात, परंतु तुम्हाला माहित आहे की, मोजे घालून झोपणे आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट? तज्ज्ञ काय सांगतात.

मकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात? पतंगबाजी करणाऱ्यांनाही माहित नसेल उत्तर
Makar Sankranti 2025 : 14 जानेवारी रोजी भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीला तिळगुळ खाणे आणि मनसोप्त पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मकर संक्रांतीच्या काही दिवसांपूर्वीपासून लहान मुलं पतंग उडवताना दिसतात, तर मकरसंक्रांतीच्या दिवशी आकाश पतंगांनी भरून जातं. परंतु मकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात ही परंपरा कधीपासून सुरु झाली याविषयी खूप कमी जणांना ठाऊक असते.

अशुभ रंग म्हणूनही मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात? यामागचं कारण काय?
अनेक कुटुंबात काळा रंग आणि काळ्या रंगाचे कपडे अशुभ मानले जातात. हिंदू धर्मात शुभ कार्यात काळा रंग वापरत नाहीत. मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी लोक काळ्या रंगाचे कपडे घालतात.

'या' वेळी चहा पिणं म्हणजे आजाराला आमंत्रण, 99% लोक करतात ही चूक
भारतात अनेकजण चहाप्रेमी आहेत. चहाप्रेमी लोकांना दिवसभरातून कमीतकमी तीन ते चार वेळा चहा पिण्याची सवय असते. त्यातूनही सकाळी चहा प्यायली नाही तर त्यांना फ्रेश वाटत नाही. चहा शरीरात एनर्जी आणण्यासाठी महत्वाची असली तरी चुकीच्या वेळी चहा प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते.

भारतातील 'हे' सुंदर ठिकाण आहे ढगांनी वेढलेले, अनोखा अनुभवासाठी आवर्जून द्या भेट! जाणून घ्या प्लॅन
Travel Tips: तिथे बघायला मिळणाऱ्या सुंदर नैसर्गिक दृश्यांमध्ये शांततेत वेळ घालवू शकता. चला या सुंदर ठिकाणी कसं जायचं याबद्दल जाणून घेऊयात.

ना जीम, ना औषधं तरीही 4 महिन्यात कमी केलं 27 किलो वजन; त्याचा Diet Plan अगदीच सोपा
Weight Loss News: या तरुणाने अवघ्या चार महिन्यामध्ये 27 किलो वजन कमी केलं. या कालावधीमध्ये हा तरुण दिवसातून तीन टाइम नेमकं काय जेवण घ्यायचा पाहा