उर्मिला कोठारे आणि जिजाचे फोटो सोशल मीडियावर पसंतीला
जिजाचे सेल्फी व्हायरल
May 20, 2018, 10:57 PM ISTउर्मिला आणि आदिनाथ कोठारेने मुलीचं नाव ठेवलंय ....
उर्मिला आणि आदिनाथ कोठारे ही मराठी सिनेविश्वातील क्युट कपल्सपैकी एक आहे. काही माहिन्यांपूर्वीच उर्मिला आणि आदिनाथच्या जीवनात एक चिमुकली आली आहे.
Mar 19, 2018, 04:04 PM ISTउर्मिला कोठारेने शेअर केला तिच्या मुलीचा पहिला फोटो
उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे ही मराठी सिनेसृष्टींतील हॉट कपल्सपैकी एक आहे.
Mar 7, 2018, 03:03 PM ISTउर्मिला आणि आदिनाथला कन्यारत्न !!
उर्मिलाने आपल्या चाहत्यांना आनंदवार्ता दिली आहे.
Jan 18, 2018, 04:29 PM ISTबेबी बंपसोबत उर्मिला कोठारेचा खास ठुमका
मुंबई - मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे लवकरच बाळाला जन्म देण्याच्या तयारीत आहे.
Jan 3, 2018, 06:42 PM ISTअसं रंगलं उर्मिला कोठारेचं डोहाळे जेवण
अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या घरी लवकरच चिमुकल्याच्या पाहुणा येणार आहे.
Oct 23, 2017, 08:05 PM ISTआदिनाथ-उर्मिलाच्या घरी येणार नवा पाहुणा
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आदिनाथ ठाकरे आणि उर्मिला कानिटकर-ठाकरे यांच्या फॅन्ससाठी गुडन्यूज आहे. या जोडप्याच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
Aug 11, 2017, 08:31 PM IST