फिल्म रिव्ह्यू : अ रेनी डे
मराठी सिनेमांचा, संगिताचा बाज तसा प्रेक्षकांच्या ओळखीचाच... त्यातही जरा वेगळ्या धाटणीचा प्रयोग करून पाहावं म्हटलं तर प्रेक्षक सहजासहजी हा प्रयोग स्वीकारतील का? ही सततची धास्ती... पण, हीच धास्ती थोडी बाजुला करून ‘अ रेनी डे’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांसमोर हजर झालाय... अर्थात, आपलं वेगळेपण जपून.
Feb 9, 2014, 03:18 PM ISTमकरंद अनासपुरे, सुबोध भावे आणि संजय नार्वेकरची फसवणूक
निर्मात्यांनी फसवणूक केल्याची तक्रार अभिनेता मकरंद अनासपूरे, सुबोध भावे आणि संजय नार्वेकर यांनी निर्माता संजय चौधरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
Oct 16, 2013, 12:10 PM IST