लाडक्या बकऱ्याच्या मृत्यूने व्यथित झाली, सात मुलांच्या आईने उचचलं धक्कादायक पाऊल
लाडक्या बकऱ्याचा मृत्यू झाल्याने ही महिला प्रचंड व्यथित झाली होती, या नैराश्यात तीने टोकाचं पाऊल उचललं, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Jun 29, 2023, 03:06 PM ISTबापानेच मुलीला ठार करत पंख्याला लटकवलं; ऐकताच प्रियकराची ट्रेनसमोर उडी; 'सैराट'पेक्षा भयंकर घटना
Crime News: आपली मुलगी दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न करण्याची योजना आखत असल्याचं समजल्यानंतर संतप्त झालेल्या बापाने मुलीची हत्या (Murder) केली. आधी त्याने मुलीचा गळा दाबला, नंतर मुलीचा मृतदेह पंख्याला लटकवला.
Jun 28, 2023, 03:59 PM IST
जिवलग मैत्रिणीच्या मृत्यनंतर 2 महिन्यानंतर 'तिच्या'सह घडली भयानक घटना; जिथे वडिल काम करायचे तिथेच...
दोन महिन्यांच्या अंतराने दोन जीवलग मैत्रिणींचा मृत्यू झाला आहे. मृत मैत्रिण बोलवत असल्याचा भास होत असल्याने तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे.
Jun 16, 2023, 11:26 PM ISTसेल्फी घेतला, WhatsApp ला स्टेटस ठेवला अन् नंतर एकत्र बसून तयार केला गळफास; प्रेमाचा धक्कादायक शेवट
Couple Suicide in Rajasthan: राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरे येथे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा साखरपुडा ठरवला होता. पण आपल्या प्रियकरापासून दूर होण्याची तिची इच्छा नव्हती. कुटुंब आपल्याला एकत्र येऊ देणार नाही याची कल्पना आल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केली.
Jun 11, 2023, 05:56 PM IST
"प्रत्येक वेळी चूक मुलाची नसते", Facebook वर प्रेयसीचा फोटो शेअर करत विद्यार्थ्याने घेतला गळफास, खिशात सापडली सुसाईड नोट
Crime News: बी.फार्माचं शिक्षण घेणाऱ्या राहुल यादव याने राहत्या घऱातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. कुटुंबाला घरात लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. राहुल यादव याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोटही (Suicide Note) लिहिली आहे. तसंच त्याने मृत्यूच्या 8 तास आधी फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट लिहिली होती.
Jun 3, 2023, 04:54 PM IST
'प्रत्येकवेळी मुलाचीच चुक नसते...' चिठ्ठी लिहित B.Pharma विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल
बी फार्मा शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राहात्या घरात गळफास घेत या मुलाने टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांना त्याच्या घरातून सुसायड नोट मिळाली आहे.
Jun 3, 2023, 04:07 PM ISTकमरेचा करदोडा काढला आणि... नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्येच ST ड्राव्हयरने उचललं धक्कादायक पाऊल
ज्या बसचं स्टेअरिंग हातात असायचं त्यात बसमध्ये ST ड्रायव्हरने आपलं जीवन संपवल आहे. असं काय झाल की या ड्रायव्हरने इतका टोकाचा निर्णय घेतला.
May 27, 2023, 06:51 PM ISTअब्जाधीश तरुणाने पुरुषाशी केलं लग्न, पण लग्नानंतर 2 तासातच सगळं काही संपलं; संपूर्ण देशभरात खळबळ
तैवानमधील (Taiwan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारसदार म्हणून अब्जोंची संपत्ती मिळालेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, त्याने एका पुरुषाशी लग्न केल्यानंतर दोन तासातच मृतदेह आढळला. मृत तरुणाच्या आईने हत्येचा आरोप केला आहे.
May 24, 2023, 03:37 PM IST
असं विचित्र वागताना लेकरांचा विचार मनात आला नाही का? पती पत्नीच्या वादामुळे मुलांचे भविष्य अंधारात
किरोकोळ कारणावरुन झालेले वाद विकोपाला पोहचतात. यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होतात. यामुळे लहान मुलं पोरकी होतात.
May 23, 2023, 12:08 AM IST'मी आयुष्य संपवतीये', मुलीने अपलोड केला व्हिडीओ, Facebook चा थेट पोलिसांना फोन, कसं काम करतं हे Feature
How Meta Suicide Prevention Tool Works: आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एक मुलीने व्हिडिओ बनवत तो फेसबूकवर शेअर केला. सुदैवाने टोकाचं पाऊल उचलण्याआधीच पोलीस तिथे हजर झाले.
May 17, 2023, 05:18 PM ISTCrime News : एका क्षणात होत्याचं नव्हत झाल; सुखी संसाराचा दुर्दैवी अंत
रागाच्या भरात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पती भयभीत झाला. यानंतर त्याने देखील स्वत:चे आयुष्य संवपले.
May 12, 2023, 11:08 PM IST'सॉरी पप्पा, सॉरी मम्मी! मी जिच्यावर प्रेम करतो तिचं आज लग्न आहे...' चिठ्ठी लिहित तरुणाने संपवलं जीवन
Crime News : प्रेयसीचं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न झाल्याचं तो सहन करु शकला नाही आणि प्रेयसीच्या लग्नाच्याच दिवशी त्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपलं. या घटनेने मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे
May 5, 2023, 10:57 PM ISTअनसक्सेसफुल लाईफला कंटाळलोय! घरच्यांसाठी चिठ्ठी लिहित पदवीधर तरुणाने आयुष्य संपवलं
भारतात दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे या युवा वर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. आर्थिक समस्या (Financial Problems), प्रेमभंग, कौटुंबिक कलह (Family Problem), व्यसनधीनता (Addiction) अशा कारणांमुळे तरुण टोकाचं पाऊल उचलायला लागले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे.
Apr 18, 2023, 03:27 PM ISTतरुणांची मानसिकता ढासळतेय? नाशिकमध्ये एकाच दिवशी चार तरुणांनी संपवलं जीवन
देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून धक्कादायक म्हणजे यात तरुणांचं प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये चार तरुणांनी टोकाचं पाऊल उचललं.
Apr 12, 2023, 02:22 PM ISTMumbai: गर्दीने खचाखच भरलेल्या विरार रेल्वे स्थानकात घडली धक्कायक घटना; सर्व ट्रेन खोळंबल्या
Mumbai News: विरार रेल्वे स्थानकात एका प्रवाशाने धावत्या ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केली आहे. मंगळावरी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Apr 11, 2023, 09:20 PM IST