tiger

वाघ पाहायचाय? भारतातील 'या' राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या

International Tiger Day 2023: वाघ.... जगभरात आश्चर्याचा विषय असणाऱ्या याच प्राण्याच्या संवर्धनाविषी जागरुकता पसरवण्यासाठी आणि त्यांच्या दुर्मिळ प्रजातींचं जतन करण्यासाठी 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. 

 

Jul 29, 2023, 09:07 AM IST

Viral Video: वाघाला पाळीव समजून महिलेने केलं चूक, त्यानंतर जे काही झालं...पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ!

Shocking Viral Video: पिंजऱ्यात बंदिस्त जंगलातील भयंकर प्राण्यांची छेड काढण्याची चूक काही लोक करतात. प्रकरण अंगलट आल्यावर काय होतं, हे सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असतं.

Jun 7, 2023, 08:46 PM IST

Viral Video: वाढत्या उकाड्यानं 'राजकुमार' वाघाचाही पारा चढला; स्वत:च्या क्षेत्रात अनोळखी हालचाली पाहून काय केलं पाहाच

Nagpur Tiger Video : एक वाघ असतो.... एक दिवस ना त्याला राग येतो आणि मग.... या अशा ओळी लहानपणी तुम्ही गोष्टींमधून ऐकल्या असतील. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून तुम्हाला वाघाच्या रागाचा अंदाजही येईल. 

 

May 26, 2023, 07:53 AM IST

Trending Video : जेव्हा वाघासमोर हत्तीचं कपळ येतं तेव्हा...इंटरनेटवर व्हिडीओ तुफान VIRAL

Viral Video : मोठ्या ऐटीत जंगलातून जात होता वाघ...मात्र काही क्षणात तिथे हत्ती कळप आलं अन् मग काय होत? जंगलातील अतिशय दुर्मिळ असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

May 5, 2023, 11:21 AM IST

'टायगर'च्या शूटिंगदरम्यान Salman Khan ला आवडले नव्हते कतरिना कैफचे कपडे, म्हणाला होता 'छोटे होते आणि...'

Salman Khan On Katrina Kaif Clothes at ek tha tiger set : पलक तिवारीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानच्या सेटवर मुलींना कपडे परिधान करण्यासाठी काही नियम असतात असे सांगितले. त्यानंतर सलमानचा कतरिना कैफविषयी बोलतानाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. 

Apr 15, 2023, 10:52 AM IST

जंगलात थरार! बिबट्यावर झडप घालण्यासाठी वाघाने झेप घेतली अन् तितक्यात..., जबरदस्त VIDEO व्हायरल

Tiger Chase Leopard: जंगलात वाघाने हरिणाची किंवा इतर प्राण्याची शिकार केल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण वाघाने बिबट्याचा पाठलाग केल्याचा व्हिडीओ कधी तुम्ही पाहिला नसेल. भारतीय वन अधिकारी सुसंता नंदा यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून यात वाघ बिबट्याचा पाठलाग करतानाचा थरार कैद झाला आहे. 

 

Feb 16, 2023, 09:17 AM IST
Raveena Tandon clicked tiger photo and make controversial behaviour PT46S

Raveena Tandon | टायगरचा फोटो काढणे रविना टंडनला पडणार महागात?

Raveena Tandon clicked tiger photo and make controversial behaviour

Nov 30, 2022, 02:25 PM IST

Video : भयानक! घरात चिमुकलीवर वाघाचा हल्ला, पुढे काय झालं पाहा...

Viral Video : वाघाच्या हल्ल्याचे (Tiger Attack ) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. असाच हा व्हिडीओ सध्या सगळ्यांना थक्क करुन सोडतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला घाम फुटेल. 

Nov 13, 2022, 11:51 AM IST

viral: बाब्बो..वाघाने हवेत एवढ्या उंचावर घेतली झेप..video पाहणारे अवाक् !

सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होतं असलेल्या व्हिडीओने सर्वांनाच थक्क करून सोडलं आहे. 

Nov 13, 2022, 11:49 AM IST