upi full form

फक्त भारतात नाही तर 'या' देशांमध्ये वापरतात UPI

UPI चा फुल फॉर्म हा यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस. यूपीआयच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही पेमेंट अॅपच्या मदतीनं भारतात कुठेही पैसे ट्रान्सफर करु शकतात. पण आता त्याच्या मदतीनं भारतीयांसाठी परदेशात पैशांची देवाण-घेवाण करणं हे सोपं झालं आहे. भारताशिवाय कोणत्या कोणत्या देशांमध्ये यूपीआय वापरतात हे जाणून घेऊया. 

Feb 14, 2025, 06:09 PM IST

दमानं घ्या! Gpay, Paytm सहीत सगळ्याच UPI ला आहे ट्रॅनझॅक्शनची मर्यादा, पण किती जाणून घ्या

UPI Payments : भारतात मागील काही वर्षांमध्ये अर्थक्षेत्रानं इतकी प्रगती केली आहे की पाहणारेही हैराण झाले आहेत. देशातील युपीआय प्रणाली तर, अनेकांना अवाक् करत आहे. 

Nov 22, 2023, 05:14 PM IST

UPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता 'या' बँकांच्या ग्राहकांना...

UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे. 

Mar 5, 2023, 09:59 AM IST

मोबाईलमध्ये Internet नाही? घाबरू नका, अशा पद्धतीनं करा UPI Payment

UPI Payment : सध्याच्या या डिजिटल (Digital) युगात पैशांची देवाणघेवाणही त्याच पद्धतीनं करण्यात येते. पण, यासाठीही काही गोष्टींची गरज भासते. त्यातलंच एक म्हणजे इंटरनेट (Internet). 

Nov 21, 2022, 09:49 AM IST