trolled

'या' उत्तरामुळे सोनम कपूर झाली ट्रोल

आलिया भट्टसोबत का केली सोनमची तुलना 

Apr 10, 2018, 05:10 PM IST

Women's Day च्या ट्विटवर अमिताभ बच्चन फसले, चाहत्यांनी केले प्रतिप्रश्न

जागतिक महिला दिनानिमित्त बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट केली आहे. 

Mar 8, 2018, 01:14 PM IST

संजय कपूरवर का भडकले श्रीदेवीचे चाहते?

श्रीदेवीच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकाकूळ अवस्थेत आहे. 

Feb 26, 2018, 09:09 PM IST

सनी लिओनी 'या' फोटोमुळे होतेय ट्रोल

अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर भरपूर अॅक्टिव असते. 

Feb 13, 2018, 10:45 AM IST

पद्मावत बघायला जाणाऱ्या पूनम पांडेला चाहत्यांनी दिला हा सल्ला

संजय लिला भन्साळीचा "पद्मावत" हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. 

Jan 31, 2018, 11:41 PM IST

प्रियंका चोप्रा या ड्रेसमुळे सोशल मीडियावर ट्रोल

बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये देखील आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा. 

Jan 27, 2018, 03:12 PM IST

'गर्लफ्रेंड' युलियाचे गाणे प्रमोट केल्याने सलमान खान झाला ट्रोल

'आता दुसऱ्यांचे करिअर बनवणे सोडून दे' असा खोचक सल्ला सलमानला देण्यात आला.

Jan 15, 2018, 10:05 AM IST

विराट झाला आऊट, अनुष्काला धरले जबाबदार

लग्नानंतर पहिल्यांदाच विराट सोबत साऊथ आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या अनुष्का शर्माला पुन्हा ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. विराटच्या खराब प्रदर्शनाबद्दल यावेळीही तिलाच जबाबदार धरले जात आहे. 

Jan 6, 2018, 04:32 PM IST

"दीदी बच्चे डर जाएंगे", असं अमीषा पटेलला का म्हणाले युझर्स?

बॉलिवूड अभिनेत्री अमीशा पटेलने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 

Dec 19, 2017, 07:22 PM IST

सोशल मीडियावर मलायका अरोरा ट्रोल

सोशल मीडियावर कोन कधी आणि कसा ट्रोल होईल, सांगता येत नाही, कारण सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी कुणी ना कुणी ट्रोल होत असतं.

Dec 16, 2017, 04:36 PM IST

लहानपणीच्या फोटोंवरून दीपिका ट्रोलच्या निशाण्यावर

सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती'मधून एका राणीच्या भूमिकेत दिसणारी दीपिका पादूकोण सिनेमाच्या वादानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. 

Nov 25, 2017, 09:04 AM IST

बोल्ड फोटो शेअर केल्याने अमिषा पटेलवर टीकेची झोड

बॉलिवूडपासून दुरावलेली अभिनेत्री अमिषा पटेल नुकतीच सोशल मीडियात ट्रोल झाली. ‘कहो ना प्यार है’, ‘गदर’ सारखे सुपरहिट सिनेमे देणा-या अमिषाने सोशल मीडियात एक फोटो शेअर केल्याने ती ट्रोल झालीये. 

Nov 1, 2017, 12:21 PM IST

करायला गेले एक आणि झालं भलतंच... शत्रुघ्न सिन्हा झाले ट्रोल!

बोलायचं होतं भलतंच आणि बोलून गेलो भलतंच... असं तुमच्याही बाबतीत कधी झालं असेल... असाच एक प्रसंग ज्येष्ठ अभिनेते आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या बाबतीत घडलाय... आणि तोही सोशल मीडियावर... आणि त्यानंतरही शत्रुघ्न सिन्हा ट्रोल झाले नाहीत तरच नवल...

Oct 24, 2017, 04:21 PM IST

मिशेल जॉन्सनने उडवली नेहराची खिल्ली, डीन जोन्सने दिली साथ

  टीम इंडियाचा जलद गती गोलंदाज आशीष नेहराने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. आशीषच्या फिटनेससमोर त्याच्या वयाने गुडघे टेकले. 

Oct 11, 2017, 11:27 PM IST

चार विकेट घेऊनही उमेश यादववर भडकले फॅन्स

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादवने ४ गडी बाद केले. तरीही क्रिकेट प्रेमींनी सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका केली. ऑस्ट्रेलियाने एकूण ५ विकेट गमावल्या, त्यातील चार उमेश यादव याने घेतल्या. परंतु त्यांचे चाहते त्याबाबत नाराज होते. 

Sep 29, 2017, 04:46 PM IST