
तुमची एक चूक पडू शकते महागात! घराच्या सुरक्षेसाठी फॉलो करा 'या' सोप्या टीप्स
burglary at home: घराबाहेर पडण्याआधी खिडक्या आणि दरवाजे व्यवस्थित बंद करणे खूप गरजेचे असते. बऱ्याच वेळा लोकं घाईघाईत बाल्कनीची खिडकी किंवा अन्य दरवाजे बंद करणे विसरतात आणि बाहेर निघून जातात. ही चूक कधी कधी मोठ्या आर्थिक नुकसानाचे करण ठरते. म्हणूनच, घरा बाहेर पडण्याआधी या टिप्स लक्षात ठेवा.

एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करावं? जीव वाचवण्यासाठी करा 'या' गोष्टी
Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे महाकुंभ मेळा सुरू असून दररोज कोट्यवधी भाविक येथे भेट देत आहेत. साधूसंतांची वर्णी असणाऱ्या या ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास मात्र अतिशय भयावह घटना घडली. मौनी अमावस्येचे निमित्त साधून पवित्र गंगा स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आणि याच रूपांतर चेंगराचेंगरीत झालं. यात 10 भाविकांचा मृत्यू झाला असून 25 ते 20 भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळतेय. अशावेळी एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करायला हवं याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

तुम्हीसुद्धा अंड्यातील पिवळा भाग फेकुन देता? फायदे जाणून कधीच करणार नाही ही चूक
अनेकजण हे अंड्यातील पिवळा बलक म्हणजेच योक (Egg Yolk) फेकून देण्याची चूक करतात. मात्र, यात अनेक फायदेशीर गुणधर्म लपलेले आहेत. नक्की जाणून घ्या, पिवळा बलक खाण्याचे फायदे.

तुम्हालादेखील असाच प्रश्न पडत असेल की साडी नक्की कांजीवरम की कांचीपुरम? जाणून घ्या नेमका फरक काय
kanjivaram and kanchipuram saree: कांजीवरम साडी ही कित्येक स्त्रियांची आवडती साडी असते. पण अनेक महिलांना कांजीवरम आणि कांचीपुरम साड्यांबद्दल गोंधळ होतो. जर तुम्हालाही याबाबत शंका असेल, तर या साड्यांमधील फरक आत्ताच जाणून घ्या.

कोणता प्राणी जेवताना रडतो? प्राणी संग्रहालयात दिसतो तरी 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
GK Do You Know Who Always Cry When Eating: या जगात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या कळल्यानंतर आपल्याही भुवया उंचावतात. अशीच एक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे असा कोणता प्राणी आहे जो खाताना रडतो? 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही.

शेव्हिंग केल्यावर हात आणि पायावरचे केस खरच जाड आणि कडक होतात का? जाणून घ्या
Hair Shaving: अनेकदा आपण असे ऐकले असेल की शेव्हिंग केल्यावर पुन्हा येणारे केस जाड आणि कडक झाले आहेत, पण यात नक्की तथ्य आहे का? याबद्दल जाणून घेऊयात.

मेकअप करताना इतरांसोबत शेअर करताय लिपस्टीक, पावडर? आत्ताच थांबा नाहीतर...
आपल्या सुंदरतेत आणखीन भर घालण्यासाठी सौदर्यप्रसाधने महत्त्वीची भूमिका बजावतात. पण तुम्हाला माहित आहे का? एकमेकांची सौंदर्यप्रसाधनं शेअर केल्याने अनेक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. या विषयी सविस्तर जाणून घ्या.

तुम्हीसुद्धा वापरता स्मार्ट वॉच? परंतू, ठरू शकते 'या' आजाराला कारणीभूत
जगातील काही ब्रँड्सच्या स्मार्ट वॉचेस जीवघेण्या आजाराला आमंत्रण देण्याला कारणीभूत ठरतात. अशा प्रकारच्या स्मार्ट वॉचेसमुळे कर्करोगासारखा घातक आजार उद्भवण्याचा धोका वाढतो.

Chanakya Niti: 'या' 4 बाबतीत महिला नेहमीच असतात पुरुषांच्या पुढे! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती
Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात स्त्रियांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

GK : न घासताही प्राण्याचे दात स्वच्छ कसे राहतात? जाणून घ्या कारण
Facts Related to Animal Teeth : आपण जर आठवडाभर ब्रश केला नाही, तर दाताच्या अनेक समस्या निर्माण होतात. दातदुखी, दात पिवळे पडणे, दाताला किड लागणे अगदी दात खराब होण्याची समस्या होतात. मग कधी तुम्ही विचार केला आहे का, प्राणी कधीच दात स्वच्छ करत नाही. मग त्यांची दात एवढे कसे चमकतात.

केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय आहे 'ही' वनस्पती; जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
गव्हांकुर म्हणजे गव्हाचे ताजे अंकुरलेले तरुण गवत. हे गवत केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे. या विषयी सविस्तर जाणून घ्या.

मधलं मुलं इतर भावंडांपेक्षा का असतं वेगळं? अभ्यासात झाला मोठा खुलासा
सर्वात मोठ्या आणि सर्वात धाकट्यामध्ये असलेल्या मधल्या मुलाला अनेकदा दुर्लक्षित केले जाते. परंतु एका नवीन अभ्यासानुसार त्यांना सर्वोत्तम भावंड म्हणून म्हटले जाते. अभ्यासात याबाबत महत्त्वाचा खुलासा झाला आहे.

लहान मुलांना डब्यात ब्रेड देताय? एकदा याचे दुष्परिणाम वाचा, घरात आणणंच बंद कराल
तुम्हालाही नाश्त्यात व्हाईट ब्रेड खायला आवडते? मग तुम्ह खूप मोठी चुक करत आहात. व्हाइट ब्रेड दररोज खल्ल्याने अनेक धोकादायक परिणाम होऊ शकतात. आताच जाणून घ्या व्हाइट ब्रेडचे घातक दुष्परिणाम.

अस्वच्छ फ्रिज चकाचक करणे आता अगदी सोपे, 'या' टिप्सचा करा वापर
Easy tips to clean a dirty and stinky fridge: फ्रिजची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. वेळेवर स्वच्छता न केल्यास फ्रिजमध्ये विषाणू (बॅक्टेरिया) वाढू लागतात. परिणामी मोठमोठ्या आजरांची लागण होऊ शकते. त्यामुळे फ्रिज स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या.

चहा आवडतो की कॉफी? उत्तर उलगडेल तुमच्या स्वभावातील गुणदोष
दिवसाची सुरुवातच चहा किंवा कॉफीशिवाय अपूर्ण आहे. काही जणांना रोज सकाळी चहा प्यायलाशिवाय दिवस सुरू झालाय असं वाटतंच नाही. तर काहींना कॉफी पिण्यास खूप आवडते. पण तुम्हाला माहितीये का, चहा,कॉफी पिण्याच्या सवयीवरुनही तुमच्या स्वभावाबाबत अनेक गुपिते बाहेर पडू शकतात.

मुलींपेक्षा मुलांचीच उंची जास्त का असते? निरीक्षणातून अखेर समोर आलं नेमकं कारण
Men vs Women Height: सर्व प्रश्नांची उत्तरं अखेर मिळाली. महिला आणि पुरूष यांच्या उंचीत तफावत का असते? जाणून घ्या निरीक्षणात नेमकं काय म्हटलंय...

गालाव्यतिरिक्त शरीराच्या या भागावरही पडते खळी? 'हा' कोणता आजार तर नाही ना?
गालावर खळी पडल्यामुळे चेहऱ्याच सौंदर्य वाढतं. पण तुम्हाला माहित आहे का? की, खळी फक्त गालावरच पडते असं नाही. शरीराच्या इतर भागांवरही खळी पडते. पण ही नैसर्गिक गोष्ट आहे की? हा कोणता आजार आहे.

उंचीमुळे तुमचीही मुले मागे पडतात का? मग आतापासूनच त्यांच्या आहारत या '4' पदार्थांचा समवेश करा
मुलांची उंची वाढवण्यासाठी उपयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणे गरजचे आहे. तुमच्या मुलांचीसुद्धा उंची खुंटली असेल तर या 4 पदार्थांविषयी नक्कीच जाणून घ्या.

किडनी स्टोनचा त्रास 'या' वनस्पतीच्या दोन पानांद्वारे होईल दुर; आत्ताच या उपचाराविषयी जाणून घ्या
प्रथिने, मीठ आणि साखरयुक्त आहाराचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवते. पानफुटीच्या दोन पानांच्या वापराने तुम्ही मुतखड्यापासून बचाव करु शकता. तुम्हालाही किडनी स्टोनचा त्रास होतो का? मग तुम्हाला पानफुटी या वनस्पतीबद्दल माहिती करून घ्यायलाच हवे.

प्रजासत्ताक दिनी मुलांना आवर्जुन शिकवा 5 गोष्टी; तिरंग्याबद्दलचा अभिमान होईल द्विगुणीत
प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचे खूप महत्त्व आहे. मुलांना त्याचे मूल्य समजत नाही. तुमच्या मुलाने जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे त्याचा अनादर करण्यापूर्वी, तुम्ही त्याला भारतीय ध्वजाशी संबंधित काही गोष्टी अर्थात तिरंग्याबद्दल नक्कीच सांगू शकता.