टीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका गुलाबी ड्रेसमध्ये का खेळली? कारण आहे खूपच खास
India vs South Africa Pink Dress : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एक दिवसीय सामना रविवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. पण यासामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते दक्षिण आफ्रिकेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसने
Dec 18, 2023, 09:24 AM ISTभारताला मोठा झटका! मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर, चहरही OUT; या खेळाडूला संधी
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. दीपक चहर एकदिवसीय, तर मोहम्मद शमी कसोटी संघातून बाहेर पडला आहे. टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ आता एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
Dec 16, 2023, 11:54 AM IST
IND vs SA : तगड्या साऊथ अफ्रिकेसमोर नव्या छाव्यांचं लोटांगण, टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव!
IND vs SA Highlights : दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी 180 धावा उभ्या गेल्या होत्या. मात्र, पावसामुळे साऊथ अफ्रिकेला 15 ओव्हरमध्ये 152 धावांचं आव्हान मिळालं होतं.
Dec 13, 2023, 12:29 AM ISTविराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?
Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत.
Dec 5, 2023, 09:34 PM ISTमराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार
Ind vs Aut 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर असणार आहे ती टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर
Dec 3, 2023, 03:16 PM ISTअजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा
Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 1, 2023, 07:05 PM ISTIND vs SA ODIs : बीसीसीआयने शब्द पाळला! नव्या कॅप्टनसह Sanju Samson ची टीम इंडियामध्ये एन्ट्री!
IND vs SA, Sanju Samson : गेल्या वर्षभरापासून संजूला संघात स्थान दिलं जात नव्हतं. त्यामुळे आता संजूला बीसीसीआयने (BCCI) रेड अलर्ट दिलाय की काय? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता संजू सॅमसनला आणखी एक संधी देण्यात आली आहे.
Nov 30, 2023, 09:08 PM ISTIND vs AUS : ऑस्ट्रेलियाने लाज राखली! मॅक्सवेल पुन्हा कांगारूंसाठी 'देवदूत', टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव
IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad Century) याने खणखणीत शतक ठोकलं तर ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने (Glenn Maxwell) धुंवाधार शतक ठोकून सामन्याला तडखा दिला.
Nov 28, 2023, 10:48 PM ISTIND vs AUS : नवे पण छावे! टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी मात
India vs Australia : टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या होत्या. त्यामुळे कांगारूंना जिंकण्यासाठी 236 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र, नव्या कांगारूंना टीम इंडियाच्या छाव्यांसमोर टिकाव लागला नाही. अखेर टीम इंडियाने 44 धावांनी विजय खिशात घातला.
Nov 26, 2023, 10:48 PM ISTSanju Samson : संजू सॅमसनचं करियर संपलं? बीसीसीआयने पुन्हा दिला 'रेड अलर्ट'
IND vs AUS T20I Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) संजूला रेड अलर्ट दिलाय का? असा सवाल विचारला जातोय.
Nov 20, 2023, 11:04 PM ISTIND vs AUS T20I : ऑस्ट्रेलियाच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव नवा कॅप्टन!
Suryakumar Yadav New India Captain :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (India vs Austrelia T20I) सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर युवा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) नवा उपकर्णधार असणार आहे.
Nov 20, 2023, 10:12 PM ISTAsian Games : टीम इंडियाची सुवर्ण कामगिरी, न जिंकताही पटकावलं गोल्ड मेडल
Asian Games Team India Gold : चीनमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघाने गोल्ड मेडलची कमाई केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने अंतिम सामन्यात गोल्ड मेडल पटकावलं आहे तर अफगाणिस्तानला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलंय.
Oct 7, 2023, 02:57 PM ISTTilak Varma : तिलक वर्माच्या टॅटूमध्ये आहे तरी कोण? वाचा सेलिब्रेशनचं खास कारण!
Tilak Verma's tattoo : माझ्या अंगावर असलेला टॅटू माझ्या आईवडिलांचा आहे. मी त्यांना वचन दिलं होतं की, मी अर्धशतक करूनच येईल, असं तिलक वर्माने सामन्यानंतर सांगितलं.
Oct 6, 2023, 03:59 PM ISTआफ्रिदीने कोहलीला बोल्ड केल्यानंतर गंभीर चांगलाच संतापला! म्हणाला, 'विराट असे फटके...'
Asia Cup 2023 Gautam Gambhir On Virat Kohli Bowled By Shaheen Afridi: विराट कोहली 6 चेंडूंमध्ये 4 धावा करुन शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बोल्ड झाल्यानंतर गंभीरने व्यक्त केला संताप.
Sep 5, 2023, 10:41 AM ISTजय शाहांच्या आडमुठेपणाचा Asia Cup ला फटका? पाकिस्तान गंभीर आरोप करत म्हणाला, 'आम्ही अनेकदा...'
PCB Slams Jay Shah Over Asia Cup 2023: भारताने नेपाळविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवला असला तरी या सामन्यामध्येही पावसामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागला. मात्र भारत डकवर्थ लुईसने सामना जिंकला.
Sep 5, 2023, 07:08 AM IST