VIDEO | उदयनराजे साताऱ्यातून लढणार, सूत्रांची माहिती
BJP Leader Udayanraje Bhosale to contest Satara Loksabha Seat
Mar 23, 2024, 09:10 PM IST'..तर 'जय गुजरात'ची सक्ती लागेल!' मराठी अभिनेता म्हणाला, 'अजित पवार शाहांपुढे लाचार, उदयनराजेंचा..'
Loksabha Election 2024 Marathi Actor Viral Post: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याने लिहिलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने आपल्याला 'जय गुजरात' म्हणण्याची सक्तीही केली जाऊ शकते असा इशारा दिला आहे.
Mar 23, 2024, 08:13 AM ISTPolitical News | गिरीश महाजन उदयनराजेंच्या भेटीला, बंद दाराआड चर्चा
Minister Girish Mahajan Arrives To Meets Udayanraje Bhosale
Mar 18, 2024, 01:35 PM IST... यापुढे राज्याच्या कारभार हातात घ्यावा; उदयनराजे भोसलेंचं फडणवीसांबाबत सूचक विधान
Udayanraje on DCM Devendra Fadnavis
Jan 17, 2024, 04:40 PM ISTMaratha Reservation : 'मेरिटवर आरक्षण द्या' म्हणाऱ्या उदयनराजेंनी जरांगेंना काय दिला कानमंत्र?
Udayanraje bhosale Advice to Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी रान पेटवलंय. मराठ्यांना सरसकट कुणबीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केलीय. त्यावर आता उदयनराजेंनी जरांगेंना कानमंत्र दिला आहे.
Nov 18, 2023, 08:35 PM ISTVIDEO | मनोज जरांगे पाटील भेटीसाठी उदयनराजेंच्या घरी
Satara Manoj Jarange Patil Meets Udayanraje Bohsale At His Residence
Nov 18, 2023, 03:25 PM ISTमोठी बातमी! खासदार उदयनराजे भोसले राजकारणातून संन्यास घेणार? स्वत: राजेंनी दिले संकेत
Udayanraje Bhosle : खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. आपली निवडणूक लढवण्याची हौस पूर्ण झाली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सल्ला दिला आहे.
Oct 13, 2023, 08:21 PM ISTVideo | उदयनराजेंना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाचा शिवेंद्रराजेंच्या बाजूने निकाल
Satara Setback To Udayanraje Bhosale After Supreme Court Decision Towards Shivendraraje
Jul 16, 2023, 12:30 PM ISTसुप्रीम कोर्टाचा उदयनराजेंना दणका; 'त्या' वादावर शिवेंद्रराजेंच्या बाजूने निर्णय
Satara News : साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाला होता. पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने याबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे.
Jul 16, 2023, 11:04 AM ISTतलवार आणि वाघनखं; उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिली अनोखी भेट
उदयनराजेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भवानी तलवारीची प्रतिकृती आणि वाघनखांची भेट दिली आहे.
Jul 4, 2023, 07:40 PM IST"अशा गोष्टी कधीकधी होतात पण..."; उदयनराजे Vs शिवेंद्रराजे वादावर फडणवीस स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis On Udayanraje Vs Shivendraraje: देवेंद्र फडणवीस यांनी आज कराड येथे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसलेंची भेट घेतली. दोघांमध्येही कालच मोठा वाद झाल्यानंतरच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं.
Jun 22, 2023, 11:37 AM ISTगुन्हे दाखल होताच दोन्ही राजे गृहमंत्र्यांच्या भेटीला; देवेंद्र फडणवीस मिटवणार वाद?
Satara News : बुधवारी पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यातील खिंडवाडी गावच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन करण्यावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थकांसह समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
Jun 22, 2023, 09:36 AM ISTसाताऱ्यात राडा! उदयनराजेंची JCB ने कारवाई; शिवेंद्रराजेंनी उभारलेलं ऑफिस तोडलं
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosle: आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उदयनराजे अचानक काही कार्यकर्ते घेऊन पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या खास स्टाइलमध्ये येथे उभारण्यात आलेलं ऑफिस फोडलं
Jun 21, 2023, 11:05 AM ISTsatara | उदयनराजेंनी सत्यजित तांबेंचा आवळला गळा...,उदयनराजेंकडून तांबेंचं स्वागत
satara congress leader satyajeet tambe meet udayanraje bhosale
Apr 17, 2023, 04:15 PM ISTVideo : सातारकरांच्या प्रेमापोटी उदयनराजे भोसले यांनी गायलं 'हे' गाणं
Udayanraje Bhosale birthday : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातल्या गांधी मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन केलं होते. यावेळी उदयनराजे यांनी खास गाणं गायलं.
Feb 24, 2023, 10:07 AM IST