कमला हॅरीस पार पाडणार राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी, हे आहे कारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुढील काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणार आहेत. कोलोनोस्कोपीसाठी बायडेन यांना भूल देण्यात येईल आणि या काळात ते अमेरिकेच्या घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या स्थितीत नसतील. त्यामुळेच कमला हॅरिस ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. (Biden temporarily transferring power to Vice President kamla Harris)
Nov 19, 2021, 10:23 PM ISTसमेटमध्ये चक्क झोपताना दिसले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Nov 2, 2021, 10:38 AM ISTअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घेतला बुस्टर डोस, लोकांना केलं 'हे' आवाहन
बुस्टर डोस्टमुळे जगातील गरीब आणि विकसनशील देशांमध्ये लस पुरवठा कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे
Sep 28, 2021, 06:09 PM ISTअमेरिकेचा आणखी एक मोठा निर्णय, तालिबानची कंबर मोडणार?
अफगाणिस्तानमध्ये ताबा मिळवल्यानंतर तालिबानची कंबर मोडण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहे.
Aug 19, 2021, 06:36 PM ISTकडक सुरक्षेला चकवा देऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर हल्ला, व्हिडीओ
सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून कुणी केला जो बायडन यांच्यावर हल्ला, विश्वास बसत नाही पाहा व्हिडीओ
Jun 11, 2021, 10:59 AM ISTUS राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सल्लागारपदी भारतीय वंशाची ही बुद्धीमान व्यक्ती
राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांच्या वरिष्ठ सल्लागारपदी भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची निवड करण्यात आली आहे.
May 15, 2021, 08:03 AM ISTविमानात जाताना शिडीवर तीन वेळा पडले जो बायडेन, आरोग्याचा प्रश्न उपस्थित
‘एअरफोर्स वन’ची शिडी चढताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) तीन वेळा पडले. त्यांचा हा पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Mar 20, 2021, 12:16 PM ISTनवी दिल्ली । अमेरिकेचे नवीन अध्यक्ष जो बायडेन यांचे मोदींकडून अभिनंदन
PM Narendra Modi Tweet To Congratulate US President Joe Biden
Jan 21, 2021, 08:25 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढणार, महाभियोग चालणार
कॅपिटॉल बिल्डिंग हिंसाचारप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग
Jan 14, 2021, 12:39 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई होण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता
Jan 12, 2021, 10:49 AM ISTट्रम्प बेजबाबदार अध्यक्ष, त्यांच्यामुळे अमेरिकेबाबत जगात चुकीचा संदेश गेला: बायडेन
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बायडेन यांची जोरदार टीका
Nov 20, 2020, 09:18 AM ISTनिरोप घेण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिला दे धक्का, घेतला मोठा निर्णय
अमेरिकेचे अध्यक्ष (US President ) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी व्हाईट हाऊसमधून पायउतार होण्यापूर्वी चीनला (china) दे धक्का दिला आहे.
Nov 13, 2020, 01:48 PM ISTकोरोनाबाधित डोनाल्ड ट्रम्प यांना डिस्चार्ज, पुढील उपचार व्हाइट हाऊसमध्येच
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती सुधारली
Oct 6, 2020, 08:55 AM ISTTwitter ने म्हटले ट्रम्प यांचे ट्विट दिशाभूल करणारे, अमेरिका अध्यक्षांचा पारा चढला आणि...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्या दोन ट्वीटला सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरने (Twitter) दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.
May 27, 2020, 10:51 AM ISTकिम जाँग उन यांच्या तब्येतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
किम जॉंग उन यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची तब्येत अतिशय नाजूक झाल्याची माहिती मिळत आहे.
Apr 22, 2020, 10:14 AM IST