surya grahan 2025 date

2025 मध्ये कधी लागणार सूर्य आणि चंद्र ग्रहण? भारतीयांवर काय होणार परिणाम? तारीख आणि वेळ पाहून घ्या?

Grahan 2025: ज्योतिष आणि खगोलशास्त्रात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणांना विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत, या वर्षी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी होईल ते जाणून घ्या. भारतात ग्रहण दिसेल की नाही आणि ग्रहणाचा सुतक काळ वैध असेल की नाही.

Feb 16, 2025, 12:38 PM IST