switzerland

इच्छा मरणाला परवानगी, एका मिनिटात वेदनारहित मृत्यू !

Legalises Suicide Machine : इच्छा मरणाची मागणी या देशाने मान्य केली असून त्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. आता  एका मिनिटात वेदनारहित मृत्यू मिळणार आहे. 

Dec 8, 2021, 08:20 AM IST

स्वित्झर्लंडमध्ये बुरखाबंदी, भारतातही होणार?

फ्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियमपाठोपाठ स्वित्झर्लंडमध्येही बुरखाबंदी

Mar 9, 2021, 06:47 PM IST

स्विझर्लंडहून आलेल्या कोरोनाग्रस्त महिलेमुळे मराठी कलाकारांचा हा परिसर सील

मुंबईत मराठी कलाकारांची कॉलनी ​बिंबीसारनगरमध्ये स्विझर्लंडहून आलेल्या कोरोनाग्रस्त महिलेची भटकंती.

Mar 31, 2020, 10:50 AM IST

'विरुष्का'ची एक्सटेंडेड फॅमिली पाहिली का?

नव्या वर्षाच्या निमित्ताने पाहायला मिळाला सेलिब्रिटी जोडीचा ग्लॅमरस अंदाज 

 

Jan 1, 2020, 02:37 PM IST

स्वित्झर्लंडमध्ये 'विरुष्का'ला खास मित्र भेटले आणि....

सरत्या वर्षाचे शेवटचे दिवस अतिशय आनंदात व्यतीत करण्यासाठी ही जोडी.... 

Dec 30, 2019, 09:29 AM IST

प्रियंका - निकचा KISS चा व्हिडिओ वायरल

पाहा हा व्हिडिओ 

Jan 2, 2019, 11:08 AM IST

स्विझ सरकारचं श्रीदेवीला ट्रिब्यूट, उभारणार पुतळा

यश चोप्रा यांच्यानंतर श्रीदेवाचा पुतळा 

Sep 10, 2018, 04:30 PM IST

सचिन पिळगांवकर अभिनय बेर्डेसोबत स्वित्झर्लंडला रवाना

याकरता गेले स्वित्झर्लंडला.. 

Jun 20, 2018, 05:49 PM IST

CONFIRM : या शहरात दीपिका आणि रणवीर करणार डेस्टिनेशन वेडिंग

विरूष्काच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका लग्नाची चर्चा आहे. आणि ती चर्चा आहे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची. या जोडीने बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला राम लीला आणि पद्मावती या सिनेमांत एकत्र काम केलं आहे. ही जोडी प्रेक्षकांनी पडद्यावर स्विकारली. आता ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे सोबती होऊ इच्छित आहेत. 

Apr 5, 2018, 02:04 PM IST

स्वित्झरलॅंडमध्ये अबराम आणि गौरीसोबत सुट्टी एन्जॉय करतोय शाहरूख

शाहरुखने बिझी शेड्युल्डमधून वेळ काढत आपल्या मुलाला स्वीत्झरलॅंड दर्शन करवत आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी खानदेखील आहे. 

Mar 23, 2018, 10:19 AM IST

बर्फाळ विकेटवर मॅक्कलम-आगरकरची टक्कर, सेहवाग-आफ्रिदीही दिसणार

भारताचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकर, श्रीलंकेचा माजी बॅट्समन तिलकरत्ने दिलशान, न्यूझीलंडचा नॅथन मॅक्कलम सेंट मोरिट्ज आईस क्रिकेट २०१८मध्ये सहभागी होणार आहेत.

Jan 31, 2018, 09:06 PM IST