sunny leone

लैंगिक अत्याचाराबाबत सनी लियॉन म्हणते..

हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्येही कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक शोषणाबात जोरदार चर्चा झडत आहेत. या चर्चेदरम्यान, बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या मुद्द्यावर पुढे येत आपापली प्रतिक्रिया दिली आहे. यात माजी पॉर्नस्टार आणि सध्याची बॉलिवूड अभिनेत्री सनी लियॉनचाही समावेश आहे.

Nov 18, 2017, 04:48 PM IST

सनी लिऑनचा हा रोमँटिक फोटो झाला व्हायरल

लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी सनी लिऑन आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. हळूहळू तिने बॉलिवूडमध्येही मोठी जागा मिळवली आहे आणि ओळख निर्माण केली आहे.

Nov 15, 2017, 04:17 PM IST

सनी लिओनीचा हा व्हिडिओ पाहिलात का?

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीनं तिच्या ट्विटर हँडलवरून नवा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

Nov 12, 2017, 08:40 PM IST

या तरूणीची सनीला टक्कर, डान्स व्हिडिओचा धुमाकूळ

गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर एक व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियातही धुमाकूळ घातला आहे.

Nov 10, 2017, 10:59 AM IST

बहिणीच्या लग्नात सनी लिऑनचे ठुमके

तुम्ही किती चांगले किंवा वाईट नाचाता ? हे मोजमाप लग्नातील डांससाठी नसतो.

Nov 8, 2017, 08:51 AM IST

बहिणीच्या लग्नात सनीने केला जबरदस्त डान्स!

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी आपल्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत.

Nov 7, 2017, 03:53 PM IST

बार्बी गर्ल सनी लिऑनच्या नव्या गाण्याचं टीझर रिलीज

बॉलीवूडची बेबी डॉल सनी लियोन आता पुन्हा मोठ्या स्क्रीनवर झळकणार आहे. सनी लवकरच तेरा इंतजार चित्रपटात दिसणार आहे. अरबाज खानसह सनी या चित्रपटात आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला होता त्यानंतर आता चित्रपटाच्या गाण्याचे टीझर रिलीझ झाले आहे.

Nov 7, 2017, 01:36 PM IST

सनी लिओनी प्रत्येक कार्यक्रमात पतीसोबतच का जाते? 'हे' आहे कारण

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीचे असंख्य चाहते आहेत 

Nov 3, 2017, 12:45 PM IST

सनी-अरबाजच्या ‘तेरा इंतजार’चा अफलातून टीझर रिलीज

अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमधून सिनेमातील रोमान्स आणि सस्पेन्सचा अंदाज येतो आहे.

Oct 17, 2017, 11:35 AM IST

अमेरिकेत साजरा करतेय निशा कौर वेबर २ रा वाढदिवस

सनी लिऑनची लेक निशा आज 2 वर्षांची झाली आहे.

Oct 11, 2017, 08:17 PM IST

सनी लिओनीची नवीन कार पाहिली का?

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच एक लक्झरी कार घेतली. या कारचा फोटो तिने सोशल मीडियात शेअर केलाय. सनीने इटलीची प्रसिद्ध Ghibli Nerissimo ही आलिशान कार घेतली असून या कारची किंमत १.१४ कोटी रुपये इतकी आहे.  

Oct 10, 2017, 07:21 PM IST

सनी लिओनीच्या ‘त्या’ गोष्टीमुळे मैत्रिण एकता कपूर नाराज

सनी लिओनीने भलेही तिचं बॉलिवूड डेब्यू पूजा भट्टच्या ‘जिस्म २’ मधून केलंय. पण तिचं करिअर एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस २’ या सिनेमाने बनलं होतं.

Sep 25, 2017, 07:11 PM IST

सनीचे डाय-हार्ट फॅन असाल तर बघू नका हा व्हिडिओ

सनीने एक व्हिडिओ अपलोड केला जो पाहून तिच्या डायहार्ट फॅन्सना धक्काच बसेल.

Sep 24, 2017, 06:31 PM IST

नवरात्रीच्या जाहिरातीमुळे सनी लिओनीवर भडकले 'गुजराती'

पॉर्न स्टार ते बॉलीवूड स्टार बनलेल्या सनी लिओनीवर सांस्कृतिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. गुजरातमधील काही शहरातील मॅनफोर्सतर्फे  नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे मोठे होर्डिंग्ज पाहायला मिळत आहे. सनी लिओनचे मोठे चित्रही या होर्डिंगमध्ये दिसत आहेत. तथापि, होर्डिंगमध्ये कुठेही कंडोम शब्दाचा वापर केला नाहीए. 

Sep 19, 2017, 04:48 PM IST

मेकअपमागे दडलेली ही अभिनेत्री कोण ?

‘धूम २’, ‘राबता’, ‘फॅन’, ‘पा’, ‘दशावतार’ या चित्रपटातून आपण मेकअपची जादू पाहिली आहे. 

Sep 19, 2017, 12:52 PM IST