Vastu Tips: तुमच्याकडे Pets आहेत? मग जाणून घ्या कोणत्या दिशेला असावं त्यांचे घर
Vastu Tips for Animals: वास्तू टीप्स आपण सगळेच फॉलो करतो. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की तुमच्या घरी जर का कोणता पाळीव प्राणी असेल तर पाहा तुम्ही कोणत्या वास्तू टीप्स फॉलो करू शकता. या लेखातून जाणून घेऊया.
Jul 5, 2023, 08:35 PM ISTDhanlabh Vastu Tips: 'या' 5 गोष्टी घरी आणा, लक्ष्मी प्रसन्न होईल, घरी पडेल पैशांचा पाऊस
Vastu Tips to Get Wealth : घरी असे काही उपाय केले तर लक्ष्मी प्रसन्न होऊन चांगली भरभराट होते. एखाद्या व्यक्तीवर माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद मिळाला तर त्याला आयुष्यात पुन्हा कशाचीही लालसा वाटत नाही. आज अशाच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, त्या घरी आणल्याने हे दोन्ही देव तुमच्यावर प्रसन्न होतात.
Jul 1, 2023, 04:20 PM IST...अन् मुख्यमंत्र्यांनी 'तो' शापित दरवाजा उघडला; कित्येक वर्षांपासून 'वास्तूदोषा'मुळे होता बंद
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या (Siddaramaiah) शनिवारी अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यासाठी विधानसभेतील आपल्या कार्यालयात जात होते. यावेळी त्यांनी दक्षिणाभिमुख दरवाजा बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना हा दरवाजा उघडण्यास सांगितलं.
Jun 26, 2023, 08:51 AM IST
Broom Vastu Tips : तुम्ही झाडू मारताना 'या' 3 चुका करत नाही ना? आजच सुधारा नाहीतर कुटुंबांवर मोठे संकट
Vastu Tips for Broom : आपण घरी स्वच्छतेला प्राधान्य देत असतो. घर प्रसन्न वाटण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. स्वच्छतेसाठी आपण सर्वच घराचा साफसफाई करतो. पण तुम्हाला माहीत आहे का यासाठीही काही वास्तू नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन करुन कुटुंबाला धोक्यात घालू नका.
Jun 24, 2023, 08:55 AM ISTVastu Tips : 'या' गोष्टी घरात ठेवल्यास पैशांचा पाऊस
Vastu Tips : प्रत्येकाला पैसा हवा असतो. काही वेळा मेहनत घेऊनही हातात पैसा टिकत नाही. म्हणूनच आज आम्ही इथे काही उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकता. वास्तुशास्त्रानुसार आर्थिक प्रगतीचा थेट संबंध घराच्या पूर्व दिशा आणि ईशान्य दिशेशी असतो. या गोष्टी घरी योग्य दिशेने ठेवल्यास तुमच्या घरात पैशाचा पाऊस पडेल
Jun 16, 2023, 12:06 PM ISTघरात कोणत्या दिशेला कॅलेंडर लावावे?
वास्तुशास्त्रानुसार घरात कॅलेंडर लावताना काही गोष्टीं लक्षात ठेवल्या पाहिजेत. अनेक लोकांना सवय असते की काही जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर लावतात. ही चूक तुम्ही कधीही करु नका. वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर अशा ठिकाणी लावू नये जेणेकरुन त्या ठिकाणी जोराची हवा येईल. कॅलेंडर अशा ठिकाणी लावले तर प्रगतीवर वाईट परिणाम होतो.
Jun 6, 2023, 09:42 AM ISTघरात 'या' ठिकाणी पाल दिसल्यास तुम्ही होणार श्रीमंत? तिजोरीही पडेल लहान
Astro Signs Related to Lizard : आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आणि बदलातून भविष्यातील शुभ आणि अशुभ गोष्टींचे संकेत मिळत असतात. शकुन शास्त्रानुसार घरात एक विशिष्ट जागी पाल दिसल्यास ती तुम्हाला लक्ष्मी आगमनाचे संकेत देते.
Jun 4, 2023, 12:07 PM ISTVastu Shastra: आयुष्यात येणाऱ्या संकटांचे संकेत आधीच मिळतात; अशी पणवती मागे लागते
Vastu Shastra Financial Crisis Signs: दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या साध्या गोष्टींचा देखील मोठा परिणाम होऊ शकतो. या गोष्टी येणाऱ्या संकटांची चाहूव देखील असू शकतात.
May 30, 2023, 12:09 AM ISTतुरटीचे चमत्कारीक फायदे; एका रात्रीत गायब होतील सर्व समस्या
कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण होतात असा सर्व समस्यांवर तुरटीचे उपाय निश्चित फायदेशीर ठरतात. ज्योतिष शास्त्रानुसार हे उपाय केले जातात.
May 24, 2023, 11:55 PM ISTशेजाऱ्यांना घरातील 'या' गोष्टी देण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे नियम...,
Kitchen Vastu Tips : अडचणीच्या काळात पहिल्यांदा आपले शेजारी मदतीला धावून येतात. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या शेजाऱ्यांना देताना खूप विचार करा. कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या दिल्यास खूप नुकसान होऊ शकते.
May 19, 2023, 12:34 PM ISTफुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका या वस्तू; अशी ईडा-पिडा लागेल की…
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक वस्तुंना देखील महत्व आहे. बऱ्याच वस्तू अशा आहेत की ज्यांच्या परिणाम थेट तुमच्या दैंनदिन आयुष्यावर होवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत की या फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका. या वस्तूंमुळे तुमच्या मागे ईडा-पिडा लागू शकते.
May 15, 2023, 11:41 PM ISTVastu Tips: कबुतराने घरात घरटं बनवलयं; जाणून घ्या शुभ की अशुभ परिणाम
कबुतराने घरात घरटं बनवण्याचे शुभ अशुभ परिणाम जाणुन घ्या वास्तुशास्त्रानुसार.
May 8, 2023, 09:46 PM ISTजेवणाच्या ताटात चपाती वाढताना करु नका 'या' चुका, नाहीतर भोगावे लागतील परिणाम
Vastu Tips : तुम्ही जर जेवणाचे ताट भरताना चपात्या मोजून वाढत असाल तर ही चूक करु नका. असे केल्याने घरात क्लेश सुरू होण्यासोबतच घरातील धन-दौलत सुद्धा निघून जाते...
Apr 27, 2023, 05:25 PM ISTतुळशीच्या शेजारी 'या' गोष्टी कधीही ठेवू नका, अन्यथा...
Vastu Tips : तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भारतीयांच्या समजुतीनुसार या छोट्याशा वनस्पतीला काही भक्ती घटक जोडलेले आहेत.
Apr 22, 2023, 02:38 PM ISTVastu Tips : सकाळी उठल्यावर चुकूनही 'या' गोष्टी पाहू नका, नाहीतर होईल पश्चाताप
Vastu Upay : दिवसाची सुरुवात नेहमी चांगली आणि आरोग्यदायी असावी असं सर्वांना वाटतं. मात्र सकाळी उठल्यावर जाणूनबुजून किंवा नकळतपणे हातातून अशा काही चुका होतात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यलयातील कामावर किंवा आरोग्यावर होत असतो. मात्र शास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, जे सकाळी उठल्यावर चुकूनही करु नये, नाहीतर शुभ गोष्टी ऐवजी अशुभ गोष्टींचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्यावर करु नये...
Apr 12, 2023, 03:25 PM IST