
रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवार आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देणार
रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवारांकडून आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे.. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारीचे संकेत शरद पवार यांनी दिलेत.

प्रगत महाराष्ट्राचं भीषण चित्र! गडचिरोलीत गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ
Gadchiroli : प्रगत महाराष्ट्राचं चित्र उभं केलं जात असलं तरी प्रत्यक्षात आजही गावखेडं मुलभूत सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहे. गडचिरोलीत एका गरोदर महिलेला चक्क जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. गडचिरोलीतील भामरागडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

गडचिरोलीत 'ऑपरेशन नक्षलगड' फत्ते, 200 पोलीस सी-60 कमांडोंची शौर्यगाथा
Operation Naxalgarh : गडचिरोलीत झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी 60 कमांडोंनी तब्बल 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला... तब्बल 300 हून अधिक गुन्हे नोंद असलेल्या या नक्षलवाद्यांना कसं कंठस्नान घालण्यात आलं

गडचिरोलीत पोलीस सी 60 जवानांना मोठं यश, 12 नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोलीत पोलीस सी 60 जवानांना मोठं यश आले आहे. 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.. गृहमंत्री फडणवीसांकडून पोलिसांना 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत.

नागपुरात स्कूल व्हॅनवर ट्रान्सफॉर्मर कोसळला
नागपुरात वीज वितरण महामंडळाचा ट्रान्सफॉर्मर स्कूल व्हॅनवर कोसळला आहे. गंगाबाई घाट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

BJP च्या वाईट कामगिरीसाठी NCP जबाबदार! RSS च्या 'विवेक'चा हल्लाबोल; म्हणाले, 'स्वतः फडणवीस..'
RSS Blames Ajit Pawar NCP For BJP Poor Show in Maharashtra: यापूर्वी संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर'नेही राज्यातील पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले होते. मात्र त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी सारवासारव केली होती.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यासह घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस; देशभरातील मान्सूनचा स्पष्ट अंदाज काय?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या पावसानं चांगलाच जोर धरला असून, मुंबईपासून विदर्भापर्यंत हा पाऊस मनसोक्त बरसताना दिसत आहे.

नागपुरातील सुरेवानी बफरमध्ये पर्यटकांना अस्वल आणि 2 पिल्लांचे दर्शन
पावसाळ्या दरम्यान ताडोबा अभयारण्यातील कोर झोन पावसाळ्यामध्ये पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र सूरेववानी बफर झोनची पावसाळ्यात सफारी सुरू आहे. या सफारीत वन्य प्राण्यांचे दर्शन ही पर्यटकांना होत आहे.

दुचाकी पुलावरच राहिली अन् तरुण 50 फूट खाली कोसळला; नागपुरातील धक्कादायक घटना
नागपुरात भीषण दुर्घटनेत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तरुण पुलावरुन 50 फूट खाली कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.

Maharashtra Weather News : तो दुप्पट ताकदीनं परतलाय! मुंबईत मुसळधार; कोकणासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता
Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा जोर धरला असून, हा पाऊस कोकणाला झोडपून काढताना दिसत आहे.

Hit and Run मुळे नागपूर हादरलं! 24 तासांत 3 घटना, स्कूल बसनं ज्येष्ठ नागरिकाला चिरडतानाचा धक्कादायक CCTV समोर
Nagpur Hit and Run : हिट अँड रनचं सत्र थांबण्याच नाव घेत नाही आहे. गेल्या 24 तासांमध्ये नागपुरात तीन घटना समोर आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकाला स्कूल बसने चिरडतानाचा धक्कादायक CCTV समोर आलाय.

मोठी बातमी! भाजपाचे शिंदे ठाकरे गटात; अंबादास दानवे म्हणाले, 'महिनाभरात भाजपाचे किती लोक...'
संभाजीगरनमधील भाजपा नेते आणि माजी नगरसेवक राजू शिंदे (Raju Shinde) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यांनी ठाकरे गटात (Thackeray Faction) प्रवेश करु नये यासाठी भाजपाकडून (BJP) प्रयत्न सुरु होते. पण हे प्रयत्न फोल ठरले आहेत.

वर्धा हादरलं! घरात घुसून तरुणीवर कात्रीने वार; एकतर्फी प्रेमातून घडला प्रकार
Young Girl Attacked By Lover: पोलिसांनी या प्रकरणामध्ये घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शींबरोबरच परिस्थितीजन्य पुरावेही पोलिसांनी गोळा केले आहेत.

Maharashtra Weather News : बापरे! पावसाचा जोर ओसरला? विदर्भ वगळता उर्वरित राज्यासाठी मान्सूनचा निराशाजनक अंदाज
Maharashtra Weather News : कोकणात पावसाची काय परिस्थिती? पिकांना पुरेसं पाणी मिळणार की नाही? जाणून घ्या हवामानाचा अंदाज...

गळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव... भंडाऱ्यात विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ
Maharashtra ZP School : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव समोर आलं आहे. राज्यातील अनेक गावातील जिल्हा परषद शाळांची अवस्था बिकट झालीय. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जातायत. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय.

Maharashtra Weather News : सावध व्हा! पावसासोबतच, ताशी 40 - 50 किमी वेगानं वाहणारे वारे धडकी भरवणार
Maharashtra Weather News : राज्यात पावसानं हजेरी लावलेली असताना हा पाऊस आता बहुतांश भागांमध्ये अविरत बरसताना दिसत आहे. पण, काही भागांमध्ये मात्र तो धडकी भरवतानाही दिसत आहे.

आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्य
Chandrapur News : विदर्भातील एका शिक्षकाला ते भारतीय नसल्याचे निवृत्तीनंतर समजले आहे. त्यानी भारतात नोकरी केली आणि जमीनही खरेदी केली तरीही ते भारतीय नाहीत.

Maharashtra Weather News : पुढील 4 दिवस पावसाचे! राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार?
Maharashtra Weather News : मुंबईसह रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी, राज्यात मुलांच्या आरोग्याशी खेळ
Maharashtra : नागपुरात शालेष पोषण आहारात मेलेली चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना घडलीय. पुण्यातही अशाच घटनेने खळबळ उडाली आहे. आहाराच्या नावाखाली मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं समोर आलंय.

छगन भुजबळ यांची चर्चा यशस्वी ; OBC नेत्याने 10 दिवसांचे उपोषण एका तासात संपवल
उपोषणस्थळी सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून आले असले तरी भुजबळांनी पुन्हा एकदा ओबीसींच्या बाजूनं मतं मांडली. तसंच आलेल्या धमक्यांना त्यांनी शायरीतून उत्तर दिलं. तसंच त्यांनी विरोधकांनाही इशारा दिला.