Gurucharan Singh बेपत्ता प्रकरणात नवीन अपडेट, मुंबईला येण्याआधी मैत्रिणीला केला होता 'हा' मेसेज
Taarak Mehta... Fame Gurucharan Singh Missing Case New Update : 'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणात नवी अपडेट... मुंबईला येण्याआधी मैत्रिणीला केला होता हा मेसेज...
Apr 27, 2024, 11:51 AM IST'तारक मेहता' फेम अभिनेत्री मोठ्या संकटात, हाती नाही काम; भावाचा मृत्यू, बहीण व्हेंटिलेटरवर
तारक मेहता फेम अभिनेत्री पर्सनल आयुष्यात कठीण काळाचा सामना करत आहे. अभिनेत्रीवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
Apr 13, 2024, 02:14 PM IST‘तारक मेहता’च्या असित मोदींना दणका, लैंगिक शोषण प्रकरणात अभिनेत्रीच्या पक्षात निकाल
असित मोदीच्या विरोधात लढतील या प्रकरणात नवे वळण घेतलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरु होता.
Mar 26, 2024, 06:53 PM IST#BoycottTMKOC का होतोय ट्रेंड? असित मोदीवर भडकले चाहते, जेठाचं होतेय कौतुक!
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेवर भडकले चाहते, बॉयकॉट करण्याची मागणी. काय आहे कारण?
Dec 3, 2023, 08:21 AM ISTबापरे ही अशी दिसते? 5 वर्षांनंतर पती आणि मुलासोबत दिसली 'दयाबेन', तिला ओळखणंही कठीण
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली दिशा वकानी नुकतीच एका कार्यक्रमात दिसली. तब्बल सहा वर्षांनी ती सार्वजनिक ठिकाणी दिसली.
Oct 17, 2023, 11:22 AM IST'तारक मेहता...'च्या वादादरम्यान अभिनेत्रीच्या बिकीनी फोटोनं लावली आग!
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अनेक कलाकार हे नेहमीच चर्चेत राहतात. त्यात आता मालिकेतील आणखी एक अभिनेत्री चर्चेचा विषय ठरली आहे. या अभिनेत्रीचे नाव आराधना शर्मा असे आहे.
Aug 20, 2023, 04:07 PM ISTTMKOC : चंपकचाचांचं खरं वय तुम्हाला माहित आहे का? मुलगा जेठालालपेक्षा 'इतक्या' वर्षांनी लहान
TMKOC: सध्या चर्चा आहे ती म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची. ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. त्यातून या मालिकेतील सर्वच पात्र ही लोकांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे बापूरजी यांचे. परंतु तुम्हालाही माहितीये का की चंपकचाचांची भुमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांचे खरे वय काय?
Jul 26, 2023, 09:19 PM ISTTaarak Mehta दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार, 'या' अभिनेत्रीसोबत झाला होता पहिला घटस्फोट
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यातच आता तारक मेहता दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत.
Feb 22, 2023, 02:42 PM ISTTMKOC : शैलेश लोढानंतर आता 'या' प्रमुख अभिनेत्याचा मालिकेला रामराम
या मालिकेतील प्रमुख पात्रानेही शो सोडला आहे. या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
Dec 6, 2022, 10:27 PM ISTTMKOC: तारक मेहतामधील सोनूची अवस्था पाहून चाहते चिंतेत; फोटो व्हायरल
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही मालिका अनेक वर्षांपासून सातत्याने लोकांचं मनोरंजन करत आहे.
Oct 25, 2022, 07:02 PM ISTअमेरिकेतून परतलेल्या जेठालालवरसोबत घडला धक्कादायक प्रकार; अज्ञात व्यक्तीने केला हल्ला!
हल्लेखोरांनी जेठालालची बॅग हिसकावून घेतली आणि पळून गेले.
Sep 30, 2022, 05:07 PM ISTघाईघाईनं कुठे निघाले शैलेश लोढा? 'तारक मेहता...' विषयी प्रश्न विचारताच दिलं अनपेक्षित उत्तर
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेनं गेल्या 14 वर्षांपासून चाहत्यांना भुरळ पाडली. टि.व्ही वरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक अशी तिची ओळख.
Sep 26, 2022, 02:37 PM ISTTMKOC : 'प्रॉब्लेम तो है..', शो सोडलेल्या कलाकारांची चाहत्यांना भासतेय उणीव
TMKOC : अनेक कलाकारांनी ही लोकप्रिय मालिका सोडली. तर काही कलाकारांचं निधन झालं. नुकतंच 'तारक मेहता' (Taarak Mehta) हे पात्र साकारणाऱ्या शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनीही मालिकेला रामराम ठोकला.
Sep 16, 2022, 06:44 PM ISTTaarak Mehta Ka Ooltah Chashmah : आखरी बार तुमने सच कब बोला था ? म्हणतं शैलेश लोढाचा निर्मात्यांनाच सवाल?
शैलेश लोढा यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Sep 15, 2022, 06:03 PM ISTTMKOC: जेठालालला मिळणार आनंदाची बातमी; दयाबेन की मेहता साहेब, कोणाची होणार एन्ट्री !
Taarak Mehta ka Ooltah Chashmah: आता जेठालालला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये मोठी बातमी मिळणार आहे.
Aug 25, 2022, 11:40 AM IST