you tube

आदिवासींचा आंबा यू ट्यूबच्या मदतीने परदेशात

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी आता परदेशात आंबा निर्यात करू लागले आहेत.

Mar 22, 2018, 12:36 PM IST

अंमली पदार्थांची तस्करी यूट्यूबच्या माध्यमातून?

 हाय प्रोफाइल अंमली पदार्थ तस्कराला अमली पदार्थ विरोधी शाखेने अटक केल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी युट्युबच्या माध्यमातून केली जात होती याचा खुलासा झाला आहे.

Dec 15, 2017, 03:02 PM IST

यूट्यूबवरून हा सहा वर्षांचा मुलगा करतो करोडोंची कमाई

फोर्ब्सनं नुकत्याच जाहीर केलेल्या एका यादीत सोशल वेबसाईट यूट्यूबद्वारे सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या युझर्सची माहिती देण्यात आलीय. यामध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. 

Dec 12, 2017, 10:27 PM IST

२०१७ मधील सर्वात लोकप्रिय डान्स तुम्ही पाहिला?

ज्या गाण्यावर हा डान्स करण्यात आला आहे, त्या गाण्याची भाषा..

Dec 8, 2017, 08:29 PM IST

पाहा, एका गुणी कलाकाराची तळमळ, यूट्यूबवर व्हायरल

कलाकार कधीच आपली कला लपवू शकत नाही, आणि कोणत्याच कलाकाराची आतली कला मारली जात नाही.

Dec 3, 2017, 03:06 PM IST

धक्कादायक : वाघांच्या तावडीत सापडला आणि मग...

वाघांनी माणसावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल झाला आहे.

Nov 9, 2017, 07:50 PM IST

'फिरंगी'चं गाणं: कपिल आपल्या 'साहिबा'चं मन जिंकू शकतो?

आता सिनेमाचं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे 'साहिबा रूस गईया', कपिल आणि इशिता दत्तावर चित्रित करण्यात आलं आहे.

Nov 9, 2017, 06:13 PM IST

एवढा हुशार कुत्रा तुम्ही पाहिला नसेल

एका महिलेचा व्हिडीओ ट्रेन्ड होत आहे, यात मालकीण करेल त्या प्रकारचा योगा हा कुत्रा करतोय.

Oct 23, 2017, 07:22 PM IST

मेकिंग ऑफ २.० व्हि़डीओ व्हायरल

 एआर रहमानने संगीत दिलं असल्याने, संगीताचा रहमानिया देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Aug 26, 2017, 11:05 PM IST

'हलाल' सिनेमाचा टिझर प्रदर्शित

 'तलाक'वर भाष्य करणारा हलाल सिनेमाचं टीझर आज यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

Aug 13, 2017, 01:59 PM IST

पाहा, १९६७ साली मुंबापुरी कशी दिसत होती?

हा व्हिडीओ पाहत असताना मुंबईतील अनेक ठिकाणं तुमच्या ओळखीची लागतील.

Aug 11, 2017, 01:54 PM IST

'इनो' लावा आणि मिनिटात व्हा 'गोरे गोरे' ?

 'इनो' लावून तुमचे हात आणि चेहरा गोरा होवू शकतो असा, एक व्हिडीओ यूट्यूबवर भारतात सर्वात जास्त पाहिला जात आहे. 

Aug 11, 2017, 11:14 AM IST

...या गाण्यानं यूट्यूबवर तोडला 'गंगनम स्टाईल'चा रेकॉर्ड!

युट्यूबवर सध्या एका गाण्यानं धुमाकूळ माजवलाय. या गाण्यानं 'गंगनम स्टाईल'ला मागे टाकत आत्तापर्यंत टसर्वात जास्त वेळा पाहिला गेलेला व्हिडिओ' हा खिताब आपल्या नावावर नोंदवलाय.

Jul 13, 2017, 08:09 PM IST

हा व्हिडीओ एका दिवसात यूट्यूबवर सर्वात जास्त पाहिला गेला

हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे, कोणत्या बाबतीत लगेच आपला निष्कर्ष काढू नका असा संदेश हा व्हिड़ीओद्वारे देण्यात आला आहे.

Jun 30, 2017, 12:03 PM IST

या मुलीच्या डान्सचा व्हिडीओ यूट्यूबवर होतोय व्हायरल

हा डान्स इंटरनेटवर सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला नेटीझन्सने २४ लाखपेक्षा जास्त वेळा पाहिला

Jun 25, 2017, 12:59 PM IST