
जपानी लोकांच्या फिटनेसचं रहस्य काय? आजच फॉलो करा 'या' टिप्स
जपानमध्ये लोकं नेहमीच त्यांच्या आहारामुळे आणि त्यांच्या दिर्घायुष्यासाठी ओळखले जातात. इथले लोक फक्त आहार नाही तर त्यासोबत सतत काही ना काही हालचाल करताना दिसतात. त्या सगळ्याचा आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो.

Valentine Day ला भाड्यावर मिळतात बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड? कुठे आहे 'हे' ठिकाण?
तुम्हालाही विश्वास बसणार नाही पण Valentine Day च्या निमित्तानं 'या' ठिकाणी भाड्यावर मिळतात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड...

केस गळती थांबवण्यासाठी 'हे' 5 ड्रिंक्स फायदेशीर; काही दिवसांतच दिसेल फरक
काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब केल्याने केस निरोगी ठेवण्यास मदत होईल. हे घरगुती उपाय केमिकलविरहीत असल्यामुळे केसांवर याचा वाईट परिणामसुद्धा होणार नाहीत. जाणून घ्या, केस गळती थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय.

जेवणाची चव वाढवण्यासाठी ट्राय करा खसखसची चटणी; आरोग्यसाठी ठरेल वरदान
Poppy seeds: जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खायला आवडत असतील, तर एकदा खसखसची चटणी नक्कीच ट्राय करा. ही चटणी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

टॉयलेटच्या बाहेर का लिहिलेलं असतं WC? तुम्हाला माहिती आहे का कारण?
Toilet WC : शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल अशा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही शौचालयांचा वापर करत असाल. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या या टॉयलेटमध्ये WC असं लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेल. पण तुम्हाला याचा अर्थ माहितीये का?

Hug Day Wishes in Marathi:तुझ्या मिठीत....Hug Day च्या मराठमोळ्या शुभेच्छा
Happy Hug Day Wishes in Marathi: व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी, म्हणजे 12 फेब्रुवारी रोजी, जोडपे केवळ मिठी मारून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत नाहीत तर एकमेकांना त्यांचा जोडीदार त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे याची जाणीव करून देतात. ही भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाण देखील करू शकता. अशावेळी, तुम्ही तुमच्या जोडीदाराला हिंदी शुभेच्छा, व्हॉट्सअॅप संदेश, शायरी, फेसबुक शुभेच्छा पाठवून मिठी दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Char Dham Yatra 2025: चारधाम यात्रेला जाण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या A टू Z माहिती
Char Dham Yatra 2025: पवित्र चारधाम यात्रा 2025 लवकरच सुरू होणार आहे. या यात्रेसाठी लाखो श्रद्धाळू उत्तराखंडमध्ये येतात आणि पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतात. प्रशासनाने यंदा यात्रेच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. तुम्ही चारधाम यात्रेला जाण्याचा विचार करत आहा का? मग जाणून घ्या सर्व आवश्यक माहिती.

Quiz : जगातील एक अशी गोष्ट जी पाहू शकतो, पण त्याचा फोटो काढणं कठीण असतं
क्विझ म्हटलं की, अनेकांना आवडतं. थोडं डोकं खाचवून असे प्रश्न सोडवणे अनेकांना टाईमपास असतो. अशांसाठी आम्ही विचारलाय, एक खास सवाल?

तुमच्या केसांचा रंग काळा, सोनेरी की पांढरा? यावरून कळेल तुमचं व्यक्तिमत्व
Personality Test : प्रत्येक व्यक्तीच्या केसांचा नैसर्गिक रंग हा वेगवेगळा असतो. परंतु तुम्हाला माहितीये का की तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जातो.

'या' धान्यांना पंतप्रधान मोदींनी संबोधलं सुपरफुड; तुमच्या आहारात करता का यांचा समावेश?
Pariksha Pe Charcha 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात दिल्लीतील सुंदर नर्सरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी अभ्यास, आरोग्य आणि जीवनशैलीबद्दल चर्चा केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या काही महत्त्वाच्या सुपरफूडबद्दल सांगितले या वेळी त्यांनी काही धान्यांचा उल्लेख केला.

