unified pension scheme

लक्ष द्या! 1 एप्रिलपासून बदलणार पेन्शनसंदर्भातील महत्त्वाचा नियम; कोणाचा होणार फायदा?

Unified Pension Scheme : केंद्र सरकारनं सातत्यानं नागरिकांच्या वर्तमान आणि भविष्याला महत्त्व देत काही नियम आखले. सामान्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पेन्शनसंदर्भातही केंद्रानं असाच निर्णय घेतला. 

 

Feb 15, 2025, 12:37 PM IST

बजेटच्या आधीच 'या' कर्मचाऱ्यांना लॉटरी! पगाराच्या 50% पेन्शन, मोदी सरकारची घोषणा

Unified Pension Scheme: 1 एप्रिलपासून यूपीएस पेन्शन योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे.  या योजनेतून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मुळ वेतनाच्या 50 टक्के पेन्शनची हमी देण्यात आलीय.

Jan 28, 2025, 08:35 AM IST

कोणते कर्मचारी NPS वरून UPS वर स्विच करू शकतात? किती पेन्शनची हमी असते जाणून घ्या संपूर्ण माहिती

Unified Pension Scheme : नवीन पेन्शन योजना लागू झाल्यानंतर, ज्या कर्मचाऱ्यांची सरकारी नोकरीत वयोमर्यादा 40 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल अशा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

Aug 25, 2024, 01:09 PM IST

Big News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणार

10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी आता कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारने UPS योजनेची घोषणा केली आहे. 

Aug 24, 2024, 08:21 PM IST