सुनेत्रा पवारांविरोधात बोलणार नाहीः रोहित पवार
Rohit Pawar on Sunetra Pawar
Feb 21, 2024, 05:25 PM ISTVIDEO | राज ठाकरे आणि आशिष शेलारांची भेट
Shambhuraj Desai Supriya Sule on MNS will Join Mahayuti
Feb 19, 2024, 08:20 PM ISTVIDEO | 'पक्ष, घरं फोडले आणि आता...'; राज ठाकरेंच्या भेटीवरुन सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
MP Supriya Sule Target BJP Not Confident Of Winning Election
Feb 19, 2024, 03:15 PM IST'हा भातुकलीचा खेळ नाही'; बारामतीतल्या नणंद-भावजय लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
Sunetra Pawar vs Supriya Sule : बारामतीमध्ये सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा काही भातुकलीचा खेळ नाही म्हटलं आहे.
Feb 18, 2024, 11:41 AM ISTलेक सुप्रियाविरोधात सून सुनेत्रा मैदानात! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले '55 ते 60 वर्षं आम्ही...'
Sharad Pawar on Senetra Pawar: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे ननंद-भावजय आमने-सामने यांच्यात थेट लढत होऊ शकते.
Feb 17, 2024, 01:10 PM IST
VIDEO | राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर
Supriya Sule was asked about NCP merging with Congress
Feb 14, 2024, 04:35 PM ISTNCP | लेकीसाठी बाप मैदानात!, शरद पवार 4 दिवस बारामतीत
Sharad Pawar On Baramati Visit Four Days For Supriya Sule Election Constituency
Feb 13, 2024, 05:30 PM ISTलेकीसाठी बाप मैदानात उतरणार! शरद पवार बारामतीत ठोकणार तळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे.
Feb 13, 2024, 12:16 PM IST
Sharad Pawar | राष्ट्रवादी मुख्यालयाबाहेर बॅनरबाजी, चिन्हं आमचं, बाप आमचा असा मजकूर..
Mumbai Ballard Estate Poster In Support To Sharad Pawar After EC Faction
Feb 7, 2024, 11:00 AM ISTSharad Pawar | निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला धक्का, पवारांच्या समर्थनार्थ दिल्लीत पोस्टर
Election Commission blow to Sharad Pawar group
Feb 7, 2024, 10:50 AM ISTAjit Pawar on NCP Symbol | 'पक्षात येणाऱ्यांचं खुल्या मनाने स्वागत,' अजित पवारांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना साद
Ajit Pawar on NCP Symbol on NCP office bearers
Feb 7, 2024, 10:40 AM IST'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; पक्षाचं चिन्हं, नाव अजित पवार गटाकडे जाताच समोर आला शरद पवारांचा भावनिक व्हिडीओ
Sharad Pawar NCP Video : 'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; थकणार नाही, थांबणारही नाही म्हणत शरद पवार गटाकडून भावनिक व्हिडीओ शेअर. शरद पवार नेमकं काय म्हणाले? पाहा
Feb 7, 2024, 07:01 AM IST
राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाला, शरद पवार गट आता काय करणार? सुप्रिया सुळेंनी जाहीर केला मोठा निर्णय
राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाला आहे. अजित पवार गटाची पुढची भूमिका काय असेल याबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 6, 2024, 09:42 PM IST'...तेव्हा मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही'; लोकसभा निवडणुकीवरुन अजित पवारांचा इशारा
Ajit Pawar : खरंच त्यांची शेवटची निवडणूक असेल का मला माहीत नाही, असे अजित पवार यांनी शरद पवार यांना टोला लगावल्याची चर्चा आहे. अजित पवार बारामती कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी बारामती लोकसभेसाठी मी उमेदवार आहे असे समजून मतदान करा असे म्हटलं.
Feb 4, 2024, 03:28 PM ISTसुप्रिया सुळेंनी सांगितलं कपड्यांपेक्षा विचारांनी मॉडर्न असणं किती महत्त्वाचं?
सुप्रिया सुळेंनी सांगितलं कपड्यांपेक्षा विचारांनी मॉडर्न असणं किती महत्त्वाचं?
Jan 30, 2024, 06:30 PM IST