swara bhaskar

जया बच्चन यांनी अशी साजरी केली वसंत पंचमी....

वसंती पंचमी देशभरात उत्साहाने साजरी केली जाते.

Jan 24, 2018, 06:01 PM IST

स्वरा भास्कर 'या' ट्विटमुळे पुन्हा चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आलीये. स्वराने न्यू इंडिया आणि इंग्रजी चॅनेलविरोधात ट्विटद्वारे आपला राग व्यक्त केलाय.केरळमधील लव्ह जिहादशी संबंधित या प्रकरणावर स्वराने ट्विट केलेय. या ट्विटवरुन ती सोशल मीडियावर ट्रेंड होतेय. 

Aug 17, 2017, 06:20 PM IST

स्वरा भास्करचा खुलासा, एअरपोर्टवर झाली छेडछाड

अभिनेत्री स्वरा भास्कर ही एअरपोर्टवर जबरदस्तीने चुकीच्या पद्धतीन छेडछाड झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. डीएनए या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तीने ही माहिती दिली आहे. 

May 1, 2017, 08:07 PM IST

फिल्म रिव्ह्यू : सत्य घटनेवर आधारीत 'अनारकली ऑफ आराह'

आज सिल्वर स्क्रिनवर स्वरा भास्कर स्टारर अविनाश दास दिग्दर्शित 'अनारकली ऑफ आराह' हा सिनेमा प्रदर्शित झालाय.

Mar 24, 2017, 04:55 PM IST

तापसी - स्वराचा महिलांना 'क्लिवेज'बाबत सल्ला...

महिला दिनाला सर्वांनीच आपल्या मनात असला , नसलेला आदर सोशल मीडियावर व्यक्त केला , मात्र त्यानंतर परिस्थिती काही बदललेली नाहीये. 

Mar 10, 2017, 04:22 PM IST

स्वराचा अतरंगी फॅन... पत्रात गुंडाळून धाडलं मंगळसूत्र-टिकली!

एखाद्या सिने अभिनेत्री / अभिनेत्याचे फॅन्स कोणत्या थराला जाऊ शकतात की त्याचा कधी कुणी विचारही केला नसेल... असाच काहीसा अनुभव 'रांझना' फेम अभिनेत्री स्वरा भास्कर हिला येतोय.

Mar 3, 2016, 11:49 AM IST

किती कठीण असतं, पुरूषावर रेपचं दृश्य साकारणं?

एका कलाकाराला कोणतं दृश्य साकारावं लागेल हे सांगता येत नाही, मात्र पडद्यावर ते कलात्मक आणि अंगावर शहारे आणणारं दृश्य साकारतो, तोच खरा कलावंत असतो.

May 30, 2014, 02:57 PM IST