western railway

Western Railway Cable Defect near Malad Station PT1M41S

VIDEO: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Western Railway Cable Defect near Malad Station

Jun 13, 2023, 07:15 PM IST
Biparjoy storm hits Western Railway PT56S

Mumbai Local Train News : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घरातून बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या...

Mumbai Local Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम  रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉग कालावधीत सर्व अप जलद लोकल ठाण्यापासून मुलुंड, भांडूप, विक्रोळी घाटकोपर, कुर्ला स्थानकावर थांबतील. 

May 14, 2023, 07:43 AM IST

Mumbai Local चा शनिवारपासूनच पॉवर ब्लॉक; रविवारी कोणत्या मार्गावरून धावणार रेल्वे, कुठे वाहतूक ठप्प? पाहा

Mumbai Local News : शनिवारी नेमकी केव्हा सुटणार शेवटची लोकल, कोणत्या मार्गावर होणार परिणम? उपनगरातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांचं काय? पाहा मुंबई लोकल संदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर. 

May 6, 2023, 07:25 AM IST

Megablock : मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक, मुंबईकरांनो बाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक तपासा

Mumbai Local Mega Block : आज ऐन सुट्टीच्या दिवशी मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक दुरुस्तीसाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल प्रवाशांना आज गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. 

Apr 23, 2023, 09:06 AM IST

Mumbai Local News : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांना मोठा मनस्ताप

Mumbai Local Train News : मुंबईकरांना पश्चिम रेल्वेवर आज मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे पाहायला मिळाले. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. बोरिवली - दहिसरदरम्यान एसी लोकल बंद पडल्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसला.

Apr 12, 2023, 11:14 AM IST

Konkan Railway : सुट्टीच्या निमित्तानं कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Konkan Railway : मे - जून महिन्यात कोकणच्या दिशेनं प्रवास करण्याचा बेत तुम्हीही आखताय का? जर उत्तर 'हो' असेल तर ही बातमी लगेच वाचा. कारण, कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळं तुम्ही प्रवास नेमका कधी कराचा हे ठरवू शकणार आहात. 

 

Mar 30, 2023, 08:33 AM IST

VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढणं कुटुंबाला पडलं महागात... थोडक्यात बचावले नाहीतर पाहा काय झालं असतं!

Nashik Road News: नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी धावत्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये दोन लहान मुलांसह आईवडिलांनी चढण्याचा प्रयत्न केला मात्र संपुर्ण कुटुंबीयचं प्लॅटफॉर्मवर कोसळले.

Feb 2, 2023, 02:33 PM IST

पश्चिम रेल्वेच्या तिकीट निरीक्षकाचा विक्रम पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवास करताना आधी दहावेळा विचार करा. कारण या टीसीच्या नजरेतून आतापर्यंत असा प्रवासी सुटल्याची माहिती कधी आलेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांकडूनही या टीसीचे सातत्याने कौतुक करण्यात येतय

Jan 7, 2023, 04:31 PM IST

Mumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही

Mumbai News : New Year साठी रेल्वेकडून नागरिकांना गिफ्ट; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक नाही. पण, त्याला अपवादही आहे. रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी. 

Dec 31, 2022, 09:19 AM IST

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी खुशखबर, नववर्ष स्वागतासाठी लोकलच्या विशेष फेऱ्या

Mumbai Local Train : मध्य आणि पश्चिम रेल्वे नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष लोकल चालवणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर घरी जाताना अडचण येणार नाही.

Dec 27, 2022, 09:15 AM IST

Mumbai Local: आज लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा!

Mumbai Railway News : आज तुम्ही मुंबईच्या दिशेनं येण्याजाण्याचा बेत आखत असाल किंवा मुंबई लोकलमार्गे प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर तुम्हाला पूर्वनियोजन करावं लागणार आहे. कारण रेल्वेकडून आज (11 डिसेंबर) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai local train news Mega Block latest Marathi news ) 

Dec 11, 2022, 07:58 AM IST