tuljapur

स्वाइन फ्लूने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

 स्वाइन फ्लूने एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तुळजापूर तालुक्यातील सलगरा-दिवटी इथं ही घटना घडलीय. 

Jun 29, 2017, 07:31 PM IST

तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा, सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस

तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी सीआयडीच्या तपासावर समाधानी नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी करणारी जनहीत याचिका  हिंदू जनजागृती समितीने केली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. 

Jan 3, 2017, 06:00 PM IST

तुळजापूरबरोबरच अनेक मंदिरांच्या दानपेट्या सील

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काळा पैसा बाळगून असलेल्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे. 

Nov 11, 2016, 02:33 PM IST

तुळजाभवानी मातेच्या मोह निद्रेस प्रारंभ

तुळजाभवानी मातेच्या मोह निद्रेस प्रारंभ

Jan 11, 2016, 12:48 PM IST

तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर आता सरकारचं नियंत्रण

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराबाबत सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियमातील अधिकाराचा वापर करत, अधिसूचना काढून सरकारनं मंदिराच्या कारभारावर पूर्ण नियंत्रण मिळवलंय.

Mar 16, 2015, 11:14 AM IST