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेपूर्वी 'या' 10 टिप्सचा नक्की वाचा; ताण येणार नाही अन् पेपरही जाईल सोपा
बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरु होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये थोडसं तणावाचं वातावरण आहे. असं असताना मुलांनी काही गोष्टी आवर्जून फॉलो करण गरजेचं आहे. त्या खालील प्रमाणे.

Personality Traits: दातांमध्ये गॅप असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व कसे असते? असतात 'हे' 5 गुण
Personality Traits: एखाद्या व्यक्तीचे दात पाहून तुम्ही त्याच्याबद्दल जाणून घेऊ शकता. ज्या लोकांच्या दातांमध्ये अंतर आहे त्यांच्याबद्दल काही मनोरंजक गोष्टी जाणून घ्या.

सुदृढ आणि निरोगी गर्भधारणेसाठी श्री श्री रविशंकर यांनी सांगितले 5 टीप्स
गरोदरपणाच्या काळात महिलांनी आपले शरीर आणि मन दोन्हीही निरोगी ठेवण्याकडे लक्ष द्यावे. श्री श्री रविशंकर यांच्या काही साध्या टिप्स गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकतात. गरोदरपणातील काही उपयुक्त गुपीत जाणून घ्या

Promise Day : वचन तुला माझ्याकडून.... प्रॉमिस डेच्या मराठमोळ्या हार्दिक शुभेच्छा
Valentine Week 5th Day : प्रॉमिस डे मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी सुंदर आणि रोमँटिक मॅसेज एकमेकांना पाठवू शकता. पाहा तसेच काहीसे नमुने.

पदार्थ झणझणीत बनवण्यासाठी काय वापरावं? लाल मिर्ची पावडर की ताज्या हिरव्या मिरच्या?
जर तुम्हाला तिखट खाण्याची आवड असेल, तर लाल मिर्ची पावडरऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करा. ती शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते.

आयब्रो बनवण्याची हौस आहे, पण त्वचेवर होणाऱ्या जळजळचे काय करावे? करा 'हे' घरगुती उपाय
काही लोकांची त्वचा अधिक संवेदनशील असते, ज्यामुळे आयब्रो काढताना जास्त वेदना होतात. त्यामुळे जळजळदेखील होते. यावर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

'उगीच नाही हॉटेलवाले रुमच्या चादरी पांढऱ्या ठेवत', कारण ऐकून वाटेल आश्चर्य!
तुम्ही घरी वापरत असलेल्या चादरी निळ्या, पिवळ्या अशा विविध रंगाच्या वापरत असाल. पण हॉटेलच्या चादरीतील रंगात तुम्हाला फरक दिसत असेल. त्या सर्व पांढऱ्या रंगाच्याच असतात.हॉटेलप्रमाणे ट्रेनमधील चादरीदेखील पांढऱ्याच असल्याचे तुम्ही पाहिले असेल.पण हॉटेल रुममधल्या चादरी पांढऱ्याच का असतात? असा विचार कधी केलाय का?

नवी जीन्स जुनी दिसू लागली आहे का? 'हे' छोटेसे बदल करून आवडत्या जीन्सचा रंग टिकवा
आपल्या काही सवयींमुळे डेनीम जीन्सचा नवेपणा टिकून राहत नाही किंवा रंग निघून जातो. अशा वेळी दैनंदिन जीवनात केल्या जाणाऱ्या काही चुका टाळा. असे केल्याने जीन्स दीर्घकाळ वापरता येईल.

Teddy Day 2025 : Teddy Day 2025 : पाठवत आहे खास टेडी तुला... प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हार्दिक शुभेच्छा
व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी, 10 फेब्रुवारी रोजी टेडी डे साजरा केला जातो. या दिवशी, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला टेडी भेट देऊन तसेच तिला एक खास संदेश पाठवून खास वाटू शकता.

आता नैसर्गिक पद्धतीने अप्पर लिप्सवरील केस काढणे झाले सोपे
कित्येक महिला ओठांच्या वरच्या भागातील अनावश्यक केस काढण्यासाठी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करतात, पण हे पर्याय त्वचेसाठी घातक ठरु शकतात. तुम्ही आता सोप्प्या आणि नैसर्गिक पद्धतीने अप्पर लिप्सवरील केस काढू शकता. यासाठी जाणून घ्या खास टीप्स.