भररस्त्यात शाळकरी मुलींमध्ये जुंपली; कोणी ओढले केस तर कोणी लगावली कानशिलात! पाहा VIDEO
Two Women Fights : दोन शाळेतील मुलींमध्ये जुंंपली कोणी लगावली कानशिलात तर ओढले केस... व्हिडीओ व्हायरल एकदा पाहाच
Oct 24, 2024, 04:50 PM ISTबापाने मनातलं ओळखलं! बर्थडे गिफ्ट पाहून चिमुकला बिलगून रडला, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Viral Video : आनंद किती लहान गोष्टींमध्ये असतो... नाही का? हा व्हिडीओ पाहून अनेकांनाच आठवले बालपणीचे दिवस. जेव्हा एका गोष्टीसाठी कैक दिवस वाट पाहावी लागत होती...
Oct 23, 2024, 02:00 PM IST
इथे भरतो नववधूंचा बाजार! YouTube वर व्हिडिओ पाहून लग्न करण्यासाठी तरुणाने केला 450 KM प्रवास, पण सत्य कळताच...
व्हॉट्सअप किंवा युट्यूबवर दाखवल्या जाणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. काही वेळा केवळ लोकांना भरकटवण्यासाठी काही मेसेज आणि व्हिडिओ शेअर केले जातात. पण यावर विश्वास ठेवत एका तरुणाने लग्नासाठी चक्क 450 किलोमीटरचा प्रवास केला.
Oct 22, 2024, 07:36 PM IST250 ग्रॅम वजनाला 'पाव किलो' असंच का म्हणतात? 99 % लोकांना उत्तर माहितीच नाही
250 ग्रॅम वजनाला 'पाव किलो' असंच का म्हणतात? 99% लोकांना उत्तर माहितीच नाही
Oct 22, 2024, 03:00 PM ISTअसा नवरा हवा गं बाई! रशियन मुलगी शोधतेय लग्नासाठी भारतीय मुलगा... पण ठेवल्यात 'या' अटी
Russian Girl Wants Indian Groom : एका रशियन मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या मुलीला भारतीय मुलाशी लग्न करायचं आहे. पण होणाऱ्या पतीसमोर या मुलीने काही अटी ठेवल्या आहेत.
Oct 21, 2024, 05:08 PM IST...अन् त्याने सापालाच शिकवला धडा! गळ्यात लकटवून गाठलं हॉस्पिटल, डॉक्टरांना म्हणाला 'यानेच...'
प्रकाश मंडल (Prakash Mandal) याने विषारी (Snake) सापाचं तोंड पकडलं आणि गळ्यात गुंडाळून थेट हॉस्पिटल गाठलं.
Oct 17, 2024, 02:16 PM IST
BYE चा फुलफॉर्म काय? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
BYE Full Form: तुम्हाला माहिती आहे का, Bye हा खरंतर शॉर्ट फॉर्म आहे. घर किंवा ऑफिसातून निघताना आपण नेहमीच मित्र, नातेवाईकांचा निरोप घेताना Bye म्हणतो. समोर कोणतीही व्यक्ती असली तर आपल्या तोंडून निरोप घेताना, 'Bye' हा शब्द बाहेर पडतो.
Oct 16, 2024, 05:59 PM ISTVIDEO : पेंचमध्ये दोन वाघिणींची झुंज, हद्दीवरुन एकमेकांशी भिडल्या
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा पर्यटनासाठी खुला झाला आहे. पावसानंतर पेंचमधील व्याघ्र प्रकल्प हिरवळीने नटला आहे. अशा आल्हाददायी वातावरणात दोन वाघिणींच्या झुंजीचा व्हिडीओ समोर आला आहे.
Oct 16, 2024, 10:45 AM IST'मला भैय्या म्हणायचं नाही,' कॅब चालकाने प्रवाशांसाठी लिहिले 6 नियम; नेटकरी म्हणाले 'अस्वच्छता, बंद AC....'
चालकाने आपल्या कारमध्ये प्रवाशांसाठी 6 नियमांची यादीच लिहिली आहे. यामध्ये त्याने प्रवाशांकडून नम्रता, आदर आणि चांगल्या वृत्तीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Oct 14, 2024, 04:21 PM IST
आवडीचा पुरुष दिसताच लग्न करतात 'या' जातीची महिला
आवडीचा पुरुष दिसताच लग्न करतात 'या' जातीची महिला
Oct 13, 2024, 11:51 AM ISTशोएब मलिकला घटस्फोट दिल्यानंतर सानिया मिर्झा पुन्हा विवाहबंधनात अडकणार? पाकिस्तानी स्टारशी करणार लग्न?
Sania Mirza: सानिया मिर्झाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने पुन्हा एका पाकिस्तानीशी लग्न केल्याची चर्चा आहे.
Oct 9, 2024, 05:07 PM ISTऑनलाईन डिलिव्हरी बॉक्स ब्राऊन रंगाचाच का असतो?
तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचे उत्पादन ज्या बॉक्समधून येते तो बॉक्स ब्राऊन (तपकिरी) रंगाचाच का असतो?
Oct 7, 2024, 05:58 PM ISTBrother and Sister Marriage : पैशांचा लोभापोटी भाऊ-बहिणीने घेतले 'सात फेरे'; काय आहे नेमकं प्रकरण?
Brother and Sister Marriage : एका लग्नाची विचित्र गोष्ट समोर आली आहे. पैशांच्या लोभापोटी चक्क भाऊ बहिणीने लग्न केलं. या घटनेनंतर एक खळबळ माजलीय.
Oct 7, 2024, 03:55 PM IST'ही' आहे जगातील सर्वात खतरनाक महिला; कशी पडली तिची ही ओळख?
कोण आहे जगातील सर्वात खतरनाक महिला? ती नेमकं असं करते तरी काय की, इतरांचा उडतो थरकाप
Oct 7, 2024, 10:43 AM IST
Air hostess : 'अफेअर्स, दारु आणि...' फ्लाइटमध्ये पायलट आणि क्रू यांच्यात काय होतं? एअर होस्टेसने उघड केलं रहस्य
Air hostess : एका माजी एअर होस्टेसची मुलाखत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल असून तिने पायलट आणि क्रू यांच्यामधील संबंधांबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.
Oct 5, 2024, 05:43 PM IST