virat kohli

अनुष्का-विराटची भक्ती पाहून भावुक झाले प्रेमानंद महाराज, Video मध्ये दिसले अकाय आणि वामिका

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली काही दिवसांपूर्वी आपल्या दोन्ही मुलांसोबत प्रेमानंद महाराजांच्या भेटीला गेले होते. यावेळेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रेमानंद महाराज अतिशय भावुक झाल्याचं दिसत आहे. 

Jan 12, 2025, 09:41 AM IST

विराट कोहलीमुळे संपलं युवराज सिंहचं करिअर? माजी क्रिकेटरच्या दाव्यानंतर समोर आला 'तो' Video

 Robin Uthappa About Yuvraj Singh : भारताचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विराट कोहलीमुळे युवराज सिंहचं करिअर संपलं आणि त्याला निवृत्ती घ्यायला लागली असा दावा केला.

Jan 11, 2025, 02:21 PM IST

'आरशात चेहराही पाहायचा असतो,' सुनील गावसकरांनी रोहित, विराटला सुनावले खडेबोल, म्हणाले 'जरा प्रामाणिकपणे...'

भारतीय फलंदाज सतत अपयशी होत असल्याने माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी संघाला खडेबोल सुनावले आहेत. मालिकेत नऊ पैकी सहा वेळा भारतीय फलंदाज 200 पेक्षा जास्त धावा करण्यात अपयशी ठरले. 

 

 

Jan 10, 2025, 09:08 PM IST

'गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...'

सध्या फॉर्मशी संघर्ष करणारे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना निवड समितीचा प्रमुख गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघाबाहेर काढूच शकणार नाही असं मनोज तिवारीने (Manoj Tiwary) म्हटलं आहे. 

 

Jan 10, 2025, 06:40 PM IST

VIDEO: खराब फॉर्मशी संघर्ष करणारा विराट कोहली पोहोचला प्रेमानंद महाराजांच्या भेटीला; अनुष्काने मागितली 'ही' एक गोष्ट

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jan 10, 2025, 04:46 PM IST

'त्याच्याऐवजी एखाद्या...', विराट इतकं टोचून यापूर्वी कोणीच बोललं नव्हतं; इरफानने दाखवला आरसा

Irfan Pathan Slams Virat Kohli: विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर इरफानने काय म्हटलंय जाणून घ्या...

Jan 7, 2025, 07:42 AM IST

इंग्लंड दौऱ्यात 'हे' 5 खेळाडू होऊ शकतात टीम इंडियातून बाहेर, 3 दिग्गजांचा समावेश

Cricket News : जुलैमध्ये इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून पाच खेळाडूंना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. 

Jan 6, 2025, 12:53 PM IST

'माइंड रिसेट आणि...', खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला एका खास मित्राचा सल्ला!

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्याकडून भरपूर धावा होतील अशी सर्वांना अपेक्षा होती, पण त्याची बॅट शांत राहिली. आता एका खास मित्राने कोहलीला सल्ला दिला आहे.

 

Jan 6, 2025, 08:10 AM IST

विराटने रिकामे खिसे दाखवून ऑस्ट्रेलियन फॅन्सला डिवचलं, स्मिथच्या 'त्या' वादग्रस्त कृत्याची करुन दिली आठवण

IND VS AUS 5th Test : ऑस्ट्रेलियाची इनिंग सुरु असताना विराट मैदानात सॅण्डपेपर कृत्यावरून ऑस्ट्रेलियन फॅन्सला डिवचलं आणि त्यांची खिल्ली उडवली. 

Jan 5, 2025, 02:42 PM IST

'तुझी आता गरज नाही,' रोहित शर्माला BCCI ने स्पष्टच सांगितलं; विराटला म्हणाले 'तुझं भविष्य..'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बहुतेक त्याचा अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. दरम्यान निवडकर्ते विराट कोहलीशीही (Virat Kohli) त्याच्या भविष्याबाबत चर्चा करणार आहेत. 

 

Jan 3, 2025, 07:20 PM IST

...अन् बुमराहने सॅम कोन्टान्सला शिकवला धडा, उस्मान ख्वाजाला मोजावी लागली किंमत, VIDEO तुफान व्हायरल

सिडनी कसोटी (Sydney Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूआधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कोन्स्टास (Sam Konstans) यांच्यात वाद झाला. यानंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) त्यात उडी घेतली. 

 

Jan 3, 2025, 06:30 PM IST

'विराट कोहलीचा एक्झिट प्लॅन तयार ठेवा,' BCCI ला सूचना, रोहित शर्माचं काय?

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाविरोधात अनुक्रमे 5, 100*, 7, 11, 3, 36 आणि 5 धावा केल्या आहेत. 

 

Dec 31, 2024, 06:23 PM IST

सॅम कोस्टासने टेस्टच्या शेवटच्या दिवशी विराटला डिवचलं! मैदानात काय केलं पाहा Video

Sam Konstas Mocks Virat Kohli Video: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून या नवख्या तरुणाने विराटची खिल्ली उडवली आहे.

Dec 31, 2024, 10:00 AM IST

'बाळासारखा रडणारा कर्णधार,' ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने विराटनंतर रोहित शर्माची उडवली खिल्ली, म्हणाले 'संघात लहान मूल...'

ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी विराट कोहलीनंतर (Virat Kohli) आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) लक्ष्य केलं आहे. 

 

Dec 30, 2024, 04:26 PM IST

'विराट कोहली अजून 3-4 वर्षं खेळेल, पण रोहित शर्मा...', रवी शास्त्री यांचं मोठं विधान; 'त्याची हालचाल आता...'

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्यावर भाष्य केलं आहे. 

 

Dec 30, 2024, 03:41 PM IST