'भाजपा घाबरलीये! चुकून 2024 ला सत्तेत आल्यास..'; पवार आत्या-भाच्याचा मोदी सरकारला टोला
Kejriwal Arrested Supriya Sule Rohit Pawar Reacts: शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावरुन टीका केली असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही कठोर शब्दांमध्ये या विषयावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.
Mar 22, 2024, 10:20 AM ISTकेजरीवालांच्या अटकेवरुन पवारांकडून मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल! म्हणाले, 'सरकार लोकशाहीचा...'
Arvind Kejriwal Arrested Pawar Family Reacts: 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आल्याने दिल्लीसहीत देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अटकेचा विरोधकांनी निषेध केला आहे.
Mar 22, 2024, 09:47 AM ISTVIDEO | 'रोहित आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा पुरवा'; सुप्रिया सुळेंचे पोलिसांना पत्र
MP Supriya Sule Letter For Security Cover To Rohit And Yugendra Pawar
Mar 22, 2024, 09:40 AM IST1999 च्या निवडणुकीत तुमचा पराभव कुणी केला? शरद पवारांविरोधात विजय शिवतारेंची तिरकी चाल!
Vijay Shivtare meet Anantrao Thopate : शरद पवार याचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शिवतारेंनी घरी जाऊन भेट घेतल्याने बारामतीचं वारं फिरणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Mar 20, 2024, 03:40 PM IST..तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, निवडणुकीआधीच शिवतारे आक्रमक
Vijay Shivtare On Ajit Pawar: मी निवडणुकीत लढलो नाही तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, असे शिवतारेंनी स्पष्टपण सांगितले.
Mar 18, 2024, 01:45 PM IST'मरेपर्यंत आई-वडिलांना...; अजित पवारांवर सख्ख्या भावाची जोरदार टीका
Srinivas Pawar on Ajit Pawar : वयस्कर झालेल्या माणसाची आपण किंमत करत नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला म्हणत श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे
Mar 18, 2024, 10:06 AM IST'पाठीमागच्या आठवणी या...'; बहिणीच्या भावुक व्हिडीओवर अजित पवारांचे रोखठोक मत
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळेंच्या एका भावुक व्हिडीओवर रोखठोक प्रतिक्रिया दिली होती. या व्हिडीओवर आमच्या घरात प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य व राजकीय स्वातंत्र्य आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.
Mar 17, 2024, 10:55 AM IST'पर्स संभाळायला संसदेत जाणार'वरुन अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले, 'नुसती भाषणं..'
Ajit Pawar vs Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी टीका केल्यामुळं तुम्हाला कोण सांभाळून घेणार असा प्रश्न विचारला.
Mar 16, 2024, 10:47 AM ISTSupriya Sule | कोणाचे पैसे कोणाला दिले हे कळायला हवं, निवडणूक रोख्यांवरून सुप्रिया सुळेंचा सवाल
We should know whose money was given to whom, Supriya Sule's question on election bonds
Mar 15, 2024, 07:25 PM IST'नानाच्या कार्यकर्त्याला मोक्का..', जाहीर सभेत हे काय बोलून गेले अजित पवार? अडचणी वाढण्याची शक्यता
Maharashtra Politics : आपल्या बेधकड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना एक धक्कादायक विधान केलं आहे. एका कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवल्याचे विधान अजित पवार यांनी केले आहे.
Mar 15, 2024, 11:16 AM IST'उतार वयात कंटाळा आला तर..', अजित पवारांचा शरद पवारांना टोला; केली सुप्रिया सुळेंची मिमिक्री
Ajit Pawar Slams Sharad Pawar Supriya Sule: अजित पवारांनी गुरुवारी बारामतीमधील सभेमध्ये वयाचा मुद्दा उपस्थित करत शरद पवारांवर निशाणा साधला तसेच सुप्रिया सुळेंची तर अगदी मिमिक्री करत आपल्या खास शैलीत टीका केली.
Mar 15, 2024, 08:36 AM ISTबारामतीमधून लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंना उमेदवारी, मविआचा पहिला उमेदवार जाहीर
बारामतीमधून लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंना उमेदवारी, मविआचा पहिला उमेदवार जाहीर
Mar 10, 2024, 11:00 AM ISTइंदापुरात सुळेंचे बॅनर हटवले, मराठा समाजाच्या रोषाचा सुप्रिया सुळेंना फटका
इंदापुरात सुळेंचे बॅनर हटवले, मराठा समाजाच्या रोषाचा सुप्रिया सुळेंना फटका
Mar 10, 2024, 10:55 AM ISTSupriyaSule| बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची गळाभेट
Supriya Sule and Sunetra Pawar Meet in Baramati
Mar 9, 2024, 09:00 PM ISTVIDEO | 'माझ्या भावाची बायको...'; सुनेत्रा पवारांच्या भेटींवर सुप्रिया सुळेंची भूमिका
MP Supriya Sule On Greeting And Hugging Sunetra Pawar
Mar 9, 2024, 04:50 PM IST