'हा' भारतीय फलंदाज त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही शून्यावर झाला नाही आऊट!
Unique Cricket Records: क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक महान फलंदाज झाले आहेत ज्यांनी अनेक विक्रम केले आहेत. पण, तुम्हाला माहित आहे का की असे काही भाग्यवान फलंदाज आहेत जे त्यांच्या कारकिर्दीत कधीही शून्यावर बाद झाले नाहीत.
Feb 5, 2025, 10:23 AM IST
'दारू आणि महिलांपासून 5 महिने ठेवलं दूर', आमिर खानची 'लगान' साठी खास स्ट्रॅटेजी; सहकलाकाराचा मोठा खुलासा
'लगान' सिनेमाने भारताला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. या सिनेमासाठी 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने एक अशी कृती केली. ज्यामुळे या सिनेमातील कलाकार विचलित न होता. यश संपादन करु शकले. काय आहे आमिर खानची स्ट्रॅटेजी...
Aug 25, 2024, 11:03 AM ISTVIDEO : माजी क्रिकेपटू यशपाल शर्मा यांचं निधन
VIDEO : माजी क्रिकेपटू यशपाल शर्मा यांचं निधन
Jul 13, 2021, 02:25 PM ISTभारताचे माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं निधन
भारताचे माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं आज निधन झालं आहे.
Jul 13, 2021, 11:21 AM ISTदिलीप कुमारांची शिफारस अन् या खेळाडूला वर्ल्ड कपमध्ये संधी, कोण आहे तो क्रिकेटर?
टीम इंडियाकडून 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये या खेळाडूने धमाकेदार कामगिरी केली होती. या खेळाडूच्या नावाची शिफारस दिलीप कुमार यांनी शिफारस केली होती.
Jul 7, 2021, 04:59 PM IST