technology

भारतातल्या 'या' 10 सेलिब्रेटिंच्या नावावर होतो सर्वात जास्त Scam, यादी जाहीर... पहिलं नाव वाचून व्हाल हैराण

Celebrity Hacker Hot List 2024 : McAfee ने एक यादी जारी केली आहे. या भारतीय सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे. या सेलिब्रेटिंच्या नावावर हॅकर्स लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करतात. लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी या सेलिब्रेटिंच्या नावाचा वापर केला जातो.

Oct 8, 2024, 04:43 PM IST

Jio यूजर्सची 1 महिना आधीच दिवाळी! 'या' एका रिचार्जमध्ये काँलिंग, इंटरनेट सर्वच फ्री

रिलायन्स जिओ ही नेटवर्क सेवा देणारी कंपनी आहे. जी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.रिलायन्स जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. विशेषत: जियो लाँच झाल्यानंतर देशातील अनेक लोकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.सध्या मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी जिओची कमान सांभाळत आहे. आज आपण Jio च्या एका रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Oct 6, 2024, 03:50 PM IST

दिवाळी अगोदरच मुकेश अंबानींकडून जियो युझर्सला खास गिफ्ट! Free कॉलिंगसोबत....

मुकेश अंबानींच्या जिओ रिलायन्सने आपल्या रिचार्च प्लानचे दर वाढवले होते. यामुळे युझर्स नाराज झाले होते. या ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी जिओने नवा प्लान आणला आहे. युझर्सला दिवाळी अगोदर खास गिफ्ट. 

Oct 3, 2024, 09:10 AM IST

Reliance Jio चा सर्वात सुपरहिट प्लान, एकदा रिचार्ज करा, महिनाभर 'लाईफ झिंगालाला'

Reliance Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओने इंटरनेट क्षेत्रात क्रांती घडवली आहे. देशातील शहरा-शरहात गावा-गावात जिओमुळे इंटरनेट पोहोचलं आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओने आकर्षक प्लान आणले आहेत. यात युजर्सना वेगवेगळ्या सुविधा मिळतात.  

Sep 3, 2024, 09:15 PM IST

PHOTO: AC च्या रिमोटमध्येच लपलंय लाईट बील वाचवण्याचं बटण! तुम्हाला सापडलं का?

तुमच्या एसीच्या रिमोटमध्ये असे एक बटण आहे, ज्याद्वारे वीज बिल नियंत्रित केले जाऊ शकते. 

Sep 3, 2024, 01:07 PM IST

काम 7 तास चालायचं, पगार 850000... जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने ऑफर केला जॉब

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांनी एक तरुणांना एक जॉब ऑफर केला आहे. या कामात केवळ सात तास चालायचं आहे. यासाठी साडेआठ लाख रुपये पगार दिला जाणार आहे. 

Aug 21, 2024, 07:45 PM IST

PHOTO: WhatsApp च हे नवं फीचर चुटकीसरशी देईल तुमच्या प्रश्नांची उत्तर..जाणून घेऊया कसं..

WhatsApp वर AI फीचरच्या मदतीने आपण व्हाटस्अॅपला कोणताही प्रश्न विचारुन माहिती मिळवू शकतो. आपण पाहिलं असेल की WhatsApp वर आता सर्चच्या इथे निळ्या रंगाची रिंग दिसते. हा नवीन गेम नाही तर व्हाटस्अॅपच नव AI फीचर आहे. या फीचरच्या मदतीने आपण व्हाटस्अॅपला कोणताही प्रश्न विचारु शकतो आणि आपल्याला काही सेकंदात त्या प्रश्नाच उत्तर मिळतं. हे फीचर मेटाने वापरकर्त्यांच्या मदतीसाठी बनवलं आहे.

Aug 21, 2024, 04:21 PM IST

तुम्हीही गाडी सुरु करताच AC लावता का? मग आताच बदला 'ही' सवय

Auto Car Tips: तुम्हीही गाडी सुरु करताच AC लावता का? मग आताच बदला 'ही' सवय. जर तुम्ही गाडी सुरु केल्यानंतर लगेच AC ऑन करत असाल तर तुमची गाडी लवकर खराब होऊ शकते. 

 

Jul 30, 2024, 04:55 PM IST

मोबाईल फोनचा शोध कोणी लावला?

Mobile : इंटरनेटच्या युगात मोबाईल फोनचा वापर माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल फोनमुळे जग जवळ आणलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का मोबाईल फोनचा शोध कोणी लावला?

Jul 26, 2024, 11:12 PM IST

कपाळावर चंदनाचा टिळा, डोळ्यांवर गॉगल, AI फॅशन शोमध्ये पीएम मोदी यांचा रॅम्प वॉक...पाहा Video

AI Fashion Show Video : जगातल्या दिग्गज नेत्यांनी फॅशन शोमध्ये भाग घेतला आणि रॅम्प वॉक केला तर कसे दिसतील, याची झलक AI (Artificial Intelligence) च्या मदतीने पाहायला मिळाीय. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Jul 22, 2024, 05:42 PM IST

स्मार्टफोनच्या तळाशी असलेले हे लहान छिद्र काय काम करते?

स्मार्टफोनच्या तळाशी असलेले हे लहान छिद्र काय काम करते?  

Jul 19, 2024, 02:08 PM IST

महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय नेते इजिप्तचे राजे असते तर?

Maharashtra Politicians AI Photo: अर्टिफिशिअल इंटेलिजेन्स अर्थात AI वापरकर्त्यांनी आपला मोर्चा राजकीय नेत्यांकडं वळवलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार अशा नेत्यांचा इजिप्तच्या राजांसारखा अवतार बनवला आहे.. हे नेते जर इजिप्तचे राजे असते ते कसे दिसले, असं कॅप्शन देऊन हे फोटोज व्हायरल केले जातायेत.

Jul 16, 2024, 02:43 PM IST

Meloni यांनी कोणत्या मोबाईलमधून घेतला PM मोदींसोबत सेल्फी? डिस्काऊंटमध्ये घेण्याची संधी

इटलीच्या पंतप्रधान Giorgia Meloni यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सेल्फी घेतला. हा सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे मेलोनी यांनी कोणत्या फोनने सेल्फी घेतला. त्या फोनची किंमत किती आहे याची.

Jun 17, 2024, 07:53 PM IST

iPhone 15 सारखे फिचर असलेला 'हा' फोन भारतात लाँच; दमदार प्रोसेसर आणि पावरफुल कॅम

Xiaomi 14 Civi Launch in India : बहुचर्चिंत Xiaomi 14 Civi स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये iPhone 15 सारखे फिचर आहेत. Xiaomi 14 Civi  फोनमध्ये दमदार प्रोसेसर आणि पावरफुल कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. आयफोनसह रेडिमी, रियलमी तसेच इतर आघाडीच्या स्मार्टफोनला हा फोन टक्कर देणार आहे.  जाणून  घेऊया Xiaomi 14 Civi फोनचे फिचर्स आणि किंमत.

Jun 13, 2024, 12:06 AM IST