नांदेड | पालिका निवडणुकीत मतदारांनी मतदानाकडे फिरवली पाठ
Nanded Palika Election 2017 Get Less Response From Voters
Oct 11, 2017, 01:59 PM ISTउमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना मिळणार मोबाईलवर
राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी अॅण्ड्रोईड अॅप्लिकेशन तयार केलं आहे. या अप्लिकेशनच नाव ट्रू अॅप ( TRUE APP ) आहे.
Apr 14, 2017, 10:08 AM ISTमुख्यमंत्र्यांची रद्द झालेल्या सभेच्या प्रभागात सर्वाधिक मतदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा रद्द होऊन भाजपला नामुष्की ओढविणाऱ्या पुण्यातील त्याच प्रभागात विक्रमी मतदान झालं आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये तब्बल ६२.५१ टक्के मतदान झाले आहे.
Feb 21, 2017, 11:22 PM ISTअनेक मतदारांची नावं गायब, फोटोचाही गोंधळ
अनेक मतदारांची नावं गायब, फोटोचाही गोंधळ
Feb 21, 2017, 08:12 PM ISTसेलिब्रिटींचं मतदान : मतदारांना केलं मतदानाचं आवाहन
10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
Feb 21, 2017, 09:04 AM ISTउमेदवारांचा आता मतदारांशी व्यक्तिगत भेटीगाठींवर भर
मुंबई ; राज्यातल्या मुंबईसह दहा महापालिका, 11 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. महिन्याभरापासून सुरु असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप, राजकीय पक्षांची एकमेकांवरची चिखलफेक आता थांबली आहे.
Feb 20, 2017, 08:30 AM ISTभाग्यवान मतदारांना मालमत्ता करात सूट; महापालिकेची योजना!
उल्हासनगरमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिकेनं एक अनोखी शक्कल लढवलीय.
Feb 18, 2017, 06:50 PM ISTमुंबईत साडीवाटप करताना कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले
संध्या दोशी यांच्या कार्यकर्त्यांना मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले आहे
Feb 13, 2017, 02:19 PM ISTमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज वचननामा जाहीर केला, यात मुंबई आणि ठाणेकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.
Jan 22, 2017, 03:49 PM ISTकल्याण-डोंबिवली निवडणुकीत राज ठाकरेंचा लकी नंबर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकचा विकास कल्याण-डोंबिवलीकरांनी नाकारलाय. मात्र, राज ठाकरेंचा लकी नंबर त्यांना या निवडणुकीत मिळवून दिलाय. मागील निवडणुकीत २७ जागा जिंकणाऱ्या मनसेला केवळ ९ जागाच राखता आल्यात.
Nov 2, 2015, 03:35 PM ISTकल्याणमध्ये दुपारी मतदारांच्या रांगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 05:00 PM ISTकोल्हापूरच्या मतदार राजाला नेमकं हवं तरी काय?
कोल्हापूरच्या मतदार राजाला नेमकं हवं तरी काय?
Oct 24, 2015, 05:38 PM ISTविलेपार्लेमध्ये मतदान केंद्राबाहेर सकाळपासूनच रांगा
Oct 15, 2014, 09:24 AM ISTमतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारची खेळी - खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 09:04 AM IST