मविआ मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणार नाही, बड्या नेत्याची माहिती
MahaVikas Aghadi will not give the face of Chief Ministership
Aug 30, 2024, 07:50 PM ISTVIDEO | कोकणात राडा, ठाकरे आणि राणे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान राडा
Thackeray and Rane Group Face To Face On Rajkot Fort
Aug 28, 2024, 05:45 PM IST'घरातून खेचून एकेकाला मारून टाकेन' नारायण राणे यांची थेट जीवे मारण्याची धमकी
Narayan Rane : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावर बोलताना भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
Aug 28, 2024, 04:16 PM ISTMumbai | मुंबईतील जागांवरून काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद
Disagreement in Congress-Thackeray group over seats in Mumbai
Aug 27, 2024, 05:50 PM ISTमुंबईतील जागांवरून काँग्रेस - ठाकरे गटात मतभेद - सूत्र
Disagreement in Congress - Thackeray group over seats in Mumbai
Aug 26, 2024, 09:10 PM ISTPolitics | मुंबईत 20 ते 22 जागांसाठी ठाकरे गट आग्रही, सूत्रांची माहिती
Mumbai Thackeray Group Intrested in 22 to 22 Seats
Aug 24, 2024, 08:10 PM IST288 पैकी 135 जागा काँग्रेसला? 153 जागांपैकी ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार?
Maharashtra Politics : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे... काँग्रेसनं विधानसभेच्या 288 पैकी तब्बल 135 जागांची मागणी केलीय... काँग्रेसची ही मागणी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मान्य करणार का?
Aug 21, 2024, 07:47 PM ISTRatnagiri | रत्नागिरीत उदय सामंत यांच्या विरोधात उमेदवार कोण?
Thackeray faction meeting to field candidate against Uday Samant
Aug 13, 2024, 03:55 PM ISTBeed | राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाची घोषणाबाजी
Thackeray group sloganeering in front of Raj Thackeray's convoy
Aug 9, 2024, 08:20 PM ISTशिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उद्या ठाण्यात मेळावा
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उद्या ठाण्यात मेळावा
Aug 9, 2024, 11:50 AM IST'भाजपचे महागुरू श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Abrogation Of Article 370: 1947 च्या पाकिस्तान आक्रमणात कश्मीरच्या भूमीत जे हुतात्मे झाले त्यात ब्रिगेडियर उस्मान, अब्दुल हमीद अशा वीरांची नावे आघाडीवर आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Aug 7, 2024, 06:47 AM ISTमंत्रीपदाच्या काळात अनेक वाईन शॉप लायसन्स विकत घेतले; संदिपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप
छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते दत्ता गोर्डे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Jul 31, 2024, 03:13 PM ISTअर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर विरारमध्ये मोठी कारवाई
मिलिंद मोरेंना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. मिलिंद मोरे यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...याप्रकरणी 15 ते 20 जणांवर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jul 29, 2024, 04:53 PM IST
VidhanParishad | ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी, जयंत पाटील पराभूत
Vidhan Parishad Election Thackeray Group Candidate Milind Narvekar Win
Jul 12, 2024, 10:15 PM ISTभाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!
Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 10, 2024, 08:27 PM IST