लातूरमध्ये सनी लिओनीचा कार्यक्रम, पत्रकारांना धक्काबुक्की
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री तथा पॉर्न स्टार सनी लिओनी लातूरमध्ये एका जिमच्या उद्घाटनासाठी आली होती.
May 31, 2017, 07:55 PM ISTलातूरमध्ये सनी लिओनीचा कार्यक्रम, पत्रकारांना धक्काबुक्की
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 06:15 PM ISTसनी लिओन मराठी सिनेमात चमकणार
हॉट बेब सनी लिओन आता लवकरचं मराठी सिनेमात पदार्पण करणार आहे..'बॉयझ' या आगामी सिनेमात सनी या सिनेमात धमाकेदार आयटम सॉंगवर थिरकणार आहे.
May 4, 2017, 10:47 PM ISTसनी लिओनीला आवडतो हा क्रिकेटपटू
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीनं तिचा आवडता क्रिकेटपटू कोण याबाबत खुलासा केला आहे.
Apr 25, 2017, 10:12 PM ISTसनी लिओनच्या कंडोम जाहिरातीवर बंदी घाला
अभिनेत्री सनी लिओन करत असलेल्या मॅनफोर्स कंडोमच्या जाहिराती या अनैतिकता आणि अश्लीलतेचा प्रचार करणाऱ्या तसेच समस्त महिला वर्गासाठी अपमानजनक असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीने या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदीची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.
Apr 17, 2017, 09:38 PM ISTसुनिल ग्रोवर आणि सनी लियोनी करणार एकत्र काम
कपिल शर्मा सोबत झालेल्या वादानंतर आता सुनिल ग्रोवरचे अच्छे दिन सुरु झाल्याचे दिसतेय. त्याचा दिल्लीमधील लाईव्ह शो सुपरहिट ठरला तर दुसरीकडे मात्र कपिलला त्याचा शो अवघ्या १० मिनिटांत आटोपता घ्यावा लागला.
Apr 10, 2017, 11:15 AM IST1 हजार कोटींची हेराफेरी, बँक मॅनेजरला अटक
ऑनलाईन गंडा घालणाऱ्या अनुभव मित्तलसोबत जवळपास एक हजार कोटींची हेराफेरी करणाऱ्या यस बँकेचा मॅनेजर अतुल मिश्राला पोलिसांनी अटक केली आहे. एसटीएफच्या राजकुमार मिश्रांनी सांगितलं की, या गोष्टीची शंका होती की, अनुभव मित्तलने बँकेच्या अधिकाऱ्यासोबत मिळून बँकेच्या खात्यातील रक्कम काढली आहे. तपासात समोर आलं की, गाजियाबादमधील राजनगरमधील यस बँकेत अनुभव मित्तलच्या एब्लेज इंफो साल्यूशन प्रायव्हेट लिमिटेडचे दोन खाती आहेत. या खात्यातून ऑक्टोबर-डिसेंबर 2016 मध्ये एक कोटी वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रांसफर केले गेले.
Feb 9, 2017, 02:00 PM IST३७०० कोटींचा गंडा, सनी लिऑनीची होऊ शकते चौकशी
३७०० कोटींच्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात सनी लिऑनच्या अडचणी वाढू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार उत्तर प्रदेश पोलीस सनी लिऑनीला चौकशीसाठी दिल्ली किंवा नोएडाला बोलावू शकते.
Feb 8, 2017, 10:39 AM ISTपॉर्न पाहण्यात भारताचा क्रमांक घसरला...
पॉर्न पाहण्याच्या बाबतीत भारताची आंतरराष्ट्रीय रँकिंग 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये एक स्थानावरून खाली घसरलीय.
Jan 12, 2017, 11:20 AM IST2016मध्येही सनी लिओनीच भारतीयांची आवड, दिवाळी-रमझानमध्ये मात्र नापसंती
2016मध्येही भारतातल्या इंटरनेट युजर्सनी सनी लिओनीला पसंती दिली आहे.
Jan 9, 2017, 04:43 PM ISTसनी लिऑन दिसणार आता टीव्ही सिरिअलमध्ये
पॉर्न स्टार, बिग बॉस ते बॉलीवुड असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओन लवकरच छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये दिसणार आहेत. पॉर्न स्टार असल्यामुळे बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये सनी सदस्य म्हणून दाखल झाली. त्यानंतर तिने ‘स्प्लिट्सव्हिला’हा शो होस्ट केला. आता सनी चक्क टीव्ही मालिकेत दिसणार आहे.
Sep 20, 2016, 10:39 PM ISTसनी लिऑनने बॉलिवूडबाबत केलं हैराण करणारं वक्तव्य
पोर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आलेली सनी लिऑन हिला पहिला सिनेमा जरी सोप्या पद्धतीने मिळाला असला तरी तिच्या जीवनाचा प्रवास खडतर होता. बिग बॉस या शोमधऊन सनी लिऑन फेमस झाली. गुगलवर सर्वात जास्त सर्च होणारी ती सेलेब्रिटी आहे. बॉलिवूड सिनेमांमध्ये जरी ती आता काम करत असली तरी लोकांनी तिला पूर्णपणे आणि व्यवस्थित स्वीकारलेलं नाही.
Sep 8, 2016, 01:54 PM IST'बेबी डॉल' हे मूळचं गाणं पाकिस्तानातील मराठ्यांचं
सनी लिओनवर चित्रित करण्यात आलेलं 'बेबी डॉल' हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध गाणं मूळचं बलुचिस्तानमधील आहे,
Aug 16, 2016, 06:31 PM ISTVIDEO : जेव्हा सनी लिओनच्या अंगात ग्रेट खली संचारतो!
आपल्या आवडत्या खऱ्या हिरोला भेटायला कुणाला आवडत नाही... सनीलाही आवडतंय...
Aug 2, 2016, 04:58 PM ISTसनी कशी बनली 'पॉर्नस्टार', पाहा व्हिडिओतून...
एकेकाळची पॉर्नस्टार आणि बॉलिवूडची अभिनेत्री अशी ओळख असलेली सनी लिओन हिच्या आयुष्यावर आधारीत एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Jul 28, 2016, 10:39 AM IST