कपिलच्या नव्या शोचा टीआरपी रोखण्यासाठी 'कलर्स'ची खेळी
'कॉमेडी नाईटस विथ कपिल'मधून बाहेर पडल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा याचा नवा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. पण, कपिलच्या या नव्या शोला लोकांचा प्रतिसाद फारसा प्रतिसाद मिळू नये, याची खबरदारी कलर्स चॅनल घेताना दिसतंय.
Apr 12, 2016, 10:19 AM ISTव्हिडिओ ट्रेलर : कपिल शर्मा अॅन्ड टीम इज बॅक!
तुम्हाला आणि अनेक सेलिब्रिटिजनाही खळखळून हसायला भाग पाडणारा कपिल शर्मा छोट्या पडद्यावर लवकरच परततोय. कपिलच्या याच नव्या कार्यक्रमाचा एक छोटासा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय.
Mar 1, 2016, 08:43 PM IST