yuzvendra chahal wife

Dhanashree Verma : ऑस्ट्रेलियामधील युजी धनश्रीसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

T20 World Cup 2022 : युजी आणि धनश्री हे सोशल मीडियावर स्टार आहेत. या कपलचे इंस्टाग्राम रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. आता ऑस्ट्रेलियामधील या दोघेंचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

Oct 27, 2022, 01:10 PM IST

Ind Vs Pak सामन्यानंतर टीम इंडियाला सोडून युझवेंद्र चहल कुठे निघाला?

Ind vs Pak सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात केल्यानंतर टीम इंडियानं जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. या सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेला युझवेंद्र चहल, मात्र कुठे दुसरीकडेच रमला होता.... पाहा Photo

Oct 24, 2022, 02:10 PM IST

Dhanashree Verma: यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा रुग्णालयात दाखल, चहल म्हणाला...

धनश्री वर्मा रुग्णालयात दाखल असून सोशल मीडियावर पोस्ट करत तीने ही माहिती दिली आहे

Sep 2, 2022, 10:42 PM IST

Dhanashree Verma: युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा बाथरूम सेल्फी व्हायरल

धनश्री वर्मा आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते.

Jul 19, 2022, 03:46 PM IST

ब्लू जर्सी घालून धनश्री वर्माकडून टीम इंडियाला सपोर्ट, पण चाहत्यांकडून 'या गोष्टीसाठी खंत व्यक्त

धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

Oct 21, 2021, 01:23 PM IST

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मामध्ये झालं भांडण, व्हिडीओ समोर येताच Shikhar Dhawan म्हणाला...

धनश्री आणि युजवेंद्र चहलच्या भांडणावर शिखर धवननं काय प्रतिक्रिया दिलीय पाहा 

Sep 5, 2021, 10:28 PM IST