विनोद कांबळीनं असा साजरा केला सचिनचा वाढदिवस
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय.
Apr 24, 2018, 09:28 PM ISTआयपीएलमधल्या कॉमेंट्रीवर विनोद कांबळीची टीका
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीनं आयपीएलमध्ये सुरु असलेल्या कॉमेंट्रीवर टीका केली आहे.
Apr 24, 2018, 09:07 PM ISTमुंबई । डावखुरा खेळाडू विनोद कांबळी १७ वर्षानंतर पुन्हा मैदानात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 17, 2018, 08:37 PM ISTकांबळीच्या 'या' रेकॉर्डची कोहलीने केली बरोबरी
24 वर्षापूर्वी क्रिकेटर विनोद कांबळीने एक इतिहास रचला होता.
Mar 13, 2018, 09:26 AM ISTमुंबई : विनोद कांबळी काय म्हणाला, सचिनच्या दोस्तीविषयी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 09:45 PM ISTBirthday : सचिन तेंडुलकरने विनोद कांबळीला दिल्या खास शुभेच्छा
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही एका अतुट मैत्रीची नावं
Jan 18, 2018, 07:00 PM ISTसचिनकडून विनोद सोबतचा वाद संपुष्टात
आज सचिन ने स्वतः हा फोटो प्रसिद्ध करून आता विनोदशी असलेले मतभेद संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
Nov 10, 2017, 05:46 PM ISTसचिन-विनोदमधला दुरावा अजूनही कायम
एका मोठ्या दुराव्यानंतर विनोद कांबळी सचिन तेंडुलकरशी पुन्हा नव्याने जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असला, तरी सचिन त्याला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाहीये.
Nov 9, 2017, 02:52 PM ISTश्रीलंकेसोबत पराभूत झाल्यावर विराट कोहलीवर भडकला विनोद कांबळी
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जूनला पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीय संघ कमकुवत श्रीलंकेशी ७ विकेटने पराभूत झाला. या पराभवानंतर विराट कोहली अनेकांच्या निशाण्यावर आला आहे.
Jun 9, 2017, 09:07 PM ISTसचिनचा बायोपिक सुपरहिट, विनोद कांबळी म्हणतो...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक सचिन अ बिलियन ड्रीम्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.
May 29, 2017, 04:44 PM ISTविनोद खन्ना यांच्या निधनानंतर कांबळे ट्विटरवर ट्रोल
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळी ट्विटरवर ट्रोल झालेला पाहायला मिळाला.
Apr 29, 2017, 08:51 AM ISTविनोद खन्नांऐवजी टॅग केल्यानं विनोद कांबळी भडकला
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्नांचं दिर्घ आजारानं निधन झालं आहे. विनोद खन्नांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारी अनेक ट्विटस करण्यात आली.
Apr 27, 2017, 08:16 PM ISTविनोद कांबळी भाजपच्या वाटेवर
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Feb 7, 2017, 09:30 PM ISTअर्जुन तेंडुलकरविषयी काय म्हणाला कांबळी ?
सचिन तेंडुलकरबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे विनोद कांबळी गेले काही दिवस चर्चेमध्ये आला आहे.
Apr 29, 2016, 07:45 PM ISTसचिनवर कांबळीने केलेल्या टीकेवर 'फॅन्स'ने घेतले तोंडसुख
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरवर टीका करून चर्चेत आला आहे.
Apr 15, 2016, 04:46 PM IST