viral marathi news

या शहरात १ घर फक्त १२ रुपयाला, या शानदार ऑफर मागे आहे एक महत्त्वाचं कारण

येथील पालिकेने सांगितले की, येथील काही घरे मोडली आहेत, त्यामळे जर कोणी ते घर घेतले तर पालिका त्यांना घर बांधायला किंवा दुरुस्त करायला मदत करेल. 

Jun 14, 2021, 03:53 PM IST