VIDEO : केवळ शरीरामुळे सनी बॉलिवूडमध्ये आहे? पाहा, काय उत्तर दिलंय सनीनं...

मुंबई : 'मस्तीजादे'फेम सनी लिओन ही पुन्हा एकदा चर्चेत आहे ती तिच्या एका मुलाखतीमुळे... 

सीएनएन आयबीएन या चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत अँकर भूपेंद्र चौबे यांनी सनीला डिवचण्याचा पुष्कळ प्रयत्न केलेला दिसला... पण, सनीनंही आपला तोल अजिबात ढळू न देता या प्रश्नांची खंबीरपणे उत्तरं दिली.

भूतकाळात केलेल्या चुका पुसून टाकायच्यात का? या प्रश्नाला सनीनं उत्तर दिलं नाही... मी मला कोणत्याही गोष्टींचा पस्तावा नाही... मी भूतकाळात जे काही केलं त्यामुळेच मी आज जिथे आहे तिथे आहे.

- आमिर खान तुझ्यासोबत काम करेल असं वाटतं का?

- तुझी मुलाखत घेऊन माझी नैतिकता भ्रष्ट होईल, अशी मला भीती वाटतेय...

- तू स्वत:ला अभिनेत्री समजतेस का?

- टिपीकल बॉलिवूडच्या भाषेत तू एक आयटम गर्ल आहेत...

- भारतातल्या विवाहीत महिला तुला धोका समजतात... कारण तू त्यांच्या नवऱ्याला हिरावून घेशील अशी त्यांना भीती वाटते.

असे सनीला अडचणीत आणणारे असेच आणखीन काही प्रश्न आणि कमेंटस् अँकरनं तिला विचारले आणि तिनं त्यावर काय उत्तरं दिली... तुम्हीच पाहा... व्हिडिओतून... 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
video : sunny leone interviewed by bhupendra chowbey
News Source: 
Home Title: 

VIDEO : केवळ शरीरामुळे तू बॉलिवूडमध्ये आहेस? पाहा, काय उत्तर दिलंय सनीनं...

VIDEO : केवळ शरीरामुळे सनी बॉलिवूडमध्ये आहे? पाहा, काय उत्तर दिलंय सनीनं...
Yes
No