हनी सिंग अडचणीत; घरगुती हिंसाचाराविरोधात पत्नीकडून तक्रार दाखल
पत्नीकडून हनी सिंगवर गंभीर आरोप
Aug 3, 2021, 06:14 PM IST
अभिनेत्रीवर माँजुलिकाचं वारं; गायकाला भरली धडकी
विस्कटलेले केस, रोखलेली नजर....
Feb 5, 2020, 10:04 AM ISTप्रदर्शनानंतर सहा महिन्यांनी हनी सिंहच्या गाण्याविरुद्ध तक्रार दाखल
महिलांविषयी काही अश्लील आणि आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आल्याची तक्रार
Jul 6, 2019, 08:55 PM ISTयो यो हनी सिंगचं 'मखना' हे गाणं युट्यूब ट्रेंडींगमध्ये नंबर १ वर
यो यो हनी सिंगचं कमबॅक
Dec 25, 2018, 12:07 PM ISTहनीसिंगच्या गाण्याने केला हा नवा रेकॉर्ड
'दिल चोरी साडा हो गया' या गाण्याने युट्यूबवर हंगामा केला आहे.
Dec 30, 2017, 09:45 AM ISTदोन वर्षांपासून गायब असलेला हनी सिंग आला समोर...
रॅपच्या दुनियेचा बादशाह यो यो हनी सिंह पुन्हा परतलाय... होय, गेल्या दोन वर्षांपासून गायब असलेल्या हनी सिंगचा एक फोटो सोशल मीडियावर आलाय.
Dec 23, 2017, 06:38 PM ISTसप्टेंबरमध्ये रिलीज होणार नाही हनी सिंगचं एकही गाणं
रॅपर हनी सिंग याच्या गाण्यांनी सर्वांनाच भूरळ पाडल्याचं पहायला मिळतं. यंदाच्या गाण्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ यो यो हनी सिंगची आहे. हनी सिंग याच्या चाहत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आता हनी सिंगच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
Aug 20, 2017, 10:55 PM ISTहनीसिंहला अडचणीत मित्राची अनमोल साथ
काही दिवसाआधी गायक हनी सिंहने आपल्या आजारपणाबद्दल माहिती दिली होती.
Apr 14, 2016, 07:54 PM ISTसलमानसाठी गाणे म्हणणार यो यो हनी सिंग
गेल्या काही वर्षात बॉलिवूडवर अधिराज्य करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर असलेला गायक यो यो हनी सिंग लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.
Feb 22, 2016, 08:44 PM ISTहनीसिंगची गाणी लावून डुकरं पळवतायत शेतकरी
ही काही गंमत नाहीय, उत्तर भारतात शेतातील डुक्कर आणि इतर प्राण्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी, शेतकरी एका पॉप सिंगरच्या गाण्याची मदत घेत आहेत.
Dec 3, 2015, 04:53 PM ISTहनीसिंगच्या आवाजात 'धीरे धीरे से मेरे जिंदगी मे आना'
आशिकी सिनेमातली सर्वच गाणी नव्वदच्या दशकात गाजली होती, ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती, आशिकी या सिनेमातली सर्वच गाणी गाजली होती. आजही आशिकी सिनेमाचं नाव काढल्यावर ज्यांनी यापूर्वी आशिकी सिनेमातली गाणी ऐकली आहेत, ती गाणी त्यांच्या सहज तोंडावर येतात.
Sep 3, 2015, 05:46 PM IST'स्टेरॉयडस्'ची सवय सोडण्यासाठी हनी सिंह रिहॅब सेंटरमध्ये?
गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांपासून आणि वादापासूनही दूर असलेल्या रॅपर यो यो हनी सिंह याच्याबद्दल जसबीर जस्सी या पंजाबी गायकानं एक मोठा खुलासा केलाय.
Aug 27, 2015, 02:36 PM ISTहनी सिंगंचं हे गाणं एका दिवसात व्हायरलं
हनी सिंगचं एक नवं व्हिडीओ साँग आलं आहे, हे गाणं एका दिवसात यू-ट्यूबवर व्हायरल होतंय. हनी सिंगचं गाणं एका दिवसात डोक्यावर का घेतलं जातंय, हे गाणं ऐकून तरी तुम्हाला कदाचित उत्तर मिळेल..
Mar 19, 2015, 09:03 PM IST