sunny leone

सनी म्हणतेय, तिकीट घ्या तिकीट

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हल्ली स्टार्स अनोखे फंडे वापरतात. असंच काहीसं वेगळ सनी लिओनही तिच्या मस्तीजादे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करतेय. 

Jan 28, 2016, 04:00 PM IST

सनी लिओनने सांगितले वयात आल्यानंतरचे गुपीत

बॉलीवूडमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारी सनी लिऑनचे २ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. सनी लिऑन तिच्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Jan 27, 2016, 09:54 PM IST

मस्तीजादेचं शूट सनीसाठीही होतं 'अनकम्फर्टेबल'

मुंबई : माजी पॉर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हीनं आपल्या आगामी चित्रपट 'मस्तीजादे'बाबत नुकताच एक खुलासा केलाय.

Jan 27, 2016, 01:11 PM IST

आमिर खान असं काय म्हणाला, त्याने सनी लिऑन झाली हैराण

 नुकत्याच दिलेल्या एका टीव्ही मुलाखतीत आपल्या करिअर संदर्भात करण्यात आलेल्या प्रश्नांना बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन दिलेल्या उत्तरांमुळे अभिनेता आमिर खान याने तिची प्रशंसा केली होती. 

Jan 26, 2016, 07:09 PM IST

सनी लिओनचा 'वन नाइट स्टँड' नैतिकतेच्या आधारावर

पोर्नस्टार ते बॉलीवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओन आता आणखी दोन चित्रपट झळकणार आहे. 'वन नाइट स्टँड' आणि 'बेईमान लव्ह' हे दोन आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत. पण त्या आधी या २ चित्रपटांबद्दल सनी लिओन काय म्हणतेय ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Jan 26, 2016, 04:00 PM IST

आईच्या स्मरणार्थ सनी कॅन्सर प्रोजेक्ट सुरु करणार

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओन तिच्या आईच्या स्मरणार्थ हिमाचल प्रदेश येथे कॅन्सर प्रोजेक्ट सुरु करणार आहे. २००८ मध्ये कॅन्सरमुळे सनीच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सनीने हा प्रोजेक्ट करायचे ठरवलेय.

Jan 22, 2016, 11:27 AM IST

मस्तीजादेचा नवा प्रोमो लाँच

पॉर्न कॉमेडी असलेल्या मस्तीजादे या चित्रपटाचा नवा प्रोमो लाँच झालाय. या प्रोमोमध्ये अभिनेता वीर दास चक्क नग्न अवस्थेत रस्त्यावरुन धावताना दिसतोय.

Jan 21, 2016, 12:19 PM IST

आमीर खानने दिला सनी लिऑनसोबत काम करण्यास होकार

मुंबई : गेले दोन दिवस गाजत असलेल्या सनी लिओनीच्या मुलाखतीवर आमीर खानने आता प्रतिक्रिया दिलीये.

Jan 20, 2016, 06:08 PM IST

मुलाखत सनी लिऑनची, पण चर्चा मुलाखत घेणाऱ्याची

सनी लिऑन कायम चर्चेत असते. पण यावेळी मात्र सनीची मुलाखत घेणारा मुलाखतकार चर्चेत आलाय.

Jan 20, 2016, 05:55 PM IST

VIDEO : केवळ शरीरामुळे सनी बॉलिवूडमध्ये आहे? पाहा, काय उत्तर दिलंय सनीनं...

'मस्तीजादे'फेम सनी लिओन ही पुन्हा एकदा चर्चेत आहे ती तिच्या एका मुलाखतीमुळे... 

Jan 20, 2016, 08:55 AM IST

अरविंद केजरीवाल यांचं सनी लिओनला पत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही बॉलीवूड तारकांना पत्र लिहिली आहेत, यात सनी लिओनचाही समावेश आहे. केजरीवाल यांनी यात सेलिब्रेटीजना तंबाखूची जाहिरात न करण्याच आवाहन केलं आहे, तसेच तंबाखू निषेध अभियानात सामिल होण्याचं आवाहन केलं आहे.

Jan 18, 2016, 01:53 PM IST

करणजीत कौर अशी बनली सनी लिओन...

२०१२ मध्ये आलेल्या 'जिस्म २' आणि बिग बॉसमधून भारतीयांना ओळखीचा झालेला चेहरा म्हणजे सनी लिओन... पण, सनीचं हे खरं नाव नाही... तिचं खरं नाव आहे करणजीत कौर वोहरा.

Jan 16, 2016, 04:07 PM IST

Exclusive : सनी लिऑन करणार मराठी चित्रपटात काम

मस्तीजादे या आगामी अडल्ट कॉमेडी सिनेमात सनी लियॉन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे...

Jan 15, 2016, 05:24 PM IST

मस्तीजादेच्या 'देखेगा राजा ट्रेलर' गाणं लाँच

मस्तीजादे या आगामी चित्रपटातील नवं गाणं देखेगा राजा ट्रेलर प्रदर्शित झालंय. यात सनी लिओन, तुषार कपूर आणि वीर दास मजामस्ती करताना दिसतायत. सनीचा आणखी एक बोल्ड अंदाज या चित्रपटात दिसतोय.

Jan 14, 2016, 03:35 PM IST