union minister

जात, पंथाविषयी बोलणाऱ्यांना धडाच शिकवेन- नितीन गडकरी

जातीमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही. 

Feb 11, 2019, 07:31 AM IST

मोदींच्या निवृत्तीनंतर माझाही राजकारणाला रामराम- स्मृती इराणी

अतिशय प्रभावी अशा पुढाऱ्यांच्या, नेतेंमंडळींच्या नेतृत्वात मी राजकारणात प्रवेश केला

Feb 4, 2019, 08:37 AM IST

राहुल गांधींच्या अमेठीत स्मृती इराणींचा 'फिल्मी' फंडा

आता अमेठीवासीही म्हणणार.... 'How's the Josh'

Jan 29, 2019, 08:58 AM IST

'जनतेला दाखवलेल्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती न झाल्यास जनता दणका देते'

स्वप्न दाखवणारी नेतेमंडळी जनतेला आवडतात, त्यांना जनतेची पसंती मिळते. पण....

Jan 28, 2019, 07:29 AM IST

पंतप्रधानपद म्हणजे मुंगेरीलालची स्वप्नं, राहुल गांधींना इराणींचा टोला

एकिकडे राहुल गांधी पंतप्रधान पदाची स्वप्न पाहत असतानाच...

Jan 4, 2019, 04:16 PM IST

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन

वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Nov 12, 2018, 07:20 AM IST

#METOO : विकृत मनाच्या लोकांनी सुरु केलेली मोहीम - केंद्रीय मंत्री

 #METOO च्या वादामध्ये केंद्र सरकारमधील एका  राज्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लागला होता. असे असताना आणखी एक मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केलेय.

Oct 18, 2018, 10:37 PM IST

महिला केंद्रीय मंत्रीसोबतच छेडछाड, सामान्यांचं काय ?

केंद्रीय मंत्रीवर केले अश्लील इशारे

Jun 12, 2018, 07:13 PM IST

'एक-दोन बलात्काराच्या घटनांचं एवढं अवडंबर माजवू नका'

बलात्कारासारख्या संतापजनक घटनांबाबत नेत्यांची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आलीय. 'एवढ्या मोठ्या देशात बलात्काराची एखाद दुसरी घटना घडते... त्यावर एवढं अवडंबर माजवू नका' असं वादग्रस्त विधान केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी केलंय.

Apr 22, 2018, 03:59 PM IST

'..तर भाजप सरकार कोसळेल': केंद्रीय मंत्र्याचे सूचक विधान

राणे यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारावी व भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिपद द्यावे, अशी भूमिका आठवले यांनी व्यक्त केली. मात्र, जर राणे यांना कोणतीच ऑफर मान्य नसेल तर, राणे यांनी थेट आपल्या रिपाइंमध्ये यावे असे निमंत्रणही दिले. 

Mar 3, 2018, 08:52 AM IST

धर्मेंद्र प्रधान यांनी पाकिस्तान विरोधात वापरलेल्या शब्दामुळे गोंधळ

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं धक्कादायक वक्तव्य. 

Feb 14, 2018, 08:42 AM IST

केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत

इलाहाबादमध्ये झालेल्या एका अपघातात केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल जखमी झाल्या आहेत. हा अपघात इलाहाबादमधील कोरवा गांवात झाला आहे. अनुप्रिया यांच्या डोक्याला यामुळे दुखापत झाली आहे.

Dec 31, 2017, 04:52 PM IST

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडेंची लोकसभेत दिलगिरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 01:32 PM IST

'धर्मनिरपेक्ष' शब्द काढून टाकण्यासाठीच सत्तेवर - हेगडे

केंद्रीय रोजगार राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे सलग दुसऱ्या दिवशी वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत आलेत. 

Dec 26, 2017, 11:11 PM IST