subodh bhave

'तुला कळणार नाही' सिनेमाचा ट्रेलर लाँच

सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांचा 'तुला कळणार नाही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 

Aug 23, 2017, 05:46 PM IST

हृदयांतर : नात्यांचा हळुवार प्रवास

प्रसिद्ध फॅशन डिजायनर विक्रम फडणीसचा पहिला मराठी सिनेमा 'हृदयांतर' आज रिलीज झालाय. मुक्ता बर्वे, सुबाध भावे, सोनाली खरे, बाल कलाकार तृष्णिका शिंदे, निष्ठी वैद्या यांची प्रमुख भूमिका असलेला 'हृदयांतर' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. कसा आहे 'हृदयांतर' हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी या सिनेमावर एक नजर टाकुया..

Jul 7, 2017, 11:02 AM IST

हृदयांतर आयुष्य साजरं करण्याचा प्रवास - ऐश्वर्या

दिग्दर्शक विक्रम ​​फडणीस ​आपल्या आगामी चित्रपट ​'हृदयांतर' द्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च झालं... तेही बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या हस्ते.

Jun 13, 2017, 01:36 PM IST

VIDEO : मुक्ता - सुबोधच्या 'हृद्यांतर' हृदयस्पर्शी ट्रेलर

विक्रम फडणीस दिग्दर्शित 'हृद्यांतर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

May 30, 2017, 09:11 AM IST

सुबोध-मुक्ताचं 'हृदयांतर'... आले पुन्हा एकत्र!

विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित 'हृदयांतर' चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'एक डाव धोबीपछाड' या चित्रपटानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.

Apr 18, 2017, 08:07 PM IST

हृतिकचं 'हृदयांतर'... लवकरच दिसणार मराठीत!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच मराठीत बोलताना तुम्हाला दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका... 

Mar 8, 2017, 12:33 PM IST

'फुगे' ट्रेलर : सुबोध-स्वप्नीलचा 'याराना'!

सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी अशी भन्नाट जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे आगामी 'फुगे' या सिनेमात... या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

Nov 13, 2016, 11:56 PM IST

किरण कुलकर्णी म्हणतायत, आत्ता खुश्शाल होऊ दे खर्च

अमिताभ बच्चन, परिणीती चोप्रा, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, सलमान खान यांच्यानंतर आता मराठीतही अभिनेता-अभिनेत्री गायकाच्या भूमिकेत शिरलेले पाहायला मिळतायत.

May 21, 2016, 03:33 PM IST

फिल्म रिव्ह्यू : डिटेक्टीव्ह भोंडे सोडवतायत 'भो भो'चं कोडं

प्रशांत दामले, सुबोध भावे, सौरभ गोखले, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे अशी कलाकारांची भली मोठी स्टारकास्ट असलेला 'भो भो' हा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झालाय.  

Apr 22, 2016, 01:10 PM IST

शंकर महादेवनचं 'सूर निरागस हो' हिट, अवघं बॉलिवूड पडलं प्रेमात

एस्सेल व्हिजन सर्वांसाठी प्रसिद्ध संगीत नाटक 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटाच्या रूपात घेऊन येत आहेत. अभिनेता सुबोध भावेनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात गायक शंकर महादेवन पंडित जितेंद्र अभिषेकींनी अजरामर केलेल्या पंडितजींच्या भूमिकेत आहेत. 

Sep 2, 2015, 12:15 PM IST

व्हिडिओ: शंकर महादेवन अभिनेत्याच्या भूमिकेत पहिल्यांदाच

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेली कलाकृती म्हणजे 'संगीत कट्यार काळजात घुसली'... हेच संगीत नाटक आता चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा आपल्या भेटीला येतंय.

Aug 16, 2015, 10:17 PM IST

स्मार्ट वुमन : सुबोधचा फिटनेस फंडा, २३ जानेवारी २०१५

सुबोधचा फिटनेस फंडा, २३ जानेवारी २०१५

Jan 24, 2015, 05:05 PM IST